Documents required for all works : सर्वांसाठी लागणारे आवश्यक व सर्व कामांसाठी लागणारे कागदपत्रे :
Table of Contents
A) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.
योजनेचे नाव. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल. Documents required for all works
योजनेचा प्रकार – राज्य शासन
योजनेचा उद्देश बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय धंदा उद्योग शेतीपुरक उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बँकेमार्फत परतफेडीचा कर्जाच्या स्वरूपात बीज भांडवल उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
योजनेच्या प्रवर्गासाठी लागायचे प्रवर्ग.
- अंध अल्पदृष्टी कर्णबधिर अस्थिव्यंग व मतिमंद. योजनेच्या प्रमुख अटी. विहित नमुन्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावी.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्जदाराचे मासिक उत्पन्न आहे एक लाखापेक्षा जास्त नसावे अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यंत असावे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप-
या योजनेखाली अपंग व्यक्तींना रुपये 1.50हजार प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के अथवा कमाल 30 हजार रुपये समाज कल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरूपात देण्यात येते उर्वरित असतो 80% भाग बँकेकडून कारल्याच्या स्वरूपात उपलब्ध होते.
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे अर्ज करण्याची ही पद्धत आहे.
योजनेचे वर्गवारी आर्थिक उन्नती.
या योजनेसाठी संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर व संबंधित बँक.
B) मुदत कर्ज योजना लहान व मध्यम व्यवसायासाठी.
योजनेचे नाव व मुदत कर्ज योजना लहान मध्यम व्यवसायासाठी. Documents required for all works
योजनेच्या प्रकार- राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळ नवी दिल्ली या राष्ट्रीय महामंडळाची योजना प्रकल्प मर्यादा रुपये पाच लाखापर्यंत व्याजदर वार्षिक रुपये पन्नास हजार पर्यंत पाच टक्के रुपये पन्नास हजार वरील सहा टक्के स्त्री हा भारतींना एक टक्के सूट अज्ञेय आहे.
योजनेचा उद्देश्य
या योजनेअंतर्गत अपंग व्यक्ती कोणताही लघुउद्योग, प्रक्रिया उद्योग,वस्तू उत्पादन उद्योग गृह उद्योग करू शकतो.
योजनेच्या प्रवर्गासाठी लागला आहे त्यांचे नाव आहे अभंग.
योजनेचा प्रमुख अटी लाभार्थी किमान 40 टक्के अपंगत्व असलेला असावा लाभार्थी किमान पंधरा वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्ष असावे लाभार्थी कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान असावी अनुभव असावा कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याचप्रमाणे राहतील.
दिल्या जाणारे लाभाचे स्वरूप-
अपंग व्यक्तींना अल्प व्याजदराने स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे. अर्ज करण्याची पद्धत राज्यातील सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत या महामंडळाचे कामकाज पाहण्यात येते विहित नमुन्यातील कर्जमागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून पाहण्यात येते. हेच नमुन्यातील कर्जमागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा.
योजनेचे वर्गवारी अपंग रोजगार निर्मिती आर्थिक उन्नती सामाजिक सुधारणा. Documents required for all works
संपर्क Documents required for all works पीडीएफ मध्ये दिलेला पत्ता पहा. किंवा click करा.
C) वृद्ध व अपंगांसाठी गृह जिल्हा परिषद.
- योजनेचे नाव वृद्धाश्रमांना राज्य शासनाचे अनुदान शासन निर्णय शासन निर्णय समाज कल्याण क्रमांक एस डब्ल्यू 10 62 44 945/एन दिनांक 20 फेब्रुवारी 1961.
- योजनेचा प्रकार राज्य योजनेचा उद्देश वयाची साठ वर्ष पूर्ण झालेले पुरुष व 55 वर्ष पूर्ण झालेली महिला वृद्ध निराश्रित अपंग पीडितांना भोजन निवास इत्यादी सोयी सुविधा पुरवणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वृद्धाश्रमास साठी अनुदान देणे
- योजनेच्या ज्या प्रवर्गासाठी लागला आहे त्यांचे नाव. सर्व प्रवर्गातील वृद्धांसाठी.
- संपर्क कार्यालयाचे नाव संबंधित जिल्ह्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सहाय्यक आयुक्त समाज कल्याण.
सर्व शासकीय दाखले कामांसाठी लागणारे कागदपत्रे. PDF पहा. Documents required for all works
2) नॉन क्रिमीलेअर दाखला PDF
4) डोमासाईल नॅशनॅलिटी चा दाखला.
5) भारतीय मराठा जातीचा दाखला.
6) जन्म नोंद आदेश.
7) मृत्यू नोंद आदेश.
8)जेष्ठ नागरिक दाखला.
9)शेतकरी चा दाखला
10) शेत्मजुर दाखला
11) पॅन कार्ड.
12) रेशन कार्ड मधून नाव कमी करणे.
13) रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे.
14) जात पडताळणी. PDF
15) तात्पुरते निवासी प्रमाणपत्र. PDF
16) पत दाखला. PDF
17) लहान जमीनधारक प्रमाणपत्र.
18) सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी.
19) नवीन शिधापत्रिका रेशन कार्ड.
20) विभक्त कौटुंबिक प्रमाणपत्र. PDF
21) निवासी प्रमाणपत्र
22) आयातीचे प्रमाण पत्र.
23) दुकान आणि स्थापना नोंदणी.
24) कारखाना नोंदणी. PDF
25) कारखाना नूतनीकरण. PDF
26) एल जी बी, यु जी बी आणि कँटोन्मेंट बोर्ड यांना घरगुती आणि पेजल परवानगी.
27) संस्थेचे नाव नोंदणी. PDF
28) साऊंड सिस्टिम साठी परवाना PDF.
29) शांतता पूर्ण विधानसभा आणि प्रक्रिया आवश्यक परवानगी कागदपत्रे पत्त्याचा पुरावा. PDF
30) पेट्रोल पंपासाठी गॅस एजन्सी हॉटेल बार इक्त आवश्यक कागदपत्रे. PDF
31) विदेशात जाण्यासाठी भारतीय नागरिकांसाठी पोलीस क्लिअ रन्स सर्टीफिकीट.
32) एनओसी शस्त्र परवाना स्थापन.
33) अण्णा परवाना कागदपत्रे.
34) बिगरकृषी प्रमाणपत्र. PDF
35) शिधापत्रिकेत प्रतिलिपी. PDF
36) शिधापत्रिकेत नाव वघडणे. PDF
37) विभक्त शिधापत्रिका. PDF
38) शिधापत्रिकेची नूतनीकरण.
39) महिलांसाठी 33 टक्के आरक्षण.
40) उपहारगृह अनुज्ञप्ती. PDF
41) केबल ऑपरेटर अनुज्ञप्ती. PDF
42) हॉटेल उपहारगृह लॉज गृह परवाना नूतनीकरण. PDF
43) हॉटेल परवान Documents required for all works PDF
44) लॉजिंग बोर्डिंग परवाना PDF
45) प्रमाणित पत्र. एसडीओ कार्यालय. PDF
46) प्रमाणिक पत्र जिल्हाधिकारी कार्यालय PDF
47) स्वाक्षरी सह प्रमाणित. Documents required for all works PDF
48) प्रमाणिक पत्र तहसीलदार PDFकार्यालय. Documents required for all works PDF
49) प्रमाणित पत्र भुमिअभिलेख PDF
50) संजय गांधी निराधार योजना. PDF
51) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना. PDF
52) इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना.
53) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग त्व अपंग पेन्शन योजना. PDF
54) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेंशन योजना. PDF