Magel Tyala Vihir Anudan Yojana: मागेल त्याला विहीर अनुदान योजना सत्यात एक मोठी क्रांती आहे. शेतकऱ्यांना शेती करण्याकरिता लागणारी सर्वच गोष्टी चा लाभ पूज्य बापू रोजगार हमी योजनेद्वारे घेता येणार आहे. ते सुद्धा 100 % अनुदानांमधून. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना शेती साठी अतिरिक्त खर्च करण्याची गरज भासणार नाही आणि शेत करणे देखील सुलभ होणार आहे.
खास तर अनुसूचित जाती, अनुसुचित जमातीचे आदिवासी बांधवनसाठी हि योजना कुठल्या हि वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण प्रत्येक गोष्टी साठी त्यांना आता पर्यंत खूप वेळा संघर्ष करावा लागत आहे. ज्याला अशा भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हा आता SC आणि ST समाजातील लोकांना सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहाचा हिस्सा बानू शकणार आहे.
Table of Contents
Magel Tyala Vihir Anudan Yojana : मागेल त्याला विहीर अनुदान योजना मार्फ़त शेतकऱ्यांना मिळणार लाखोंचे अनुदान.
Magel Tyala Vihir Anudan Yojana In Marathi: मागेल त्याला विहीर अनुदान योजना हि फक्त महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील शेकऱ्यांसाठी भारत सरकार कडून राबविण्यात येणारी कल्याण करी योजना आहे. जी आपल्या भारत देशात 2007 पासून राबविण्यात येत आहे. परंतु ती महाराष्ट्र राज्यातील आम जनतेपर्यंत एवढ्या सहजरित्या पोहोचत नव्हती त्यामुळे हा मोठा समुदाय लाभापासून वंचितच राहत होता.
त्यामुळेच आज देखील अनेक ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या सक्षम व प्रबळ झालेलं नाही आहेत. Magel Tyala Vihir Anudan Yojana मार्फ़त भारत सरकार शेतकऱ्यांना १००% अनुदानावर नवीन विहीर चा लाभ प्रदान करते.
ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक सर्व संसाधन मोफत मिळतात. याचा योग्य वापर केला तर ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांचा उत्पन्न कमालीचे वाढणार यामध्ये काही शंकाच नाही आहे. आपण देखील अजून मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचा अर्ज केला नसेल लगेच करा.जेणेकरून आपणस देखील या सर्व बाबींचा लाभ घेता येईल.
Magel Tyala Vihir Anudan Yojana चा लाभ असा मिडेल
- शेतकऱ्याला जर नवीन विहीर खोदायची असेल तर त्याला Magel Tyala Vihir Anudan Yojana मार्फ़त 4,00,000/- रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना Magel Tyala Vihir Anudan Yojana मार्फ़त दिला जाणार आहे.
योजनेची पात्रता आणि अटी
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील पात्रता निकषांमध्ये बसने अत्यंतगरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला पूज्य बापू रोजगार हमी योजनेचे मिळणारे असंख्य लाभांपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे रोजगार हमी योजना चे सर्व निकष व अटी व्यवस्तीत समजून घ्यावेत.
- सर्वप्रथम Magel Tyala Vihir Anudan Yojana लाभ घेण्यासाठी किव्वा पात्र होण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा आणि भारताचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्ज करणारा शेतकरी हा वनपट्टे धारक शेतकरी असावा.
- अनुसूचित जाती, जमाती पात्र अर्जेदारकडे स्वतःचा जातीचा दाखला असावयाचा हवा.
- ग्रामीण भागातील शेतकरी अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न १,००,००० रुपया पेक्षा अधिक असू नये.
- शेतकऱ्याचा जमिनीचा वनपट्टे धारक हे त्याच्याच नावाने असावे
- पात्र अर्जदाराकडे किमान ०.४१ हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याने याआधी पूज्य बापू रोजगार हमी योजना मधून सरकारी लाभ योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच अनुदानाकरिता तो पुढील कमान ५ वर्ष पात्र राहणार नाही.
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचे उद्दिष्ट
वर्तमान मधील प्रधानमंत्री यांनी पूज्य बापू ग्रामीण रोजगार हमी योजना नावाने सरकाने योजना सुरु केली आहे. आजच्याआधुनिक युगात सुद्धा ग्रामीण भागातील समाजाची काय दुर्दशा आहे, ग्रामीण भागातील विकासाच्या मुख्य प्रवाह मध्ये आणण्यासाठी राज्य सरकार आणि भारत सरकार नेहमी तत्पर राहत असते.
