नमस्कार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माहिती मध्ये आपले स्वागत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्म कोठे झाला, शिक्षण, त्यांचे कार्य काय होते, धार्मिक विचार आणि इतर सर्व माहिती जाणून घ्या. (Mahatma Jyotiba Phule Information in Marathi)
Table of Contents
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म :
महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय. त्यांचे आडनाव गोऱ्हे हे होते ते जातीय क्षत्रिय माळी होते. जोतिबांचे आजोबा शिरोबांच्या फुले विकण्याच्या व्यवसाय होता. म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा असे ठेवले.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण :
- महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई होते व फुले एका वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला सगुनाबाई या त्यांच्या आत्याने त्यांना सांभाळ केला होता. 1834 ते 1838 पंतोजिच्या मराठी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. गोविंद रावांच्या कारकूनाने गोविंदरावांच्या बुद्धिभ्रंश करून ज्योतिबास शाळेतून काढून घेतले.
- ज्योतिबांची चिंतनशीलता व बौद्धिक कौशल्य पाहून शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बँगो मुंशी व धर्मपदेशक लिजिट साहेब त्यांनी जोतिबांचे शिक्षण परत सुरू करावे असा आग्रह धरला. ज्योतिबांना 841 ते 847 मध्ये चर्च ऑफ स्काटिश मिशनच्या खाजगी शाळेत घातले. तेथे संस्कृत व्याकरण ज्योतिष वेदांत धर्मशास्त्र इत्यादी शिकवले जाईल या काळात त्यांची मैत्री सदाशिव बल्लाळ गोवांडे या ब्राह्मण मुलांबरोबर झाली.
- 1840 मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या विवाह सातारा जिल्ह्यातील धनकवडीच्या खंडोजी सिंधूजी निवासी यांचे झगडे पाटलांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. रा.गो. भांडारकर फुले यांचे वर्ग बंधू होते तर सार्वजनिक काका हे त्यांचे मित्र देखील होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य
- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मनात राजकीय व सामाजिक गुलामगिरी बद्दलचीड होती इंग्रज राज्य उलथून टाकण्याच्या हेतूने त्यांनी लहुजी बुवा मांग साळवे यांच्याकडून दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण घेतले परंतु आपल्या विचारातील फोलपणा त्यांच्या लक्षात आले.
- समाजातील अधोरे कृत्य विषमता जातीयता अज्ञान हे अडथळे जोतिबांनी ओळखले होते. त्यांच्या गुरूकन्याला नव्या वर्षी वैद्यव्य आल्यानंतर विद्रूप करण्यात आले त्यांच्या मनावर मोठा आघात झाला.
- 1848 मध्ये एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता वराती बरोबर एका माळ्याचा मुलगा चालतो हे बघून ब्राह्मणांनी फुलांच्या अपमान केला हा प्रसंग फुलांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.
- 1847 मध्ये महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ मॅन पुस्तकाच्या प्रभाव पडला.
- फुलेंवर संस्कृत मधील वज्रसूची व कबीराच्या विप्रमती या बीज ग्रंथातील भागांच्याही प्रभाव होता.
- फुलेंना संत तुकाराम छत्रपती शिवाजी व मार्टिन ल्युथर पासून आणणारी विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.
- महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे महिला मुक्ती.
1 ) स्त्री शिक्षण
- समाज सुधारणेसाठी स्त्री शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे हे ओळखून ३ जुलै 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत बिडायांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय होते फुलेंनी मुलींची शाळा सुरू करण्याचे प्रेरणा अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून घेतली.
- स्त्री शिक्षिका मिळत नव्हत्या म्हणून त्यांनी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले त्यांच्याकडे मुख्याध्यापिकेचे काम सोपवले यामुळे त्यांना 1849 मध्ये वडिलांनी घराबाहेर काढले. (सावित्रीबाईंचे शिक्षण नॉर्मल स्कूल शिक्षक यशवंतराव परांजपे होते.)
- पहिली शाळा बंद पडल्यानंतर 1851 मध्ये बुधवार पेठेत दुसरी शाळा 1851 मध्येच रास्ता पेठेत तिसरी व 1952 मध्ये वेताळ पेठेत चौथी मुलींची शाळा सुरू केली त्यांना सदाशिव गोवंडे सखाराम परांजपे व केशवराव यांचे सहकार्य देखील लाभले.
- 1855 मध्ये पुण्यात प्रोढासाठी रात्र शाळा सुरू केली.
