Aadhar Supervisor Exam Questions In Marathi : आधार पर्यवेक्षक परीक्षेचे प्रश्न

On: January 12, 2026 1:19 PM
Follow Us:
Aadhar Supervisor Exam Questions In Marathi आधार पर्यवेक्षक परीक्षेचे प्रश्न

Aadhar Supervisor Exam Questions In Marathi : आधार पर्यवेक्षिका (Supervisor) पदासाठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांचे स्वागत आहे! हे पद आधार ऑपराटोर आणि पर्यवेक्षिकसाठी एका जबाबदार आणि सन्माननीय करिअरची संधी देते. आमच्या ग्रामीण बातम्या या वेबसाईटवर आम्ही तुम्हाला परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आवश्यक असणारे सर्व Aadhar Supervisor Exam Questions उपलब्ध करून देत आहोत.

1 To 50 Aadhar Supervisor Exam Questions in Marathi : १ ते ५० आधार पर्यवेक्षक परीक्षेचे प्रश्न मराठीमध्ये

प्रश्न क्रमांक 1 : खालीलपैकी कोणी आधार कायदा 2016 मंजूर करून युआयडीएआय प्रतिपादित केला.

उत्तर : भारत सरकार

प्रश्न क्रमांक 2 : वैधानिक प्राधिकरण म्हणून इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय आणि आयटी अंतर्गत यूआयडीएआय केव्हा प्रतिपादित झाला.

उत्तर : 12 जुलै 2016

प्रश्न क्रमांक 3 : यूआयडी जारी करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे.

उत्तर :  यु आय डी ए आय

प्रश्न क्रमांक 4 : युआयडीएआय का निर्माण झाला.

उत्तर :  1 मजबूत तंत्रज्ञानाची तरतूद करण्यासाठी नकली आणि बनावट ओळख यांची उच्चाटन करण्यासाठी.
2 अशी ओळख प्रदान करण्यासाठी जी सुलभ आणि नित्यविधी कमी खर्चिक मार्गाने प्रमाणिकृत आणि सत्याबीत करता येऊ शकेल.

प्रश्न क्रमांक 5 : अधिकृत राजपत्रात आधार नोंदणी अध्ययन नियमन 2016 केव्हा प्रकाशित केले.

उत्तर :  12 सप्टेंबर 2017

प्रश्न क्रमांक 6 : आधार नोंदणी अध्ययन प्रक्रिया म्हणजे काय?

उत्तर :  आधार कायद्यांतर्गत लोकांना आधार क्रमांक जारी करण्याच्या हेतूने नोंदणी संस्थामार्फत त्या लोकांकडून लोकसंख्या आणि बायोमेट्रिक माहिती गोळा करण्याची प्रक्रिया होय.

प्रश्न क्रमांक 7 : आधार निर्माण करण्यासाठी निवासी माहिती दोन्ही जन सांख्यिकीय आणि बायोमेट्रिक टिपण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात.

उत्तर :  नाव नोंदणी

प्रश्न क्रमांक 8 : नोंदणी संस्थेच्या माध्यमातून व्यक्तीची नोंदणी करण्याचे हेतू असलेली… ही प्राधिकरणाचे अधिकृत किंवा मान्यता प्राप्त केलेली अशी अन्य संस्था आहे.

उत्तर :  निबंधक

प्रश्न क्रमांक 9 :  …. हे व्यक्तींच्या नोंदणी प्रयोजनार्थ निबंधकाद्वारे जोडलेली अशी अन्य संस्था आहे.

उत्तर :  नोंदणी संस्था

प्रश्न क्रमांक 10 : नोंदणी केंद्रावर दस्तऐवजासत्तापन करण्यासाठी….. ने नियुक्त केलेला प्रमाण प्रमाणित करणारा सत्यापक रडतांनी सत्यापित करणारा हा कर्मचारी वर्ग असतो.

उत्तर :  निबंधक

प्रश्न क्रमांक 11 : ……. ही अशी जागा आहे तिथे प्रमाणित संचालक परिवेक्षकाद्वारे आधार नोंदणी अध्यय अपडेट केले जाते.

