Light Bill Arj Marathi शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा Light Bill Arj Marathi. लाईट बिलासाठी अर्ज कसा लिहावा नमुना मराठीत अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. Light Bill Arj Marathi वाचण्यासाठी आणि PDF डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!
Table of Contents
वीज मीटर बदलवून मिळण्याबाबत लाईट बिल अर्ज १
प्रती,
मुख्य अभियंता महावितरण विभाग शिरपूर
विषय – वीज मीटर बदलवून मिळण्याबाबत.
अर्जदार – दुशासन देत्राम वळवी
महोदय
वरील विषयास अनुसरून सविनयपूर्वक अर्ज सादर करतो की, मी दुशासन देत्राम वळवी रा. फत्तेपूर माझा शेतात मी वापर करत असलेला मीटर मध्ये काही कारणास्तव आमचे मीटर बंद पडत आहे. आणि त्यामुळे मीटर रिडींग मध्ये रिडींग दिसत नाही तरी आपणास विनंती आहे की आमच्या मीटरची पाहणी करून मीटर हे तात्काळ बदलवून द्यावे. ही नम्र विनंती
आपला विश्वासू
वीज मीटर बदलवून मिळण्याबाबत लाईट बिल अर्ज २
प्रति, कार्यकारी अभियंता, शिरपूर
दिनांक : 16/02/2026
विषयः वीज बिलात आलेल्या जादा रकमेबाबत तक्रार.
अर्जदार : सुमोन देवा तडवी
महोदय,
मी सुमोन देवा तडवी, रा. विक्रम गड माझा ग्राहक क्रमांक 121245457878 असा आहे. मला जानेवारी २०२६ मध्ये माझा शेताच्या वीज बिल नेहमीपेक्षा खूप जास्त आले आहे. माझ्या शेतातील वीज वापर नेहमी प्रमाणेच असून मीटरमध्ये कोणतीही बिघाड झालेली नाही.
कृपया सदर वीज बिलाची तपासणी करून योग्य दुरुस्ती करावी आणि सुधारित बील द्यावे, ही नम्र विनंती. धन्यवाद.
आपला विश्वासू
वीज मीटर बदलवून मिळण्याबाबत लाईट बिल अर्ज ३ : ‘Light Bill Arj Marathi’
प्रति
कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनीचे नाव उदा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)], शिरपूर
विषयः नवीन वीज कनेक्शन मिळविण्यासाठी अर्ज, ‘Light Bill Arj Marathi’
अर्जदार : देवा सुरमा नाईक
महोदय, मी, देवा सुरमा नाईक, राहणार शिरपूर, विनम्रपणे आपणास कळवू इच्छितो की, मला माझ्या शेतात मागील दोन वर्षापासून नवीन वीज कनेक्शन मिळावे या साठी वेळो वेळी आपल्या कार्यलयात सूचना, विनती केली आहे. तरी आवश्यक नुसार मी लेखी अर्ज देखील केले आहे. तरी कृपया माझा अर्ज मंजूर करून लवकरात लवकर वीज कनेक्शन उपलध करुन द्यावे.
माझी माहिती पुढीलप्रमाणे आहे:
- अर्जदाराचे पूर्ण वावः [आपले वाय]
- पीन कनेक्शनचे ठिकाणः [संपूर्ण पना] मालकीचा प्रकारः (स्वतःचे / भाख्याते / इतर)
- पापराचा प्रकारः (पत्गुती / व्यावसायिक / औधोगिक) मोबाईल क्रमांकः आपला नंबर
- आधार क्रमांक / ओळखपत्र क्रमांकः [वैकल्पिक]
- ईमेल आयडी (असल्यास): [ईमेल]
- अपेक्षित लोड (kW मध्ये): [उदा. 1.5 kW]
मी अर्जासीचत आवश्यक कागदपत्रे संलग्र करत आहे. कृपया माझ्या अर्जाचा सकारात्मक विचार कराया ही विनंती.
- आपना विश्वासू, [तारीख]
- [आपले वाय प स्वाक्षरी]
- संलग्र कागदपत्रे (Documents Required):
- ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड) मालकी हक्काचे पुरावे (खरेदीखत 7/12 उतारा / भाकर)
- पत्याचा पुरावा
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण लाईट बिला बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Light Bill Arj Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी लाईट बिलासाठी अर्ज आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, लाईट बिलासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘लाईट बिलासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘लाईट बिलासाठी अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Light Bill Arj Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
- Related Post : Mahavitaran Tkrar Arj in Marathi
- Related Post : Kusum Mahaurja Complaint Email id
जर तुम्हाला ‘लाईट बिलासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर Light Bill Arj Marathi (व्हॉट्सअप्स , फेसबुक) शेअर करा. अशाच लाईट बिलासाठी अर्ज कसा लिहावा या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
FAQ
मराठीत लाईट बिलासाठी अर्ज कसे लिहावे?
उत्तर : मराठीत लाईट बिलासाठी अर्ज हा आपल्या हाताने सुवास्च्छ हाताने लिहावे?
लाईट बिलासाठी अर्ज कुठे जमा करावे?
उत्तर : लाईट बिलासाठी अर्ज हा आपल्या मुख्य अभियंता महावितरण विभाग यांच्या कार्यालयात जमा करावे.
लाईट बिलासाठी अर्ज कसे लिहावे मराठी.
लाईट बिलासाठी मराठीत लिहावे. आणि आपण मुख्य अभियंता महावितरण विभाग यांना लाईट बिला बद्दल लिहून जमा करावा.
लाईट बिल म्हणजे काय?
लाईट बिल म्हणजे घरोघरी वापर करतांना लाईट येणे होय. आणि जवळचे कार्यालय मुख्य अभियंता महावितरण विभाग होय.