Kusum Mahaurja Complaint : नमस्कार वाचक मित्रांनो आज मी तुम्हाला, कंपनी किंवा एजंट साहित्य देत नसतील तर तक्रार महाउर्जा कडे Kusum Mahaurja Complaint कशी करायची, आणि कोणाला करायची, आणि कोणाला करायची त्याची संपूर्ण माहिती वाचा फ्री मध्ये.
Kusum Mahaurja Complaint Online : सौर कृषी पंप योजना या संदर्भातील शेतकरी बांधवाना आपले म्हणने असेल ते सरळ आपले सरकार ऑनलाईन तक्रार पोर्टल वर करू शकता. तसेच सौर कृषी पंप योजना चा काही अळथळा निर्माण झाला असेल तरी देखील तक्रार नोंदवू शकता. जसे कि, सौर कृषी पंप योजना मध्ये पैसे भरून कंपनी लवकर साहित्य देत नाही, या उलट अर्धे, अपूर्ण , साहित्य देते, किंवा पाईप कापून देणे, वायर कापून देणे, सौर उर्जेचा अर्धेच प्लेट देते, पुरेपूर साहित्य न देणे, अशा अनेक कारणांनी तुम्ही आपले सरकार च्या ऑनलाईन पोर्टल वर तक्रारी करू शकता.
Table of Contents
Kusum Mahaurja Complaint : कुसुम महाऊर्जा तक्रार
Kusum Mahaurja Complaint Online तक्रार आपले सरकार च्या पोर्टल वर किंवा Email वर खालीलप्रमाणे अर्ज करू शकता.
- मा. सो. विभागीय नोडल ऑफीसर
- उदाहर ( पुणे विभागीय कार्यालय )
- यांच्या सेवेशी
- दिनांक
- अर्जदार : ABC ( पत्ता – XYZ ) ( Mo. Number)
- विषय : सौर कृषी पंप ABC कंपनी वर कार्यवाही करणे बाबत.
महोदय ,
मी ABC या गावाचा कायमस्वरूपी रहिवासी असून, दिनांक रोजी Kusum Mahaurja मार्फत सौर कृषी पंप मंजूर झाले होते. ऑनलाईन च्या माध्यमातून मी पैसे भरणा केले. त्या नंतर Meda कडून अधिकारी यांच्या कडून सर्वे देखील झाला आणि मंजुरी देखील आली. परंतु मी जि कंपनी निवडली ती कंपनी 3 महिने झाले असून अजूनही साहित्य पुरवत नाही. मी वारंवार त्या कंपनी च्या अजेंड ला विचारणा केले असून उडवा उडवी उत्तरे देतो. या उलट मला धमक्या देतो, कोणाकडे हि तक्रारी कर काहीच करू शकत नाही. असे उद्धट बोलत असतो.
3 महिने झाले असून, माझे साहित्य माझा पर्यंत पोहोचले नाही, कदाचित माझा नावाने मंजूर झालेले सौर कृषी पंप त्या अजेंट ने परस्पर विकून टाकले असेल, असे मला वाटत आहे. कारण असे अनेक गोष्टी ऐकायला मिळाले आहे. तरी माननीय महोदय यांनी माझा या तक्रारी ची दखल घ्यावी हि नम्र विनंती.
टीप : वरील लेख आपण आपल्या पद्धतीने बदलून तो आपल्या शब्दात लिहून Email Id वर करावा आणि. आपले काय म्हणणे योग्यच लिहा , तसेच खालील दिलेल्या नोडल अधिकारी यांना लिहा.