उत्तर : नोंदणी केंद्र

प्रश्न क्रमांक 12 : नोंदणी केंद्रामध्ये नोंदणी अध्ययन अपडेट करण्याची प्रक्रिया चालवण्यासाठी नोंदणी संस्थेद्वारे निश्चित केलेली ……….. हे प्रामाणिक कर्मचारी असतात.

उत्तर :  एक नोंदणी आयोजक संचालक उत्तर दोन नोंदणी पर्यवेक्षक अशा दोन्ही असतात.

प्रश्न क्रमांक 13 : केवळ प्रशिक्षित आणि प्रामाणिक व्यक्ती नोंदणी अद्यावत प्रक्रिया हाताळणे हे पुढीलपैकी कोण सुनिश्चित करतो.

उत्तर :  नोंदणी संस्था

प्रश्न क्रमांक 14 : संचालक परिवेक्षकाच्या भूमिकेसाठी प्रमाण परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार असतो

उत्तर :  चाचणी आणि प्रमाण संस्था.

प्रश्न क्रमांक 15: .…. हे निबंधक आणि अधिकाऱ्यांकडे नोंद केली गेलेली व्यक्ती आहे जी एखाद्या वैद्य पीओआय आणि पीओए नसलेल्या व्यक्तीच्या ओळखीचे पुष्टी करते ( व्यक्तीची ओळख पटवून देते )

उत्तर :  परिचयकर्ता

प्रश्न क्रमांक 16 : आधार नोंदणी अध्ययन पूर्ण करण्यासाठी कोण पात्र आहेत

उत्तर :  भारतात काही काळापासून किंवा आधार नाव नोंदणीचे आवेदन करण्यापूर्वीच्या दिनांकाच्या तात्काळ बारा महिने किंवा त्यापेक्षा अधिक अशा एकंदरीत 182 दिवस या कालामध्ये मध्ये राहिलेले व्यक्ती पात्र आहेत.

प्रश्न क्रमांक 17 : रहिवाशी ही एक अशी व्यक्ती आहे जी आधार नोंदणी अध्ययन करण्यासाठी अपडेट साठी अर्ज केलेल्या तारखेच्या अगदी तत्पूर्वी 12 महिने किंवा त्यापेक्षा जास्त किंवा दिवसांच्या कालावधीसाठी किंवा कालावधीपासून भारतात राहत आहे.

उत्तर :  182 दिवस

प्रश्न क्रमांक 18 : नोंदणीच्या वेळी नोंदणी ओळख क्रमांक आयडी ही रहिवाशांना दिली जाणारी….. इतकी संख्या असते.

उत्तर :  28

प्रश्न क्रमांक 20 : पुढीलपैकी कोणत्या संपर्क क्रमांकावर रहिवासी आधार कार्डशी संबंधित त्यांच्या चिंता किंवा तक्रारीचे निवारण होण्यासाठी फोन करू शकतात.

उत्तर : 1947

प्रश्न क्रमांक 21 : आधार हा एक मे विशिष्ट आहे कारण

उत्तर :  कोणत्याही दोन रहिवाशांना समान आधार संख्या असणार नाही.

प्रश्न क्रमांक 22 : पुढीलपैकी कोणता नोंदणी प्रयोजनाचा घटक नाही.

उत्तर :  बॉम्बशोधक

प्रश्न क्रमांक 23 : विशिष्ट केले पैकी आधार संबंधित आहे सत्य आहे.

उत्तर :  यशस्वी अधिप्रमाणाच्या आधीन राहून आधार रहिवाशांच्या ओळखीचे समर्थन करते.

प्रश्न क्रमांक 24 : निर्दिष्ट केल्यापैकी रहिवाशाला एकमेवपणे ओळखण्यासाठी आधार काय वापरते.

उत्तर : बोटांचे ठसे आणि आयरिस असे दोन्ही वापरले जाते.

प्रश्न क्रमांक 25 : निर्दिष्ट केल्यापैकी आधार संबंधित काय सत्य आहे.

उत्तर :  आधार क्रमांकाची निर्मिती करण्यासाठी लोकसंख्या शास्त्रीय आणि बायोमेट्रिक माहिती गोळा करेल आणि नोंद ठेवेल.

