नवीन पासबुकसाठी अर्ज : नमस्कार मित्रांनो शासकीय योजना, किंवा शालेय कामासाठी, बँकेचे खाते पुस्तक हवे असते, आणि कायदेशीर नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा, New Passbook Application in Marathi याची संपूर्ण माहिती देत आहे.
”New Passbook application in Marathi : नवीन पासबुकसाठी अर्ज शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम नवीन पासबुकसाठी अर्ज, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कंपनीत असणारे कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती. New Passbook application in Marathi वाचण्यासाठी आत्ताच PDF वर क्लिक करा!”
नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 1
मा सो. शाखा व्यवस्थापक,
भारतीय स्टेट बँक इंडिया ) बँक,
( पूर्ण पत्ता ) लिहा यांच्या सेवेशी.
तारीख:- DD/MM/YYYY
विषय:- नवीन पासबुक जारी करण्यासाठी अर्ज.
अर्जदार : ( अर्जदाराचे पूर्ण नाव लिहा )
आदरणीय सर/मॅडम, माझे नाव “तुमच्या नावाचा उल्लेख करा” आहे आणि मी “तुमच्या पत्त्यावर” राहतो. माझे तुमच्या शाखेत खाते क्रमांक ************ असलेले चालू खाते आहे. मी माझ्या व्यवसायाशी संबंधित या खात्यात दररोज बरेच व्यवहार करतो. यामुळे, माझ्या पासबुकची सर्व पाने वापरली गेली आहेत आणि आता मला माझ्या पासबुकमधील माझ्या व्यवहारांच्या नोंदी अपडेट करता येत नाहीत.
त्यामुळे मला तातडीने नवीन पासबुक हवे आहे. जेणेकरून मी माझ्या नवीन पासबुकमध्ये सर्व व्यवहार तपशील अपडेट करू शकेन. म्हणून, कृपया मला लवकरात लवकर नवीन पासबुक जारी करा.
धन्यवाद,
तुमची विनम्र स्वाक्षरी
संपर्क क्रमांक:- XXXXXXXXXX
नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना 2
प्रती
मा. सो. शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया, बोराडी,
यांच्या सेवेशी
दिनांक : 15/01/2026
विषय: माझे नवीन एसबीआय पासबुक मिळण्याबाबत.
अर्जदार : शैलेश पावरा न्यू बोराडी
महाशय,
माझे नाव शैलेश पावरा आहे. माझे खाते हे आपल्या शाखेत जुने असून, माझे जे जुने पासबुक आहे, ते माझा कडून हरवले आहे. म्हणून, मी तुम्हाला वरील विषयावरून आपणास विनंती करतो की तुम्ही माझ्या खात्यासाठी नवीन पासबुक द्या. माझे खाते क्रमांक : 085267569** असून आजच मला नवीन पासबुक देण्यात यावे, मी तुमचा कायमचा आभारी राहीन. तुमचे मनापासून.
धन्यवाद.
तुमचे खातेधारक
नाव
तारीख: //०१०१२०२६
खाते क्रमांक:-
मोबाइल क्रमांक:
पत्ता:-
नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना 3
प्रती
मा. सो. शाखा व्यवस्थापक,
स्टेट बँक ऑफ इंडिया, बोराडी,
यांच्या सेवेशी
दिनांक : 15/01/2026
विषय: डुप्लिकेट पासबुक मिळण्याबाबत.
अर्जदार : देवांश पावरा न्यू बोराडी
आदरणीय सर/मॅडम,
मी देवांश पावरा न्यू बोराडी गावाचा रहिवासी आहे, तुमच्या शाखेत माझे बचत खाते आहे (A/C क्रमांक: [9877905645XX]). माझे जे जुने बँक पासबुक हरवले आहे आणि मी ते शोधू शकत नाही. तरी मी तुम्हाला विनंती पूर्वक अर्ज करितो की, मला लवकरात लवकर डुप्लिकेट पासबुक देण्यात यावे. मला हे डुप्लिकेट पासबुक देण्यासाठी मी माझ्या ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार कार्ड ची प्रत सोबत जोडत आहे.
तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.
आपले नम्र,
[तुमचे नाव]
[संपर्क क्रमांक]
नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना 4
प्रती
मा. सो. शाखा व्यवस्थापक,
पंजाब नॅशनल बँक, बोराडी,
यांच्या सेवेशी
दिनांक : 15/01/2026
विषय: नवीन पासबुक जारी करून मिळण्याबाबत.
अर्जदार : राजेश पावरा न्यू बोराडी
सर/मॅडम,
मी तुमच्या शाखेतील बचत खाता धारक, मी आपल्या शाखेत एक महिना झाला, मला आपल्या शाखेतून कुठलेही एक माझ्या बचत खात्यासाठी नवीन पासबुक जारी करण्यात, आली नाही. मी आपणास विनंती करण्यासाठी लिहित आहे. माझे चालू बचत पासबुक मला आजच देण्यात यावे, आणि माझे सर्व व्यवहार त्या बचत बँक पासबुक मध्ये रेकॉर्ड करत राहण्यासाठी मला नवीन पासबुकची आवश्यकता आहे. तरी मला नवीन पासबुक देण्यात यावे ही नम्र विनंती.
तुम्ही जर मला लवकरात लवकर नवीन पासबुक प्रत जारी करू शकाल तर मी आपला आभारी राहीन.
धन्यवाद,
नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा. New Passbook Application in Marathi योग्य असा अर्ज नमुना 5
प्रती
मा. सो. शाखा व्यवस्थापक,
पंजाब नॅशनल बँक, बोराडी,
यांच्या सेवेशी
दिनांक : 15/01/2026
विषय: नवीन पासबुक पासबुक जारी करण्यासाठी अर्ज.
अर्जदार : हिम्मत पावरा न्यू बोराडी
सर/मॅडम,
सर,
मी तुम्हाला आदराने सांगू इच्छितो की माझे खाते तुमच्या बँकेत बचत खाते आहे आणि माझा खाते क्रमांक (67675643900) आहे. माझे जुने बचत पासबुक पूर्णपणे भरले आहे, ते तुम्ही मी सोबत आणलेले आहे, पाहू शकता. म्हणून मला माझ्या बचत खात्यासाठी नवीन पासबुक हवे आहे. त्या साठी विनंती अर्ज करीत आहे.
माझ्या बचत खात्यासाठी नवीन पासबुक मिळावे, त्या साठी, हवे तितक्या रुपये मी द्यायला तयार आहे. तुम्ही मला शक्य तितके नवीन पासबुक द्या.
धन्यवाद
तुमचे मनापासून आभार
- Related Post : What documents are required for RTE Form 2025?
- हे देखील वाचा : मागेल त्याला शेततळे योजना सुरु माहिती .
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा या बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात New Passbook application in Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी बँकेतून नवीन खाते उघडून आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘New Passbook application in Marathi‘ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच नवीन पासबुकसाठी अर्ज कसा लिहावा या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.