Bonafide Certificate Arj Marathi शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा Bonafide Certificate Arj Marathi. बोनाफाईड अर्ज कसा लिहावा नमुना मराठीत अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. Bonafide Certificate Arj Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!
बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज नमुना १
प्रति,
मा. सो. प्राचार्य, एस.ए.एस. शाळा, देवगिरी
दिनांक
विषय – बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज.
आदरणीय सर/मॅडम,
मला तुमच्या एस.ए.एस. शाळा, देवगिरी, शाळेकडून बोनाफाईड प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. म्हणून, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया मला शक्य तितक्या लवकर शाळेतील data ऑपरेटर कडून बोनाफाईड प्रमाणपत्र द्यावे. मी याबद्दल तुमचा खूप आभारी राहीन.
आपला विश्वासू,
बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज नमुना २ : School Bonafide Certificate
प्रति,
प्राचार्य, शासकीय विज्ञान महाविद्यालय, देवाला महाराष्ट्र
विषय: बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज.
आदरणीय महोदय/महोदया, सविनय विनंती की, मी किशोर पावरा, आपल्या महाविद्यालयाच्या बी.ए. प्रथम वर्षाचा नियमित विद्यार्थी आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, कृपया मला माझे बोनाफाईड प्रमाणपत्र लवकरात लवकर प्रदान करावे.
यासाठी मी आपला आभारी राहीन. (Bonafide Certificate Arj Marathi)
धन्यवाद
किशोर पावरा
बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज नमुना ३
प्रति,
मा. प्राचार्य महोदय, श्री शिवाजी महाराज महाविद्यालय पुणे-411002
विषयः बोनाफाइड़ प्रमाणपत्र मिळणेबाबत.
महोदय,
“मी खाली सही करणारा रोहित संजय पावरा, आपल्या महाविद्यालयात बी.एसी. (प्रथमवर्ष) या वर्गात् शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये शिक्षण घेत आहे.
माझ्या विद्यापीठ नोंदणी क्रमांक BSC/2026/218 असा आहे. मला शासकीय बोना-फाइड प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. तरी कृपया मला बोना-फाइड प्रमाणपत्र देण्यात यावे. ही नम्र विनंती आहे.
आपला विश्वासू
रोहित संजय पावरा
बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज नमुना ४
प्रति,
मा. मुख्याध्यापक, आश्रम शाळा कोडीद ता. शिरपूर
जिल्हा धुळे
दिनांक :- 22/01/2026
विषय :- बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणेबाबत.
अर्जदार :- अर्जुन साहेबराव पावरा
माननीय महोदय, वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो । करते की, मी अर्जुन साहेबराव पावरा आपल्या शाळेत इयत्ता-आठवी या वर्गात शिकत असून माझा रोल नं. 17असा आहे. मला माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बोनाफाईड सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. तरी कृपया मला सादर बोनाफाईड सर्टिफिकेट प्रमाणपत्र देऊन ऊपकृत करावे, धन्यवाद ।
आपला आज्ञाधारक विद्यार्थी। विद्यार्थीनी.
अर्जुन साहेबराव पावरा
बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज नमुना ५
प्रती
मा. सो मुख्याध्यापक, आश्रम सरकारी उच्च माध्यमिक शाळा, उमर्दा
विषय: बोनाफाईड प्रमाणपत्रासाठी अर्ज.
अर्जदार : नितीन देवा पावरा
महाशय,
मी नम्रपणे विनंती करतो की मी तुमच्या आश्रम सरकारी उच्च माध्यमिक शाळा, उमर्दा शाळेतील दहावीचा नियमित विद्यार्थी आहे. मला शासकीय महत्त्वाच्या कामासाठी शाळेने दिलेले बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे. माझे नाव, वर्ग आणि शाळेची संलग्नता पडताळण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. म्हणून, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की कृपया मला बोनाफाईड प्रमाणपत्र प्रदान करा.
धन्यवाद!
नितीन देवा पावरा
Bonafide Certificate Arj Marathi PDF
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण बोनाफाईड अर्ज बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Bonafide Certificate Arj Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी बोनाफाईड अर्ज आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘बोनाफाईड अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘बोनाफाईड अर्ज कसा लिहावा मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘बोनाफाईड अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Bonafide Certificate Arj Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘बोनाफाईड अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअप्स , फेसबुक) शेअर करा. अशाच बोनाफाईड अर्ज कसा लिहावा या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
FAQ
बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे काय?
शाळेतून मिळणारे पुरावा आहे, हा, जो कोणत्या वर्गात आणि कोणत्या शाळेत शिकत आहे म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट होय.
शाळेतून बोनाफाईड सर्टिफिकेट प्रामाणिकपणातून कसा मिळवायचा?
शाळेतून मिळणारे बोनाफाईड सर्टिफिकेट प्रामाणिकपणा साठी सर्व प्रथम मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक यांना विनंती करावी लागेल. त्या नुसार शाळेतून बोनाफाईड सर्टिफिकेट प्रामाणिकपणातून मिळवायचा आहे.
बोनाफाईड सर्टिफिकेट कसे मिळवायचे?
बोनाफाईड सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रथम शिकत असलेल्या शाळेत किंवा कॉलेज मधून मिळवायचे असते.
बोनाफाईड सर्टिफिकेट कोण देईल?
बोनाफाईड सर्टिफिकेट हे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक अथवा शाळेतील किंवा कॉलेज चा क्लार्क देत असतो.