- त्यांच्या या कार्याबद्दल मुंबईचे गव्हर्नर मेजर कॅन्डी तर्फे त्यांच्या विश्रामबाग वाड्यात सोडा नोव्हेंबर 852 ला सत्कार करण्यात आला.
- ब्रिटिशांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या श्री शिक्षणाच्या कार्यास दक्षिणा प्राइस फंडाद्वारे मदत मदत केली. (दरमहा 25 रुपये )
- 1852 मध्ये पुन्हा लायब्ररीची स्थापना केली 1854 मध्ये फुलेंनी स्काटीश मिशनरीच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून नोकरी केली.
2) स्त्री उद्धार
- महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवांच्या प्रश्नाकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितले त्यांनी आठ मार्च 1860 रोजी पुण्यात पहिला पुनर्विवाह घडवून आणला.1864 मध्ये पुण्याच्या गोखले बागेत शेणवी जातीतील एक विधवा पुनर्विवाह घडवून आणला.
- विधवांचे पाऊल वाकडे पळल्यास त्यांच्यापुढे भ्रूण हत्या किंवा आत्महत्या शिवाय पर्याय नसे, म्हणून फुलेंनी 1863 मध्ये आपल्या घराशेजारी राहते भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले त्यानंतर पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह उघडले.
- निपुत्रिक असूनही दुसरे लग्न न करता काशीबाई या ब्राह्मण विधवेचा बालहत्या प्रतिबंध गृहातील यशवंत हा मुलगा दत्तक घेतला पुढे तो डॉक्टर यशवंत फुले म्हणून ओळखला गेला.
- विधवांच्या केशव पांच्या पद्धतीला आडा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे तसेच ओतूर येथे नाभिकांचा संप घडवून आणला.
- सती प्रथे बद्दल फुले म्हणतात श्रीने मात्र पती निधनानंतर सती जावे परंतु पती मात्र सती जात नाही उलट पेत यात्रेपूर्वी दुसरी पत्नी मिळवण्याच्या विचार त्याच्या मनात येतो.
- बुलढाणा येथील सो ताराबाई शिंदे यांनी श्री पुरुष तुलना या ग्रंथात पुरुष वर्गाला उपदेश केला याचे फुलेंनी समर्थन केले फुलेंच्या कार्यामुळे सनातन यांच्या चिडून 856 मध्ये शेंडे व कुंभार नावाचे मारेकरी फुलेंना मारण्यासाठी पाठवले परंतु तेच फुलांचे अनुयायी बनले.
3) अस्पृश्यांसाठी कार्य
- अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुण्यात 19 मे 1852 मध्ये वेताळ पेटीत शाळा सुरू केली काही कोतहरू मित्रांच्या मदतीने त्यांनी 10 सप्टेंबर 1853 मध्ये महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्याकरता मंडळी नावाची संस्था काढली या संस्थेतर्फे 1858 पर्यंत पुण्यात तीन शाळा काढल्या गेल्या.
- अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू लागली म्हणून 868 मध्ये आपल्या घरच्या हौद सर्वांसाठी खुला केला.
4) शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य
शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले होते शिक्षणा भावी समाजाची कशी दुर्दशा झाली हे त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथात वर्णन केले आहे ते म्हणजे खालील प्रमाणे आहे वाचा.
विद्याविना मती गेली ; मतीविना नीती गेली ; नितीविना गती गेली ; गती विना वित्त गेले ; वित्तविनाक शूद्र खचले ; इतके अनर्थ एकट्या अवीध्येने केले. ||
- शेतकऱ्यांच्या मुलांना सहकार्याने शिक्षण द्यावे नोकरीत प्राधान्य द्यावे नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला 877 च्या दुष्काळात दुष्काळ मिळताना मदत करण्यासाठी धनकवडे येथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प घेतला शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारला सूचना केल्या त्यात पाणीपुरवठा योजनेस अग्र क्रम दिला होता.
- तलाव बंधारे विहीर धरणे याद्वारे शेतीला पाणीपुरवठा करावे पीक संरक्षणासाठी बंदुकीस परवाने द्यावी कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे शेतीसवजवी कर आकारावा पशुपालनास जोडधंदा म्हणून चालना द्यावी माहिती पुस्तकात छापाव्या कृषी पद्धती व अवचारात सुधारणा कराव्यात कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून द्यावे याबाबत त्यांनी आपला विचार सरकार दरबारी मांडले.
