Na Harkat Praman Patra Marathi शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा Na Harkat Praman Patra Marathi. ना हरकत प्रमाणपत्र अर्ज नमुना मराठीत अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. Na Harkat Praman Patra Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!”
Table of Contents
ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना मराठी मध्ये : Na Harkat Praman Patra Marathi
प्रति,
- मा.सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी
- ( ग्रामपंचायत देवपूर )
- यांच्या सेवेशी ( ग्रामपंचायत देवपूर )
- दिनांक :
- विषय :- ना हरकत प्रमाणपत्र मिळणेसंबंधी करावयाच्या अर्जाचा नमुना :
- अर्जदार :-
- पूर्ण पत्ता :-
- दूरध्वनी क्रमांक :
- मोबाईल क्रमांक :-
महोदय,
मा महोदय मी दुर्गेश पावरा देवपूर येथील कायमस्वरूपी राहणारा तरुण व्यक्ती वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मौजे ( ग्रामपंचायत देवपूर ) ग्रामपंचायत मध्ये मला घर नं ( घर नं 13 लिहा ) – या जागेमध्ये. मला माझा कामा निमित्त किराणा म्हणून खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा आहे. त्यासाठी मला ग्रामपंचायतच्या ‘ ना हरकत दाखल्याची ‘ अत्यंत आवश्यकता आहे. तरी मला ( ग्रामपंचायत ठिकाणाचे नाव लिहा ) ठिकाणी अर्जामध्ये नमूद केलेल्या व्यवसायाकरिता, आवश्यक असणारा ना हरकत प्रमाणपत्र सत्वर मिळावा, ही नम्र विनंती.
तरी मा महोदय, मला खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा असून, आवशक असलेले कागदपत्रे अर्जासोबत खालील माहिती व कागदपत्रे सादर करीत आहे. तरी मला ना हरकत प्रमाणपत्र मिळावे हि नम्र विनंती.
- १) व्यवसायाच्या जागेच्या मालकाचे नांव ( नमुना ८ नंबर नुसार लिहा ) –
- २) व्यवसायाची जागा भाडयाने आहे किंवा कसे ? ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ३) भाडयाने असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र – ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ४) नियोजित व्यवसायाच्या जागेचे सविस्तर नकाशे प्रती चार- ( नमुना ८ नंबर नुसार लिहा )
- ५) व्यवसायासाठी लागणारी अश्वशक्ती- ( नमुना ८ नंबर नुसार आधार कार्ड देखील आवशक )
- ६) व्यवसायासाठी लागणा-या कामगारांची संख्या – ( उदाहरण ५ )
- ७) नमुना ८ नंबर मालकी हक्काचा उतारा आणि मोजणी नकाशा जोडणे आवश्यक आहे –
- ८) ना हरकत दाखल्याची फी रु.३०/- भरलेली आहे.
दिनांक :
अर्जदार याची सही :
- हे देखील वाचा : VB G Ram G Yojana In Marathi
महानगरपालिका चे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना मराठी मध्ये : Na Harkat Praman Patra Marathi
प्रति,
- मा. नगर रचनाकार,
- ( जिल्हाचे नाव लिहा ) महानगरपालिका,
- यांच्या सेवेशी ( जिल्हाचे नाव लिहा )
- दिनांक :
- विषय :- ना हरकत प्रमाणपत्र मिळणेसंबंधी करावयाच्या अर्जाचा नमुना
- अर्जदार :-
- पूर्ण पत्ता :-
- दूरध्वनी क्रमांक :
- मोबाईल क्रमांक :-
महोदय,
मा महोदय मी वरील विषयानुसार विनंती अर्ज करतो की, मला घर नं ( घर नं लिहा ) – या जागेमध्ये. स.नं ( सर्वे नंबर लिहा ) प्लॉट नं. ( लिहा ) मध्ये मला माझा कामा निमित्त खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा आहे. त्यासाठी मला महानगरपालिकेच्या ‘ ना हरकत दाखल्याची ‘ अत्यंत आवश्यकता आहे. तरी मला ( ठिकाणाचे नाव लिहा ) ठिकाणी अर्जामध्ये नमूद केलेल्या व्यवसायाकरिता, आवश्यक असणारा ना हरकत प्रमाणपत्र सत्वर मिळावा, ही नम्र विनंती.
तरी मा महोदय, मला खाजगी व्यवसाय सुरु करावयाचा असून, आवशक असलेले कागदपत्रे अर्जासोबत खालील माहिती व कागदपत्रे सादर करीत आहे. तरी मला ना हरकत प्रमाणपत्र मिळावे हि नम्र विनंती.
- व्यवसायाच्या जागेच्या मालकाचे नांव –
- व्यवसायाची जागा भाडयाने आहे किंवा कसे ?
- भाडयाने असल्यास जागा मालकाचे संमतीपत्र –
- नियोजित व्यवसायाच्या जागेचे सविस्तर नकाशे प्रती चार-
- व्यवसायासाठी लागणारी अश्वशक्ती-
- व्यवसायासाठी लागणा-या कामगारांची संख्या –
- मालकी हक्काचा उतारा आणि मोजणी नकाशा जोडणे आवश्यक आहे –
- ना हरकत दाखल्याची फी रु.५०/- भरलेली आहे.
- चालू वर्षाचा संकलीत कर बाकी नसल्याचा वसुली विभाग आणि पाणीपट्टी विभागाचा शेरा १०) व्यवसायाच्या जागेची बांधकाम परवानगी व कम्प्लीशन सर्टिफिकेटअर्जदाराची स्वाक्षरी
- जागा भाडयाची असल्यास मालकाचे संमतीपत्र
- संमतीपत्र लिहून देतो की, घर नं.
- प्लॉट नं.
- सि.स.नं.
- ठिकाण
- अर्जदार श्री
ही जागा माझ्या स्वतःच्या मालकीची आहे. सदरची जागा मी यास भाडयाने दिली आहे. सदर जागेमध्ये चा व्यवसाय सुरु करणार आहेत. अर्जदार यांना माझ्या स्वतः च्या
मालकीच्या जागेत वरील व्यवसाय सुरु करण्यास माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. सबब सदरचे संमतीपत्र आज दि. / रोजी लिहून दिले आहे, कळावे.
- दिनांक :
- मालकाची स्वाक्षरी
ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना मराठी मध्ये Pdf : Na Harkat Praman Patra Marathi Pdf
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण ना हरकत प्रमाणपत्र अर्ज नमुना मराठी बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Na Harkat Praman Patra Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना वाचून आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Na Harkat Praman Patra Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच ना हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज नमुना या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.