प्रश्न क्रमांक 26 : ……. दस्तऐवज रहिवाशाला आधार क्रमांक देते.

उत्तर :  आधार पत्र

प्रश्न क्रमांक 27 : नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आधारचा वापर केला जाईल.

उत्तर :  असत्य चूक

प्रश्न क्रमांक 28 : आधार नोंदणी अध्ययत्यांच्या अपडेट तारखेपासून 180 दिवसांसाठी भारतात राहणाऱ्या सर्व रहिवाशांना आधार समाविष्ट करेल.

उत्तर :  सत्य / बरोबर

प्रश्न क्रमांक 29 : भारतातील रहिवाशांना अद्वितीय ओळख अधिकार आणि कोणत्याही वेळी कोणत्या स्थानी प्रामाणिक करण्यासाठी अंकात्मक व्यासपीठ डिजिटल प्लॅटफॉर्म देणे हा युआयडीएआय च्या दृष्टिकोन आहे.

उत्तर :  सत्य / बरोबर

प्रश्न क्रमांक 30 : आधार ही 15 अंकी संख्या आहे.

उत्तर :  असत्य / चूक

प्रश्न क्रमांक 31 : खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा संस्था निबंधक बनवण्यास पात्र आहे.

उत्तर :  केंद्र सरकारच्या अंतर्गत कोणती संस्था मंत्रालय

प्रश्न क्रमांक 32 : पुढीलपैकी कोणती गोष्ट निबंधकाने टाळावी किंवा करू नये?

उत्तर :  आधार नोंदणी अध्ययना अपडेट व्यतिरिक्त कोणत्याही हेतूसाठी नामांकन दरम्यान जमा केलेली माहिती वापरणे.

प्रश्न क्रमांक 33 : निबंध कोणत्याही वेळी आधार नोंदणी अद्यावत अपडेट करण्यासाठी मध्ये नमूद केल्यानुसार आचारसंहिता नेहमी पाडतील.

उत्तर :  आधार कायदा 2016 आणि आधार विनियम

प्रश्न क्रमांक 34 : संस्थेच्या अर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि नोंदणी संस्था EA म्हणून पात्र संस्थांना एम्प्लोनेल करण्यासाठी पुढीलपैकी कोणी जबाबदार आहे.

उत्तर :  निबंधक आणि युआयडीएआय.

प्रश्न क्रमांक 35 : निबंधकाच्या मूलभूत जबाबदाऱ्या कोणत्या.

उत्तर :  वरीलपैकी सर्व म्हणजेच : 
a) आधार कायदा 2016 आणि आधार विनियम यांचे पालन 
b) नोंदणी संस्थेला भाड्याने गुंतवणूक तत्त्वावर देणे आणि त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे 
c) नोंदणी संस्था आणि किंवा त्यांनी नोंदणी करण्यासाठी आणि कार्याध्येयन अपडेट करण्यासाठी नेमणूक केलेली किंवा नियुक्त केलेली व्यक्ती प्रमाणित आहे हे सुनिश्चित करणे.

Aadhar Supervisor Exam Questions in Marathi Pdf

प्रश्न क्रमांक 36 : पुढीलपैकी कोणती व्यक्ती किंवा संस्था नोंदणी संस्था होण्यासाठी पात्र आहे.

उत्तर :  निबंधकाने युआयडीएआयने नोंदणी संस्थेसाठी निधीष्ट केलेले आर ए पी आय मधील नमूद केलेली अट पूर्ण करणे.

प्रश्न क्रमांक 37 : पर्यवेक्षकाच्या भूमिकेसाठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणते मापदंड आहेत.

I) तो 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या असावा
II ) तो 10+2 उत्तीर्ण असावा.
III ) त्याच्याकडे आधार क्रमांक असावा
IV) चाचणी आणि प्रमाणपत्र संस्थेकडून त्याने परिवेक्षक प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे
V ) त्याने संगणकाच्या मूलभूतांचे बेसिकस ऑफ कॅम्पुटर प्रमाणपत्र प्राप्त केले असावे.
उत्तर :  एक, दोन,तीन, चार

प्रश्न क्रमांक 38 : EA पर्यवेक्षकाची भूमिका बजावण्यापूर्वी व्यक्तीकडे खालीलपैकी काय असणे आवश्यक आहे.