- दोन मार्च 1888 मध्ये विक्टोरिया राणीचा पुत्र ड्यूक ऑफ कॅनटाने हिंदुस्थानला भेट दिली त्यांना पुण्यात मानपत्र देण्यात आले त्या कार्यक्रमात फुले शेतकऱ्यांच्या विषयात गेले हिंदुस्थानचे हित करायचे असल्यास शेतकऱ्यांचे अज्ञात घालवावे व त्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत देण्याची मागणी केली.
- 1 889 मध्ये मुंबईच्या काँग्रेसच्या अधिवेशनाबाहेर प्रवेशद्वारावर शेतकऱ्याच्या तीस फूट गाव उताच्या पुतळा उभारला व सुनावले की जोपर्यंत शेतकऱ्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेतले जात नाही तोपर्यंत राष्ट्रसभेत राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही
- 1875 मध्ये पुण्यातील जुन्नर व अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी सावकारांच्या जुलमा विरुद्ध बंड केले नांगर चालणार नाही व जमीन विकणार नाही याचे नेतृत्व फुले यांनी केली त्यास खत फोडीचे बंड म्हणतात हे आंदोलन दोन वर्षे चालले सरकारला नमते घेणे भाग पडले व डेक्कन ॲग्रीकल्चर एक द्वारे सरकारने सावकार व जामीनदारांना व्यसन घातली आणि शेतकऱ्यांच्या संरक्षण दिले.
- शेतमालाच्या विक्रीसाठी पिढी स्थापन केली इंग्रज भाजीपाला संकरित पिकवण्यात पुढाकार घेतला.
5) सत्यशोधक समाजाची
- स्थापना स्थापना तारीख 24 सप्टेंबर 1873 पुणे, पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले हे होते त्यांचे उद्दिष्ट शूद्र ति शूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे ब्रीदवाक्य सर्व साक्षर जगतपती त्याला नकोची मध्यस्ती.
- सार्वजनिक सत्य धर्म व गुलामगिरी या ग्रंथात त्यांनी सत्यशोधक समाजाबद्दल विचार मांडले होते ते म्हणतात ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्य त्यातून शूद्र लोकांना मुक्त करण्याकरता व आपल्या मतलबी ग्रंथाच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांना नीच मानून गफल तिने लुटत आहे. यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरता हा समाज आहे .
- 1873 मध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या जाहीरनामा काढला. सत्यशोधक समाजाच्या सदस्य होण्यासाठी बेल भंडारा चालवणे व उचलणे कबीरांच्या विप्र मातीचे वाचन करणे हे अट होती बैठक दर रविवारी भाऊ मनसाराम यांच्या घरी बरे.
- विवाहासारख्या पारंपारिक पद्धतीचे खर्च कमी करणे शूद्रणा साक्षर करणे व ब्राह्मणाच्या पिढवणे की पासून सोडवणे या सत्यशोधक समाजाच्या मूळ उद्देश होता सत्यशोधक समाज पद्धतीने 1873 मध्ये सिताराम आल्हाट व राधाबाई निंबाळकर यांच्या विवाह लावला पुरोहितांशिवाय विवाह लावण्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचले.
- सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी गंजपेठ मध्ये सावता माळी फ्री बोर्डिंग ची स्थापना केली. महात्मा ज्योतिबा फुले नी महाराष्ट्रात ब्राह्मणे तर चळवळीला पाया घातला सत्यशोधक समाजाचे कार्य दिन बंधू नावाच्या साप्ताही त्यातुन प्रसिद्ध केले जाई एक जानेवारी 1877 रोजी फुले यांच्या प्रेरणेने हे वृत्त प्रत्येक सुरू केले व कृष्णराव पांडुरंग भालेकर हे दिनबंधूचे संपादक होते 1880 पासून नाम लोखंडे यांनी दिनबंधूचे व्यवस्थापन बघितले.
शिक्षण विषयक विचार.
- शिकून ज्ञानी झाली शिवाय अन्यायाला प्रतिकार करता येत नाही अशी त्यांची रास्त श्रद्धा होती लाड एलियन भरो यांनी शिक्षण वरच्या वर्गातून खालच्या वर्गाकडे झिरपत जाईल असे शिक्षण प्रसाराच्या बाबतीत कळवले होते..
- मेक कॉलेजची झिरपती पद्धती 1853 पर्यंत चालू होती फुलांच्या शिक्षणाच्या झिरपत्या विशिद्धांतांच्या विरोध होता फुलेंनी स्त्रिया व अस्पृश्यतांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडण्याचे कार्य केले.