त्याचाच एक भाग म्हणजे हि मागेल त्याला विहीर अनुदान योजना आहे. हि योजना राबवून राज्यातील सर्व ग्रामीण भागातील बांधवांना अनेक सुविधा देण्यात येत आहे. यांच्या ग्रामीण भागाच्या शेतीचा विकास करण्यात येत आहे. ज्यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढेल आणि ते शेतकरी देखील एक चांगले आणि उत्तम दर्जाचे जैवनमान जगू शकतील.
आवश्यक लागणारी कागदपत्रे
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेसाठी पात्र होण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्र असणे अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे ते सर्व कागदपत्रे तुमच्या जवळ असणे बंधनकारक आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- वनपट्टा प्रमाणपत्र असेल तर
- सात बारा व आठ अ असेल तर
- जागेचा फोटो
- वयक्तिक विहीर चा ग्रामसभेचा ठराव

Magel Tyala Vihir Anudan Yojana Apply Online- असा भर अर्ज
सर्वप्रथम वरती सांगितलेले सर्व कागदपत्र गोळा करून घ्यावीत. म्हणजे जेव्हा आपण मागेल त्याला विहीर अनुदान योजनांचा अर्ज करू तेव्हा गडबड होता काम नये.
- महाराष्ट्र शासनाने प्रसारित केलेल्या MRGS च्या अँप चा जावे.
- नंतर तुमाला तेथे विहीर अनुदान योजना नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमाला Magel Tyala Vihir Anudan Yojana नावाचा पर्याय दिसेल त्याला ओपन करायचे आहे.
- संपूर्ण माहिती वाचा आणि समजून घ्या.
- जर आपण या आधी कुठल्या रोजगार हमी योजनेचा लाभ घेतला नसेल कव्वा खाते ओपन केले नसे तर लॉग इन करून तुला तिथे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- नंतर नवीन रोजगार हमी योजना अर्जदार या पर्यायावर क्लीक करून तिथे तुमचे नाव आणि पासवर्ड टाकावे.
- नंतर परत पासवर्ड टाका व नंतर तुमच्या मोबाईल वर येईल.
- नंतर परत लॉग इन केल्यावर आपणास आपली सर्व वयक्तिक विहीर साठी माहिती भरायची आहे.
- मागण्यात येणारे सर्व विचारलेले कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत. सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यावर शेवटी सबमिट बटनावर क्लीक करून अर्ज यशस्वी सबमिट करायचा आहे.
Magel Tyala Vihir Anudan Yojana Apply Online PDF
निष्कर्ष
आज आपण या आर्टिकल मध्ये ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी वरदान समजण्यात येणाऱ्या मागेल त्याला विहीर अनुदान विषयी सविस्तर माहिती पहिली आहे. जर आपला कोणी गावातील बेरोजगार व्यक्ती अथवा मित्र या योजना मध्ये मोडत असेल तर त्याला हि माहिती नक्की पाठवा. मागेल त्याला विहीर अनुदान ऑनलाईन अर्ज भारत असताना जर कुठलीही अडचल येत असेल तर निसंकोच पणे कंमेंट्स करून सांगा. आमची टीम तुम्हाला हवी ती पूर्ण सहयोग करेल, धन्यवाद.
Que: मागेल त्याला विहीर अनुदान योजना काय आहे?
Ans- राज्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचा लाभ शेतीचा विकास आणि शेतीतून आदिक उत्पन्न काढण्याकरिता दिला जाणार आहे.
Que: मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचे कोणते फायदे आहे?
Ans- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमध्ये विहिर बांधण्यासाठी, या योजनेमार्फ़त मिळणर आहे. तसेच या योजना साठी सुद्धा 100% अनुदान दिले जाणार आहे.
Que: मागेल त्याला विहीर अनुदान योजनासाठी कोण पात्र आहे?
Ans- योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करणार व्यक्ती हा भारत देशाचा आणि महाराष्ट्राचा नागरिक असावा, विशेषतः तो शेतकरी हा ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नसावे, शेतकऱ्याकडे किमान ०.४१ हेक्टर तरी शेती असावी आणि रोजगार हमी योजना मधुल पाच वर्षात कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जो शेतकरी हे सर्व निकषांमध्ये बसत असतील ते Magel Tyala Vihir Anudan Yojana चा लाभासाठी पात्र राहणार आहेत.











