Application TC Arj Marathi शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा Application TC Arj Marathi. शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज कसा लिहावा नमुना मराठीत अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. Application TC Arj Marathi वाचण्यासाठी आणि PDF डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!
Table of Contents
टी सी साठी अर्ज नमुना १
प्रतिः
मा. सो. प्राचार्य बिरसा मुंडा आश्रम महाविद्यालय विरार
दिनांक- 15/02/2026
विषय- शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत.
अर्जदार : सुमित मगन पावरा
आदरणीय सर/ मॅडम,
वरील विषयाला अनुसरून मी सुमित मगन पावरा राहणार चिंचपाणी आपणास विनंतीपुर्वक अर्ज करतो कि, मी शैक्षणिक वर्ष 2025-26 यामध्ये इयत्ता ५ वी वर्गात शिकत होतो. माझ्या निकालानंतर मी चांगल्या गुणांनी पास झालो असून मला पुढील म्हणजे ६ वीत शिक्षणासाठी दाखल्याची आवश्यकता आहे. तरी आपण मला ५ वी पास शाळा सोडल्याचा दाखला देऊन सहकार्य कराते, ही विनंती. बिरसा मुंडा आश्रम शाळा विरार या शाळेत कोणतीही फी बाकि नाही. ही आपणास नम्र विनंती.
आपला विश्वासू विध्यार्थी
टी सी साठी अर्ज नमुना २
प्रति.
मा. मुख्याध्यापक, खाज्या नाईक आश्रम शाळा विरार
दिनांक- 15/02/2026
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) मिळण्याबाबत.
अर्जदार : दुर्गा मगन पावरा
आदरणीय सर/ मॅडम,
माननीय महोदय,
वरील विषयान्वये मी आपणास विनंती अर्ज करतो । करते की, मी दुर्गा मगन पावरा राहणार माल्कातर आपल्या शाळेत सन 2025/2026 पर्यंत इयत्ता- 6 वी (अ) या वर्गात शिकत होतो । होते. पुढील 7 वीत शिक्षणासाठी मला शाळा सोडल्याचा दाखल्याची आवश्यकता आहे. तरी शक्य तितक्या लवकर मला शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) मिळावा. ही आपणास नम्र विनंती.
आपला विश्वासू विध्यार्थी
टी सी साठी अर्ज नमुना ३
प्रति.
मा. सो. प्राचार्य भीमा नाईक आश्रम महाविद्यालय विरार
दिनांक- 15/02/2026
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) मिळण्याबाबत.
अर्जदार : दिपाली मगन पावरा
आदरणीय सर मॅडम
वरील विषयास अनुसरुन आपणास विनंतीपुर्वक अर्ज करतो की, मी दिपाली मगन पावरा राहणार बुडकी २०२६ या वर्षी मी पास झाली आहे. इयत्ता ७ वीत शैक्षणिक मी सन २०२५ मध्ये सातवीत होती. २०२५ या शैक्षणिक वर्षात चांगल्या गुणांनी आणि ७ वीच्या वर्गात शिकत गुणांनी उत्तीर्ण झाली, असून मला पुढील आठवीत शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याची (टी.सी.) अवश्यकता आहे तरी आपण लवकर दाखला देऊन सहकार्य करावे ही विनंती नम्र विनंती.
आपला विश्वासू विध्यार्थी
टी सी साठी अर्ज नमुना ४
प्रति,
मा. मुख्याध्यापक भगवान बिरसा मुंडा आश्रम शाळा विरार
दिनांक- 15/02/2026
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) मिळण्याबाबत.
अर्जदार : सारिका मगन पावरा
आदरणीय सर मॅडम
वरील विषयास अनुसरून, आपणास विनंतीपुर्वक अर्ज करते की, मी सारिका मगन पावरा राहणार चिंचपाणी सन 2025 या शैक्षणिक वर्षात इ. ८ वी च्या वर्गात शिकत होती.२०२५ या शैक्षणिक वर्षात चांगल्या मी उत्तीर्ण झाली असून मला पुढील ९ वी च्या शिक्षणासाठी दाखल्यांची अवश्यकता आहे तरी आपण लवकर शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) देऊन सहकार्य करावे ही विनंती नम्र विनंती.
आपला विश्वासू विध्यार्थी
टी सी साठी अर्ज नमुना ५ : Application TC Arj Marathi
प्रति,
मा. मुख्यध्यापक सुरसिबाई नाईक आश्रम शाळा विरार
दिनांक- 15/02/2026
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) मिळण्याबाबत.
अर्जदार : इंदिरा मगन पावरा
आदरणीय सर मॅडम
महोदय,
वरील विषयास अनुसरून मी विनंती अर्ज सादर करते की, मी इंदिरा मगन पावरा राहणार चाकाडू आपल्या रसिबाई नाईक आश्रम शाळा विरार या शाळेत ९ वी च्या वर्गात शिकत असून ९ वी ला मी चांगल्या मार्कांनी पास देखील झाली. माझा रोल नंः ३ असा होता. मला दहावीत दुसऱ्या शाळेत शिकायचे असून म्हणजे माझा घराजवळील शाळेत शिकायचे आहे. तरी १० वी च्या शिक्षणासाठी दाखल्यांची अवश्यकता आहे तरी आपण लवकर शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.) देऊन सहकार्य करावे ही विनंती नम्र विनंती.
आपला आज्ञाधारक विद्यार्थीनी
Application TC Arj Marathi PDF
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Application TC Arj Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी ळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Application TC Arj Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
- Related Arj : college sutti arj In marathi
- Bonafide Certificate Arj Marathi
जर तुम्हाला ‘शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर Application TC Arj Marathi (व्हॉट्सअप्स , फेसबुक) शेअर करा. अशाच शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज कसा लिहावा या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
FAQ
मराठीत Application TC Arj कसे लिहावे?
उत्तर : मराठीत शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी अर्ज हा आपल्या हाताने सुवास्च्छ हाताने लिहावे?
Application TC Arj कुठे जमा करावे?
उत्तर : Application TC Arj हा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या कार्यालयात जमा करावे.
Application TC Arj कसे लिहावे मराठी.
Application TC Arj मराठीत लिहावे. आणि आपण शिक्षण घेत असलेल्या वर्गाचा उल्लेख करावा.
शाळा सोडल्याच्या दाखला म्हणजे काय?
शाळा सोडल्याच्या दाखला म्हणजे पास होऊन शाळेकडून महत्वाचे दाखला मागणे होय?