उत्तर :  स्थानिक भाषेच्या कीबोर्ड आणि लिप्यांकरन सोयीस्कर वाटणे.

प्रश्न क्रमांक 39 : आधार ग्राहक बसवण्यासहित लॅपटॉपच्या स्थापनेसाठी आणि नोंदणी केंद्रावर परीक्षण करण्यास खालीलपैकी कोण जबाबदार असतो.

उत्तर :  संचालक आणि परिवेक्षक

प्रश्न क्रमांक 40 : परिवेक्षकाने नोंदणी एजन्सीला त्याचे तिचे ऑन बोर्डिंग फॉर्म आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे जे पर्यायाने पडताळणीसाठी संबंधितला सादर करतात.

उत्तर : . प्राधिकरणच्या क्षेत्रीय कार्यालय

प्रश्न क्रमांक 41 : संचालक परिवेक्षक ओन बोर्डिंग दरम्यान खालीलपैकी कोण नोंदणीकृत वापर करता मानला जातो.

उत्तर :  संचालक परिवेक्षक ज्यांचे बायोमेट्रिक प्रमाणात यशस्वीरित्या पूर्ण झाले असेल आणि नोंदणी ग्राहकांमध्ये साठवले गेले असेल.

प्रश्न क्रमांक 42 : परिचय करता आधारित नोंदणीच्या बाबतीत कोणती अतिरिक्त माहिती जमा करावी लागेल एक परिचय कर्त्याची स्वाक्षरी दोन परिचय कर्त्याच्या अंगठ्याच्या तसा तीन परिचय करताच्या आधार क्रमांक.

उत्तर : एक दोन तीन तीनही योग्य

प्रश्न क्रमांक 43 : नोंदणी संस्थेच्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून पर्यवेक्षकाने खालीलपैकी काय करावे.

उत्तर :  I) आधार ग्राहकांवरील प्रत्येक नोंदणी बंद करावी.
II ) ज्या नवीन रहिवाशांनी कधीच नोंदणी केली नसेल त्यांनी निश्चिती करण्यासाठी आधार सुविधा शोधा वापरावी.
III ) प्रत्येक आधार नोंदणी अध्यायवताना तर अपडेट संचालक त्याची बारामती पुष्टी देतो की नाही हे सूचित करावे.

प्रश्न क्रमांक 44 : परिवेक्षक हे देखील सुनिश्चित करतो की नोंदणी केंद्राची संख्या मध्ये……… कमीत कमी एकदा तरी संक्रमित केली जाईल.

उत्तर :  दहा दिवस

प्रश्न क्रमांक 45 : परिवेक्षकाने डेटा बॅकअप संक्रमण व निर्यात याची खात्री करण्यासाठी खालीलपैकी काय करावे.

I पूर्ण नोंदणीच्या माहितीची डेटा दिवसापासून दोन वेळा बाह्य हार्ड डिस्कवर बॅकअप घेणे
II प्रत्येक दिवसाच्या नोंदणी तपशील च्या बॅकअप झालेल्या व्यक्तीची ईमेल आयडी ला पाठवा
III प्रत्येक दहा दिवसात किमान एकदा तरी नोंदणी संस्था संक्रमण सिंक्रोनाइज करणे
IV निर्यात केलेला तपशीलचा डेटा करिता नोंदवही ठेवणे.
उत्तर :  एक तीन चार

प्रश्न क्रमांक 46 : दिवस अखेरीस पर्यवेक्षकाने संचकाला त्याने निर्मित केलेल्या नोंदणी पॅकेट्सच्या आढावा घेण्याची संमती दिली पाहिजे.

उत्तरा असत्य.

प्रश्न क्रमांक 47 : नोंदणी केलेल्या डेटा मध्ये कोणत्याही त्रुटी आढळल्यास पुढीलपैकी काय करावे?

उत्तर :  दुरुस्तीच्या विहित वेळेत नोंदणी संस्थेत येण्यासाठी रहिवाशांना कळविणे.