Kusum Mahaurja Complaint Email id
| महाऊर्जा मुख्यालय | grievancekusum@mahaurja.com |
| नागपूर विभागीय कार्यालय | domedanagpur@mahaurja.com |
| पुणे विभागीय कार्यालय | domedapune@mahaurja.com |
| कोल्हापूर विभागीय कार्यालय | medakolhapur@mahaurja.com |
| नाशिक विभागीय कार्यालय | domedanasik@mahaurja.com |
| औरंगाबाद विभागीय कार्यालय | domedaabad@mahaurja.com |
| अमरावती विभागीय कार्यालय | domedaamravati@mahaurja.com |
| मुंबई विभागीय कार्यालय | medamumbai@mahaurja.com |
| लातूर विभागीय कार्यालय | domedalatur@mahaurja.com |
| भंडारा विभागीय कार्यालय | dobhandara@mahaurja.com |
| यवतमाळ विभागीय कार्यालय | doyavatamal@mahaurja.com |
| परभणी विभागीय कार्यालय | doparbhani@mahaurja.com |
| बीड विभागीय कार्यालय | dobeed@mahaurja.com |
| जळगाव विभागीय कार्यालय | dojalgaon@mahaurja.com |
| सोलापूर विभागीय कार्यालय | dosolapur@mahaurja.com |
| रत्नागिरी विभागीय कार्यालय | doratnagiri@mahaurja.com |
| अकोला विभागीय कार्यालय | domedaakola@mahaurja.com |
| चंद्रपूर विभागीय कार्यालय | domedachandrapur@mahaurja.com |
| वर्धा विभागीय कार्यालय | dowardha@mahaurja.com |
| धुळे विभागीय कार्यालय | dodhule@mahaurja.com |
| अहमदनगर विभागीय कार्यालय | doahmednagar@mahaurja.com |
Kusum Mahaurja Complaint Number
- महाऊर्जा मुख्यालय : फोन नं. 020-25690626
- नागपूर विभागीय कार्यालय : मो. नं. -7506606700
- पुणे विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो.नं.-7030927279
- कोल्हापूर विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो.नं.- 7030927298
- नाशिक विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो.नं.-9850381577
- औरंगाबाद विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो.नं. – 9823457778
- अमरावती विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो. नं. -7506606700
- मुंबई विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो. नं. -8108828630
- लातूर विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो. नं. – 7030927285
- भंडारा विभागीय कार्यालय : मो. नं. – 8554989507
- यवतमाळ विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो. नं.- 9561116226
- परभणी विभागीय कार्यालय : मो. नं.- 9975576967
- बीड विभागीय कार्यालय : मो. न. 8668774354
- जळगाव विभागीय कार्यालय : मो.नं.-9850381577
- सोलापूर विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो.नं.- 7030927279
- रत्नागिरी विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो. नं.7030927298
- अकोला विभागीय कार्यालय : नोडल ऑफीसर (KUSUM) मो. नं.- 9561116226
- चंद्रपूर विभागीय कार्यालय : मो. नं. 8554989507
- वर्धा विभागीय कार्यालय : मो. नं.9766913850
- धुळे विभागीय कार्यालय : मो. नं. 9850381577
- अहमदनगर विभागीय कार्यालय : मो. नं. 9823457778
Kusum Mahaurja Complaint Contact Number
महाउर्जा कडे Kusum Mahaurja Complaint करायची त्याचा बद्दल नोडल ऑफीसर (KUSUM). मो.नं.- 7030927298 Free 1800-233-3435 or 1800-212-3435 करा. आणि आपले जे म्हणणे काय आहे ते संपूर्ण नावासह सांगा. जेणेकरून आपले म्हणणे त्यांना समजेल.
Kusum Mahaurja Complaint PDF
निष्कर्ष
वरील लेख हा आम्ही Facebook वरील लोकांच्या प्रश्नावरून लिहिलेला आहे. लोकांच्या कोणत्या समस्या आहे. आणि कशा पद्धतीचे आहे हे जाणून हा लेख लिहिलेला आहे. वरील तक्रार आपण Gmail वर करा. जेणेकरून तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. त्यासाठी आपल्या जवळील शेतकरी बांधवाना शेअर करा. धन्यवाद.











