Chara Vyavasthapan Arj PDF, पशुधन सर्वेक्षण फॉर्म कसा भरायचा?
पावसाचा खंड, कोरडी पडलेली विहीर आणि हिरव्या चाऱ्याची टंचाई हे दुष्काळी भागातील पशुपालकांचे रोजचे प्रश्न आहेत. जनावरांना जगवणे हे शेतकऱ्यासाठी स्वतःचे कुटुंब सांभाळण्याइतकेच महत्त्वाचे असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चारा व्यवस्थापनासाठी (Chara Vyavasthapan Arj) शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन हा अर्ज योग्य माहिती भरून जमा … Chara Vyavasthapan Arj PDF, पशुधन सर्वेक्षण फॉर्म कसा भरायचा? वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.