प्रश्न क्रमांक 48 : दिवसा अखेरस पुनर लोकांना नंतर परीक्षकाने पुढीलपैकी कोणती कृती करावे.

उत्तर :  त्याच्या किंवा तिच्या बोटांचे ठसे देऊन साईन ऑफ बंद करणे.

प्रश्न क्रमांक 49 : एक पर्यवेक्षक नोंदणी केंद्रावर कामांची पाहणी आणि शिफ्ट तपासणी ऑडिट करतो हिशेब तपासणीच्या अभिप्राय संपूर्ण संघाला कशाप्रकारे मदत करतो.

उत्तर :  नोंदणी कार्यवाही आणि माहिती देता गुणवत्ता यांना सुधारित करण्याचे स्थान ओळखणे.

प्रश्न क्रमांक 50 : संचालक परिवेक्षक कोण आहे.

उत्तर :  नोंदणी संस्थेद्वारे नोंदणी संस्थेवर नोंदणीची अंमलबजावणी करण्याच्या नियुक्त केल्या गेलेल्या व्यक्ती आहे.

51 To 100 Aadhar Supervisor Exam Questions In Marathi : ५१ ते १०० पर्यंत चे आधार पर्यवेक्षक परीक्षेचे प्रश्न मराठीमध्ये.

प्रश्न क्रमांक 51 : संचालक परिवेक्षकाच्या भूमिकेसाठी एखाद्या व्यक्तीस काम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पात्रता निकष आहे.

उत्तर :   व्यक्तीने चाचणी आणि प्रमाण संस्थेकडून टेस्टी गाणी सर्टिफिकेशन एजन्सी संचालक पर्यवेक्षक प्रमाणपत्र घेतलेले पाहिजे.

प्रश्न क्रमांक 52 : रहिवाशाच्या आधार नोंदणी आणि अध्ययन अपडेट फार्मची तपासणी करताना संचालन परिवेक्षकाने काय सुनिश्चित करावे 

उत्तर प्रमाणकांची व्हेरिफिकेशन साक्षरी असते.

प्रश्न क्रमांक 53 : संचालकाने त्याचे तिचे बायोमेट्रिक्स आणि आयरिस टिपण्यासाठी रहिवासी स्क्रीन पडत बंद आहे याची खात्री करावी.

उत्तर :   नाही 

प्रश्न क्रमांक 54 : संचालकाने रहिवाशांना सायनिंग ऑफ बंद करण्यासाठी नमूद केलेले माहितीचे पुनरावलोकन  करण्यास सांगावे आणि रहिवाशाबरोबर लोकसांख्यिकी डेमोग्राफिक डेटा तपशील तपासावा.

उत्तर :   सत्य

प्रश्न क्रमांक 55 :  अंगणवाडी आशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जे CELC ऑपरेटर बनवायचे असल्यास त्याची तिची किमान शैक्षणिक पात्रता काय असावी.

उत्तर :   दहावी उत्तीर्ण 

प्रश्न क्रमांक 56 : पुढीलपैकी कोणाकडे सचालकाच्या अँड बोर्डिंगला मंजुरी किंवा नाकारण्याचे अधिकार आहे 

उत्तर :   युआयडीआय प्रादेशिक कार्यालय 

प्रश्न क्रमांक 57 : बालकाची नोंदणी करण्यासाठी पुढीलपैकी काय वापरले जाते 

उत्तर :  CELC टॅबलेट 

प्रश्न क्रमांक 58 : आधार ग्राहक सॉफ्टवेअर मध्ये CELC ऑपरेटर जोडण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते.

उत्तर :   संचालकाचे बायोमेट्रिक्स घेणे 

प्रश्न क्रमांक 59 : प्रमाणात व्हेरिफाय कोण करतो 

उत्तर :   रहिवासीद्वारे सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि नाव नोंदणी अध्ययन अपडेट फॉर्म प्रमाणित करणारी व्यक्ती 

प्रश्न क्रमांक 60 : प्रमाणाच्या व्हेरिफाय भूमिका करण्यासाठी पुढीलपैकी योग्य आहे.

