How To File A Complaint Against Hospital: मित्रांनो. आपणही आपल्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयीन वेळेत चालू असतात का पहा चालू नसतील तर वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही त्या अनुषंगाने तक्रारी दाखल करा. त्या साठी आम्ही तुमच्यासाठी साधारणपणे रुग्णालयाविरुद्ध तक्रार कशी दाखल करावी हा लेख लिहून दिलेला आहे.
Table of Contents
What is a hospital complaint? / रुग्णालयाची तक्रार म्हणजे काय?
रुग्णालयाविरुद्ध तक्रार म्हणजे सरकारी दवाखाना असो किंवा प्राईवेट दवाखाना, लोकांना योग्य वैद्यकीय हलगर्जीपणा, दवाखान्यातील सुविधा आणि वर्तवणूक, होय. जि सामान्य लोकांना अजून पर्यंत मिळत नाही. तसेच महत्वाचे म्हणजे दवाखाना चालविणारा डॉ. पास झालेला आहे, किंवा नाही, तसेच सर्व हॉस्पिटल मधील पेपर्स, रिपोर्ट,आणि बिल असे बरेच काही. म्हणजे रुग्णालयाची तक्रार (How To File A Complaint Against Hospital) होय.
रुग्णालयाविरुद्ध तक्रार कशी दाखल करावी.
रुग्णालयाविरुद्ध तक्रार हि सर्व प्रथम रुग्णालय प्रशासन मध्ये करावे, नंतर. जिल्हा आरोग्य अधिकारी मध्ये करावे, नंतर. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये करावे, नंतर. ग्राहक न्यायालय मध्ये करावे. जर रुग्णालय चा मृत्यू हलगर्जीपणा मुळे झाला असेल तर आपल्या जवळील पोलीस स्टेशन मध्ये (How To File A Complaint Against Hospital) लेखी FIR तक्रार करू शकता.
रुग्णालयाविरुद्ध तक्रार अर्ज कसा लिहावा? अर्ज नं. १
मा. सो.जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा धुळे यांच्या सेवेसी
दिनांक : 20/03/2026
अर्जदार : आर एस पवार
विषय : प्राथमिक आरोग्य केंद्र मधील डॉक्टर उद्धट वर्तवणूक की बाबत.
महोदय,
माननीय महोदय मी अर्जदार आर एस पवार माझ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील डॉक्टर यांनी माझ्यासोबत व माझ्या परिवारासोबत आवाज जावी भाषेच्या वापर करून उद्धटपणे वर्तवणी केलेली आहे.
मी माझ्या लहान भावाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेलो असता, माझ्या लहान भावाला बारीक असा ताप होता आणि सर्दी खोकला होता, म्हणून मी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना सांगितले, अशातच त्यांनी वेगवेगळ्या घोड्यांच्या नावे दिल्या. त्या गोड्या दवाखान्यात मला देण्यात आल्या त्या मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या लहान भावाला दिल्या परंतु त्याच्या वाईट परिणाम झाला होता.
म्हणून मी परत प्रायव्हेट दवाखान्यात नेऊन त्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या त्यांना दाखवल्या तर त्याने डॉक्टरांनी मला योग्य असा सल्ला दिला आणि दुसऱ्या गोळ्या लिहून दिल्या होत्या. माझ्या लहान भाऊ लगेचच बरा झाला म्हणून मी, आपणास विनंतीपूर्वक तक्रारी करतो की दवाखान्यात योग्य असल्या गोळ्या देण्यात यावा अशी आपल्या कार्यालयातून सूचना देण्यात याव्या नम्र विनंती.
रुग्णालयाविरुद्ध तक्रार अर्ज कसा लिहावा? अर्ज नं. २
माननीय. सो महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्या सेवेची
दिनांक
अर्जदार : आर एस पवार
विषय: प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांची अनैतिक वर्तवनकीबाबत. (How To File A Complaint Against Hospital)
महोदय,
मी तक्रारदार आर एस पवार वरील विषयानुसार आपणास अर्ज करितो की, माझ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या अनैतिक वर्तवणीची तक्रार बाबत आज मी आपणास तक्रार दाखल करीत आहे.
