Bank All Arj | नमस्कार वाचक बंधुनो बँकेत विविध कारणासाठी बँकेत अर्ज करावे लागतात. त्यासाठी सर्व प्रकारचे बँक अर्ज, आम्ही देत आहोत.
सर्व प्रकारचे बँक अर्जसाठी अर्ज कसा लिहावा? हे शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम Bank All Arj in Marathi शिकाऊ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षेतर कर्मचारी, कंपनीत कामे करणारे कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती. Bank All Arj in Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच खालील PDF वर क्लिक करा!
Table of Contents
बँक अर्ज क्रमांक १ : चेकबुक मिळण्याबाबत अर्ज
मा. सो. शाखाधिकारी
ग्रामीण महाराष्ट्र बँक यांच्या सेवेशी.
दिनांक. ०५/०२/२०२६
अर्जदार : पावरा शैलेश लालसिंग : रा. न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे.
1) विषय : चेकबुक मिळण्याबाबत..
महोदय.
मी आपणास विंनती पूर्वक वरील विषयांअनुसरून आपणास लेखी अर्ज करितो कि. माझे बँक खाते हे आपल्या शाखेत असून मला माझा पर्सनली कामे लागत असून दहा किंवा बारा पाने असलेले चेकबुक मला द्यावे. मी आपल्या बँक शाखेत काढलेले बँक पासबुक आणि आधार कार्ड या अर्जा सोबत जोडत आहे. तरी मला चेकबुक द्यावे ही नम्र विनंती. चेक बुक दिल्यास मी आपला ऋणी राहील.
आपला विश्वासू
विनम्र, पावरा शैलेश लालसिंग, [स्वाक्षरी]
बँक अर्ज क्रमांक २ : नवीन बँक पासबुक मिळण्याबाबत अर्ज
मा. सो. शाखाधिकारी
ग्रामीण महाराष्ट्र बँक यांच्या सेवेशी.
दिनांक. ०५/०२/२०२६
अर्जदार : पावरा शैलेश लालसिंग : रा. न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे.
विषय : नवीन बँक पासबुक मिळण्याबाबत.
महोदय.
मी अर्जदार आपणास विनंती अर्ज करितो कि, पावरा शैलेश लालसिंग : रा. न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे येथील कायमस्वरूपी रहिवासी असून माझे खाते हे आपल्या ग्रामीण महाराष्ट्र बँक शाखेत आहे. माझे बँक पासबुक हे एन्ट्री मारून पूर्ण भरलेले आहे. तरी मला नवीन नवीन बँक पासबुक देण्यात यावे. माझे खाते नं. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 असे आहे. आणि अर्जा सोबत बँक पासबुक जोडत आहे. ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
विनम्र, पावरा शैलेश लालसिंग, [स्वाक्षरी]
बँक अर्ज क्रमांक ३ : बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत अर्ज
मा. सो. शाखाधिकारी
ग्रामीण महाराष्ट्र बँक यांच्या सेवेशी.
दिनांक. ०५/०२/२०२६
अर्जदार : पावरा शैलेश लालसिंग : रा. न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे.
विषय : बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.
महोदय.
मी आपणास विनंती करितो कि मी पावरा शैलेश लालसिंग : रा. न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे येथील रहिवासी, माझा कामा निमित्त ग्रामीण महाराष्ट्र बँकेत पैशाचा व्यवहार करत करत पैशाचे देवाण घेवाण करतांना काही चुकीचे झाल्याने मला बँकेचा स्टेटमेंट ची अत्यंत आवश्यकता आहे. तरी मा. महोदयांना विनंती करितो की मला दिनांक ( पूर्ण लिहा ) पर्यंत ते दिनांक ( पूर्ण लिहा) पर्यंत ची बँक स्टेटमेंट द्यावे व प्रिंट चे जेवळे पैसे होईल ते पैसे मी खर्च द्यायला तयार आहे.
आपला विश्वासु.
विनम्र, पावरा शैलेश लालसिंग, [स्वाक्षरी]
बँक अर्ज क्रमांक ४ : नवीन बचत खाते उघडण्याची विनंती अर्ज.
मा. सो. शाखाधिकारी
ग्रामीण महाराष्ट्र बँक यांच्या सेवेशी.
दिनांक. ०५/०२/२०२६
अर्जदार : पावरा शैलेश लालसिंग : रा. न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे.
विषय: नवीन बचत खाते उघडण्याची विनंती.
प्रिय महोदय / महोदया,
या पत्राद्वारे मी तुमच्या बँकेत नवीन बचत बँक खाते उघडण्यासाठी विनंती सबमिट करू इच्छितो, माझे नाव पावरा शैलेश लालसिंग आहे, जे आणि महाराष्ट्र चे आहे. शिरपूर म्हणून मी भरलेल्या अर्जासह खाते उघडण्याच्या फॉर्मसह आवश्यक आणि महत्त्वाची कागदपत्रे जोडत आहे. मी तुम्हाला तुमच्या शाखेत पावरा शैलेश लालसिंग नावाने बचत खाते उपलब्ध करून देण्याची विनंती करतो. मला आशा आहे की तुमच्या शाखेत खाते उघडण्याची प्रक्रिया लवकरात लवकर होईल.
मी तुमच्या अनुकूल उत्तराची वाट पाहत आहे,
विनम्र, पावरा शैलेश लालसिंग, [स्वाक्षरी]
संबंधित लेख : Bank All Arj in Marathi लिंक
- सांसद राजकुमार रोत संबंधित जीवन परिचय के बारे में विस्तार से जानें :
- बिल्डरची NOC आवश्यक नाही: सोसायटी नोंदणीपूर्वी फ्लॅट विक्रीसाठी पूर्ण मार्गदर्शन (महाराष्ट्र RERA नियम २०२६)
- वीर एकलव्य का इतिहास जाने हिंदी में : Eklavya History In Hindi
- How to Get a Marriage Certificate Telangana?, Online Application, Required Documents, Fees, and the Complete Process
- Hiriya Bhil History In Hindi: क्रांतिकारी वीर हिरिया भील यांचा प्रेरणादायी इतिहास
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण सर्व प्रकारचे बँक अर्ज नमुना मराठी बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात सर्व प्रकारचे बँक अर्ज समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी सर्व प्रकारचे बँक अर्ज आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘सर्व प्रकारचे बँक अर्ज’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘सर्व प्रकारचे बँक अर्ज कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘सर्व प्रकारचे बँक अर्ज’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Bank All Arj in Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘Bank All Arj in Marathi’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच सर्व प्रकारचे बँक अर्ज या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.