उत्तर :   निवृत्त सरकारी अधिकारी 

प्रश्न क्रमांक 61 : रहिवाशाने पीओए म्हणून पडताळणीसाठी सादर केलेली पुढीलपैकी कोणती कागदपत्रे स्वीकारत आहे.

उत्तर :   तीन महिन्यापेक्षा जुनी नसलेले वीज बिल 

प्रश्न क्रमांक 62 : खालीलपैकी कोणत्या उदाहरणांमध्ये प्रमाणक व्हेरिफाय सत्यापन प्रमाणात नाकारू शकतो 

उत्तर :   1) एखाद्या दस्तावेजतील फेरफार केल्याचे त्याला आढळले तर
2) शिक्षण पात्रता प्रमाणपत्राची छायाचित्र सादर केले गेले असले तर 
हे दोन्ही उत्तर आहे.

प्रश्न क्रमांक 63 : पीओआय साठी रहिवाशी चे नाव आणि समाविष्ट असलेले दस्तावेज आवश्यक आहे 

उत्तर :   घरचा पत्ता 

प्रश्न क्रमांक 64 : एक निवासी रहिवासी तुमच्याकडे आधार नोंदणीसाठी येतो पीओआय मध्ये रहिवाशाचे नाव चंद्राप्रसाद आहे तर पीओए ते चंद्रशेखर असे आहे अशा परिस्थितीत आपण काय कराल 

उत्तर :  अर्ज फेटाळणे 

प्रश्न क्रमांक 65 : एकाच नावामध्ये बदल असलेले दोन कागदपत्रे पुरावे नामांकन करते आणि सादर केले असतील एकाच तर तुम्ही काय कराल 

उत्तर :  पीओए कागदपत्रात नोंद केल्याप्रमाणे नाव नमूद करणे.

प्रश्न क्रमांक 66 : संचालक म्हणून भूमिका बजावण्यापूर्वी संचालकाने काय करावे 

उत्तर :  नोंदणी अध्ययन अपडेट प्राधिकरणाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली आणि प्रामाणिक केलेली संपूर्ण माहिती वाचावी.

प्रश्न क्रमांक 67 : पर्यवेक्षकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की केंद्रातील कर्मचारी निर्धारित शुल्क वगळता कोणत्याही अतिरिक्त पैशाची मागणी करत नाही

उत्तर : सत्य

प्रश्न क्रमांक 68 : कोणत्याही शासकीय आणि बँकासह PSUS च्या सेवेत च्या दर्जेपेक्षा कमी नसलेली दोन्ही सेवेतील सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांना प्रमाणात म्हणून नियुक्त होण्याची मान्यता मिळू शकते 

उत्तर :  गट सी 

प्रश्न क्रमांक 69 : खालीलपैकी माहितीच्या कोणत्या गोष्टी फक्त नोंदीसाठी जमा केल्या जातात आणि त्यांची कोणतीही पडताळणी केली जाणार नाही 

उत्तर :   प्रोढाच्या बाबतीत पालकाची माहिती 

प्रश्न क्रमांक 70 : कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध स्थापित करण्यासाठी पुढीलपैकी काय करावे 

उत्तर :   पी ओ आर दस्तावेज सत्यापित करणे 

प्रश्न क्रमांक 71 : कुटुंबप्रमुकाने कुटुंबातील सदस्याच्या नोंदणीच्या वेळी कुटुंबातील सदस्यांसोबत नेहमीच असणे आवश्यक असते

उत्तर :  बरोबर 

प्रश्न क्रमांक 72 : कुटुंबप्रमुख आधारित सत्य पण झाल्यास नोंदणी अध्ययन फार्ममध्ये कुटुंबप्रमुखाच्या तपशिलांची पडताळणी करणे अनिवार्य नाही 

उत्तर :  असत्य 

प्रश्न क्रमांक 73 : कुटुंबप्रमुख आधारित नाव नोंदणी बाबतीत संबंध तपशील उल्लेख करणे आवश्यक्य नाही 

 उत्तर असत्य 

प्रश्न क्रमांक 74 : परिचय करता आधारित नाव नोंदणी बाबतीत केवळ परिचय कर्त्याचे नाव अतिरिक्त माहिती म्हणून आवश्यक आहे. 