- भारतीय शिक्षण प्रसार पाहण्यासाठी 1882 मध्ये सरकाराने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता 19 ऑक्टोबर रोजी फुलेंनी हंटर आयोगासमोर साक्ष देताना महत्त्वाचे विचार मांडले घाम गाडणाऱ्या रयतेच्या कष्टातून मिळालेला महसूल उच्च शिक्षणावर खर्चा केला होता वरिष्ठ वर्ग शिक्षण प्रसारक काहीही हातभार लावत नाही म्हणून कनिष्ठ वर्गाच्या शिक्षण कडे लक्ष द्यावे वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत शिक्षण सक्तीचे करावे ब्राह्मण शिक्षण पटवून वागतात म्हणून शिक्ष क शेतकरी वर्गातील प्रशिक्षित असावा मावद्यालयातील शिक्षणाचे स्वरूप जीवनातील सर्वसाधारण गरजा भागवणारे असावे.
धार्मिक विचार
फुले कट्टर एकरेश्वरवादी होते परमेश्वर निर्गुण निराकार आहे असे त्यांचे मत होते ते परमेश्वराला निर्मिक म्हणत त्यांना मूर्ती पूजा अमान्य होती आराधना अवतार कल्पना पूजा नामस्मरण नैवेद्य अन्नदान अनुष्ठान पाप पुण्य या कल्पना त्यांना मान्य होता. सर्व साक्ष जगत्पती त्याला नकोची मध्यस्ती हे त्यांच्या धर्म विचारांचे प्रमुख सूत्र होते ज्योतिबांनी पंडिता रमाबाई व लेले शास्त्री यांनी धर्मांतर करू नये असे देखील म्हणत प्रयत्न केले होते.
इतर कार्य
- 1876 मध्ये फुलेंनी पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनीची स्थापना केली या द्वारे कंट्रकदारांना व्यावसायिक दिला केला. खडकवासला तलाव पुणे सातारा मार्गावरील कात्रज बोगदावर पुण्यातील इतर रस्त्यांची कामे हाती घेतली या काळात मजुरांशी जवळच्या संबंध आल्यामुळे त्यांना मजुरांच्या अन्यायाच्या वाचा फोडली त्यांच्या प्रस्थान मुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगाराची मिल हँड्स असोसिएशन नावाचे भारतातील पहिली मजूर संघटना स्थापन केली 1876 ते 1812 80 पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना 1877 मध्ये शिक्षणाच्या सर्व चित्रण करण्याची शक्तीची शिक्षणाच्या कायदा करावा असा ठराव मांडला.
- पुण्यात मार्केटची इमारत बांधण्यासाठी आणि रीपणला मानपत्र देण्याच्या समारंभास विरोध केला 1882 मध्ये पुण्यात दारूच्या दुकानांची संख्या चार वरून दहावर गेल्यावर नगरपालिकेत व्यासन कमी होण्यासाठी ठराव मांडला फुलेंनी 1867 मध्ये रायगड येथे शिवाजी महाराजांच्या समाधीचे शोध घेऊन जीर्णद्वार केला.
- न्याय रानडे यांनी पाच जून 1875 रोजी पुण्यात स्वामी दयानंदाची हत्तीवरून मिरवणूक काढली त्याच जोतिबांचे सहकार्य घेतले होते इंग्रज राज्य हे महात्मा ज्योतिबा फुले नी दैवी संकेट वाटत होते.
लेखन कार्य
- शेतकरी कष्टकरी शूद्र समाज हाच त्यांच्या विचारांचे केंद्रबिंदू होता त्यांचे दुःखे वेशीवर टांगण्यासाठी चे फुलेंनी लेखन कार्य सुरू केले
- फुलेंनी 1855 पासून लेखनात सुरुवात केली सर्वप्रथम तृतीय रत्न हे नाटक लिहिले यात ब्राह्मण लोक सुधारणा कसे फसवतात व ख्रिस्ती धर्म प्रदेश त्यांना कसे सत्य मार्गावर आणतात हे दाखवून दिले.
- 1855 मध्ये तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिल्या जातिभेद विवेक सारख्या द्वितीय आवृत्तीचे फुलेने उद्घाटन केले ब्राह्मणीचे कसब या 1868 मध्ये लिहिलेल्या पद्यात्मक पुस्तकात महात्मा ज्योतिबा फुले यांनी अज्ञानी व देव भोळ्या शेतकऱ्यांचे ब्राह्मण कशी पिळवणूक करतात त्यांचे हुबेहूप वर्णन केले तसेच राखीव जागांची कल्पना देखील मांडली.