तरी, माझा तक्रारी वरून गोपनीयतेचा भंग, रुग्णाची माहिती त्याच्या संमतीशिवाय ही प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती सार्वजनिक करणे. असे मला वाटते तरी आपल्या कार्यालयातून योग्य अशी चौकशी करावी ही नम्र विनंती.
माझ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अस्वच्छता वॉर्ड नं 3, स्वच्छतागृहे किंवा बेडवर घाण असणे. बाबत मी डॉक्टरांना सांगितले त्यांनी आवाजाची भाषा माझ्यासोबत वर्तवणे की केली होती. तसेच तेथे येणाऱ्या परिचारिका (Nurses) कर्मचारी यांनी रुग्णाशी किंवा नातेवाईकांशी गैरवर्तन करताना मला दिसल्या होत्या.
डॉ. रामास्वामी एन.आयुक्त, यांचा आदेश
बाहयरुग्ण विभाग दोन वेळेस सुरु करण्याबाबत, डॉ. रामास्वामी एन.आयुक्त, यांचे सर्व विभागांना आदेश खालील प्रमाणे
- १. उपसंचालक आरोग्य सेवा, परिमंडळ (सर्व)
- २.जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय (सर्व)
- ३. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)“`
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८.३० ते १२.३० व सायंकाळी ४.०० ते ६.०० अशी निश्चित करण्यात आली आहे. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बाह्यरुग्ण विभाग या मार्गदर्शक सूचनांनुसार चालणे अपेक्षित आहे. तथापि माझ्या असे निदर्शनास आले आहे की ब-याच शासकीय आरोग्य संस्थामध्ये सायंकाळचा बाह्यरुग्ण विभाग चालविला जात नाही. त्यामुळे या सुविधेपासून जनता वंचित राहत आहे.
शासकिय रुग्णालये/ प्राथमिक आरोग्य केंद्रचे मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकिय रुग्णालये/ प्राथमिक आरोग्य केंद्र/ विविध शासकिय दवाखाने, प्राथमिक आरोग्य पथके आणि आरोग्य वर्धिनी केंद्र यामधील बाहयरुग्ण विभागाच्या वेळांबाबत खालील मार्गदर्शक सूचना (How To File A Complaint Against Hospital) निर्गमित करण्यात येत आहेत.
- १. उपरोक्त सर्व संस्थांच्या बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ०८.३० ते १२.३० व सायंकाळी ०४.०० ते ६.०० अशी राहिल.
- २. सोमवारी आणि शनिवारी सार्वजनिक सुट्टी आली तरीही बाह्यरुग्ण विभाग सुरू राहिल.
- ३.रुग्णालयांमध्ये दुपारी ०१.०० ते ०४.०० या कालावधीमध्ये विशेष बाह्यरुग्ण विभाग तसेच योगा क्लासेस इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेत.
- ४. शनिवारी दुपारी ओपीडी बंद राहिल.
- ५. रुग्ण नोंदणी दुपारी १२:३० व सायंकाळी ०६:०० वाजता बंद होईल त्यापूर्वी ज्यांना केसपेपर देण्यात आला आहे त्या सर्व रुग्णांची तपासणी केली जाईपर्यंत वाह्यरुग्ण विभाग चालू राहिल.
- ६. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक वैद्यकिय अधिकारी असल्यास दुपारची ओपीडी बंद राहिल. वैद्यकिय अधिका-यांनी दुपारी फिरती करणे अपेक्षित आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये दुपारची ओपीडी बंद राहिल. समुदाय आरोग्य अधिका-यांनी दुपारी फिरती करणे अपेक्षित आहे.`
Complaint Against Hospital Pdf
How to complain against a private hospital in India : भारतातील खाजगी रुग्णालयाविरुद्ध तक्रार कशी करावी
भारतातील खाजगी रुग्णालयाविरुद्ध तक्रार हि आपल्या जवळील पोलीस स्टेशन मध्ये किंवा ग्राहक न्यायालय मध्ये करावे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला लवकर न्याय मिळेल. तसेच लोकांना याची जास्त समस्या निर्माण होतात. त्या साठी आपल्या प्रत्येक राज्यातील मेडिकल बार कौन्सिल ला X (How To File A Complaint Against Hospital) तक्रारी करू शकता. जेणेकरून त्या दवाखान्यातील प्रतेय्क माहिती मिळेल.