उत्तर :  असत्य 

प्रश्न क्रमांक 75 : आधार साठी रहिवाशांची नोंदणी करताना धर्म आणि जातीची नोंद अनिवार्य आहे 

उत्तर :   असत्य 

प्रश्न क्रमांक 76 : कुटुंबप्रमुख आधारावर नोंदणी करण्याच्या बाबतीत एचओएफ च्या कुटुंब प्रमुखाच्या आधार क्रमांकाची पडताळणी त्यांच्या तिच्या आधार पत्रकार बरोबर केली पाहिजे 

उत्तर: सत्य 

प्रश्न क्रमांक 77 : निवासी पत्ता म्हणजे नोंदणीसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त लोकसंख्याशास्त्र माहिती

उत्तर :   असत्य 

प्रश्न क्रमांक 78 : पुढीलपैकी कोण परिचय करता होऊ शकतो

उत्तर :   निबंधकाचे कर्मचारी 

प्रश्न क्रमांक 79 : नाव एक लोकसंख्येत माहिती आहे जे नोंदणी दरम्यान पुरवली जाणे आवश्यक आहे

 उत्तर: सत्य 

प्रश्न क्रमांक 80 : लिंग ही एक लोकसंख्येत माहिती आहे जी नोंदणी दरम्यान पुरवली जाणे आवश्यक आहे 

उत्तर : सत्य 

प्रश्न क्रमांक 81 : संचालकाने आयोजकाने रहिवाशांना भ्रमणध्वनी क्रमांक घेणे आणि तो नोंदणी फॉर्म मध्ये दाखल करणे अनिवार्य करणे आहे.

 उत्तर असत्य 

प्रश्न क्रमांक 82 : प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला संचालकाने आयोजकाने जीपीएस समन्वय टिपून घेणे आवश्यक आहे 

उत्तर : सत्य 

प्रश्न क्रमांक 83 : पुढीलपैकी लोकसंख्या माहिती पाच वर्षेपेक्षा कमी वयाच्या मुलांना व्यतिरिक्त नाव नोंदणी प्रक्रिये मधून जाणाऱ्या सर्व माणसांकडून गोळा केली जाईल 

उत्तर :  नाव जन्म दिनांक लिंग घरचा पत्ता 

प्रश्न क्रमांक 84 : सुकुमार राजपाल यांनी आपणास आधार नोंदणीसाठी संपर्क साधला आहे आपणास असे आढळले आहे की त्याची पदी प्रमाणपत्र जे पी ओ आय म्हणून सादर केले आहे त्यात सुकुमार राजपाल असे नाव आहे आणि विज बिलचे पीवाय म्हणून सादर केले आहेत त्यात राज सुकुमार पालाचे नाव आहे याबाबतीत आधार नोंदणी फार्म मध्ये कोणते नाव असावे 

उत्तर :  रहिवासी घोषित केल्याप्रमाणे 

प्रश्न क्रमांक 85 : तिच्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आयोजकाने खालीलपैकी कोणती गोष्ट सुनिश्चित करावी.

1 प्रणाली सिस्टीम मध्ये तारीख आणि वेळची चाल तारीख आणि वेळ आहे 
2 जीपीएस समन्वय टिपणे 
3 विभागातील सर्व रहिवाशांना येण्याची आणि नोंदणी संदेश पाठवणे 
4 स्टेशन लेआउट अधिकृत मार्गदर्शक तत्वानुसार आहे हे सुचित करणे 
उत्तर : 1,2,4,योग्य

प्रश्न क्रमांक 86 : एक रहिवासी भक्ती तयार राहुल शर्मा यांनी नोंदणीसाठी आपल्याकडे संपर्क साधला आहे त्यांचे नाव सिस्टीम मध्ये प्रविष्ट करण्यासाठी पूर्वी पलखी कोणत्या मार्ग योग्य आहे.

उत्तर :  भक्तिया राहुल शर्मा 

प्रश्न क्रमांक 87 : प्रबंधक निबंधकांना प्राधिकरणाचे निर्दिष्ट केलेल्या रकमेपेक्षा जास्त नसलेली रक्कम रहिवाशांकडून शुल्क म्हणू नाकारणे करण्याचे अधिकार देऊ शकतात.