- जून 1869 मध्ये छत्रपती शिवरायांचे कर्तुत्व पराक्रम त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाडा व पोवाडा रचला त्यात त्यांची स्वतःला कडू आणि भूषण अशी सज्ञा लावून घेतली.
- जून 869 मध्ये पोवाडा विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी चे प्रकाशन केले ज्योतिबांनी जो ना 1873 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ प्रकाशित केला हा ग्रंथ त्याने अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला हा ग्रंथ प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे त्यांच्या सुरुवातीस उमरीची सुप्रसिद्ध वाक्य आहे ज्या दिवशी मनुष्य गुलाब होतो त्या दिवशी त्याच्या अर्धा सदगुण जातो.
- फुलेंनी 1883 मध्ये अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला १८ जुलै 1873 मध्ये फुलेंनी शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ लिहिला परंतु तो त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाला नाही या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाच्या वाचा फोडली शेतकऱ्यांच्या देण्यावस्थेचे कारणे देऊन त्यावर उपाय सुचवले
- 1885 मध्ये लिहिलेल्या इशारा या पुस्तकात जातीभेदान विषयी विचार मांडले याच वर्षी सत्सार हे मासिक सुरू केले. त्यात त्यांनी सामाजिक प्रश्नांच्या व हा पोह केला सतसर दी इनसेस ऑफ ट्रुथ मधून त्यांनी ब्राह्म समाज व प्रार्थना समाजावर कडाडून हल्ला चढविला.
- सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेवटच्या ग्रंथ होय हा ग्रंथ त्यांनी अर्धा ग वायू झालेला असताना डाव्या हाताने 1889 पूर्वी लिहिला 891 मध्ये हा ग्रंथ म्हणून तर प्रसिद्ध झाला या पुस्तकात सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या हेतू विशद केला आहे हा ग्रंथ म्हणजे मानवी स्वातंत्र्याच्या एक जाहीरनामा आहे जणू विश्व कुटुंब वादाचे गाथा आहे हा ग्रंथ वर्ण वर्चस्ववादी व्यवस्था म्हणून काढण्यावर व नऊ समाजाची व्यवस्था करण्याच्या तत्त्वावर व्हावी याची मी सामना केली आहे.
- फुलेंनी त्यांच्या काव्यात्मक वृत्तलेखनास अभंगाऐवजी अखंड हे नाव दिले फुले यांच्या लेखन कार्यात सदाशिव बल्लाळ गोवांडे या त्यांच्या जिवलग मित्राने देखील मदत केली होती.
बहुमान : Mahatma Jyotiba Phule Information in Marathi
विष्णु शास्त्री चिपळूणकर हे फुलांचे समकालीन टीकाकार होते त्यांनी फुलेना शुद्ध जगतगुरु शूद्र धर्म संस्थापक अशा पदव्या दिल्या महात्मा ज्योतिबा फुले यांना कार्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे संबंधले महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानच्या वाशिंग्टन ही पदवी दिली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव कोणी केला?
महर्षी वी.रा. शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आज्ञा दलितो धारक असा गौरव केला. महर्षी वी.रा. शिंदे यांनी त्यांच्या पती त्यांच्या पालन वाला असे संबोधले रा पंढरीनाथ पाटील यांनी फुलांच्या महाराष्ट्रातील पहिला सोशालिस्ट म्हणून गौरव केला.
महात्मा ज्योतिबा फुले याच्या बद्दल महात्मा गांधी यांनी काय म्हटले?
तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात हिंदू समाजातील बहुजन समाजाला स्व जागृत व आत्म व लोखंड करायला लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय 1932 ला येरवड्याच्या तुरुंगात असताना गांधीजी म्हणतात लोक मुझे महात्मा कहते हे असली महात्मा तो ज्योतिबा फुले थे
महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा हि पदवी कशी मिळाली?
महात्मा फुले यांनी 19 जुलै 1887 रोजी त्यांचे मृत्यपत्र तयार केले 11 मे 1888 रोजी वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यामुळे जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांना मांडवीच्या कोळीवाडा मुंबई हॉलमध्ये राव बहादुर वडेकरांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू
अशा प्रकारे मानवतावाद या जीवनाच्या ध्यास असणाऱ्या स्त्री शिक्षणासाठी टाहो फोडणाऱ्या व अस्पृश्यतेच्या वाचा फोडून गुलामगिरी विरुद्ध बंड पुकारणाऱ्या महत्त्वाच्या मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये झाला. 3 डिसेंबर 2003 रोजी संसदेच्या प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण झाले.