उत्तर :  सुविधा शुल्क 

प्रश्न क्रमांक 88 : भ्रमणध्वनी क्रमांक किंवा ईमेल आयडी अद्यावतन करण्यासाठी खालीलपैकी कोणता सॉफ्टवेअर वापरला जाऊ शकतो 

उत्तर :   अपडेट क्लाइंट Lite 

प्रश्न क्रमांक 89 : प्राधिकरणाने निर्दिष्ट केलेल्या प्रक्रियेनुसार बालकांच्या बायोमेट्रिक माहितीच्या अध्ययनाची अपडेट आवश्यकता आणि या वयाचे झाले असले जे बालकांसाठी अनिवार्य अध्ययन आहे 

उत्तर :   पाच वर्षे ते पंधरा वर्षे पर्यंत 

प्रश्न क्रमांक 90 : नोंदणी किंवा अध्ययन अपडेट प्रक्रियेदरम्यान पुढीलपैकी कोणती गोष्ट संचालकाने आयोजकाने सुनिश्चित करावे 

उत्तर :   दिलेले सर्व 

प्रश्न क्रमांक 91 : CELC आयोजकाची मुख्य जबाबदारी कोणती आहे उत्तर फक्त नोंदणी आणि अध्यतन 

उत्तर : NA

प्रश्न क्रमांक 92 : पुढीलपैकी कोणती सॉफ्टवेअर लोकसंख्या किंवा बायोमेट्रिक अध्ययन करण्यासाठी वापरले जाऊ शकते 

उत्तर ECMP

प्रश्न क्रमांक 93 : पुढीलपैकी कोणते विधान परिचय कर्त्याच्या बाबतीत खरे आहे 

1 परिचय कर्त्याच्या निबंधकाशी संबंध असेल
 2 परिचयकर्त्याची कोणतीही गुन्हेगारी नो नसावी 
3 परिचय करता कुटुंबाप्रमुख असावा 
4 परिचय करता 18 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. 5 परिचय करता फक्त रजिस्टरच्या अधिकाराक्षेत्रातील लोकांच्या परिचय देऊ शकतो.
उत्तर :  1′ 2, 4, 5

प्रश्न क्रमांक 94 : CELC आयोजकाने संचालकाने पुढीलपैकी कोणते प्रमाणपत्र मिळावे

उत्तर CELC ऑपरेटर सर्टिफिकेट 

प्रश्न क्रमांक 95 : सत्य आपण कर्त्याने पडताळणी करणाऱ्या व्यक्तीने हे सुनिश्चित केले पाहिजे की पीओए दस्तावेज मधील नाव दुपस्तावेज मधील नावाची जुडते.

उत्तर :  सत्य

प्रश्न क्रमांक 96 : केअर ऑफ फिल्ड मध्ये कोणाचे नाव द्यावे 

उत्तर :   कुटुंब प्रमुखाचे नाव .

प्रश्न क्रमांक 97 : लहान मुलासाठी नोंदणी करताना खालीलपैकी काय अनिवार्य आहे 

उत्तर :   पालकांचा आधार क्रमांक 

प्रश्न क्रमांक 98 : खालीलपैकी कोणती भूमिका परिचय देणाऱ्या कडून स्वीकार्य आहे 

उत्तर :   रहिवाशाच्या त्याच्या वडिलांचे प्रतिरूपण करण्याची मदत करणे 

प्रश्न क्रमांक 99 : परिचय धारकांनी रहिवाशाच्या नोंदणी समर्थन करण्यासाठी ग्राहक यांचे आधारित त्यांचे बायोमेट्रिक द्यावे

उत्तर :  सत्य 

प्रश्न क्रमांक 100 :. नोंदणी पद्धती किंवा माहितीच्या अध्यतन त्यांच्याशी संबंधित कोणतेही कार्य करण्यासाठी अन्यसेवा प्रजात्यांना प्राधिकरणाद्वारे केलेले वेगवेगळे नियुक्ती केली जाऊ शकते किंवा गुंतलेली जाऊ शकते.

उत्तर :   रहिवासी

Aadhar Supervisor Exam Questions In Marathi Pdf Download

Leave a Comment