Nokri Naslya Babat Arj Marathi शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा Nokri Naslya Babat Arj Marathi. नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज कसा लिहावा नमुना मराठीत अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. Nokri Naslya Babat Arj Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!
Table of Contents
शासकीय, निमशासकीय (महामंडळ, बँक) कर्मचारी नसलेबाबत शपतपत्र : Nokri Naslya Babat Arj Marathi 1
मी अर्जदार शैलेश एल पावरा श्री:- लालसिंग रामसिंग पावरा यांचा मुलगा वय 30 वर्ष आधार कार्ड:- 213344567665 मौजे न्यू बोराडी येशीन कायमस्वरूपी रहिवासी असून या द्वारे घोषित करितो कि, मी स्वःता किवा माझ्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय / निमशासकीय नोकरी मध्ये नाही.
वरील सर्व माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटका भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील. यांची मत्रा पूर्ण जाणीव आहे.
करिता शपलपत्र लिहून देत आहे.
अर्जदार सही
अर्जदाराचे नावः
नोकरीत नसल्याबाबत प्रमाणपत्र (पत्नी / पती /आई/वडील/बहीण/भाऊ /मुलगा/मुलगी) : Nokri Naslya Babat Arj Marathi 2
मी अर्जदार शैलेश एल पावरा श्री:- लालसिंग रामसिंग पावरा यांचा मुलगा वय 30 वर्ष, मी प्रमाणित करतो की, माझी पत्नी / पती / आई/वडील/बहीण/भाऊ/मुलगा/मुलगी केंद्राच्या किंवा राज्याच्या कुठल्याही शासकिय सेवेत / परिषदेत सेवेत / केंद्र शासन सेवेत व ज्या वैदयकीय सोयी सवलती उपलब्ध आहे.
अशा अन्य शासनाच्या / खाजगी प्राधिकरणाच्या सेवेत नाही. तसेच तीला / त्याला / त्यांना/कोणत्याही प्रकारचे सेवा निवृत्ती वेतन मिळत नाही. ती / तो / ते सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे.
कर्मचा-याची स्वाक्षरी :
कर्मचा-याचे नाव :
पदनाम (हुद्दा), नेमणुकीचे ठिकाण :
नोकरी नसल्याबाबत स्वयं घोषणापत्र : Nokri Naslya Babat Arj Marathi 3
मी मी अर्जदार शैलेश एल पावरा श्री:- लालसिंग रामसिंग पावरा यांचा मुलगा वय 30 वर्ष आधार क्र. 452237614396 व्यवसाय ऑनलाईन सायबर जोड धंदा मौजे न्यू बोराडी ता. शिरपूर जि. धुळे यांचा मुलगा / मुलगी /रा. न्यू बोराडी येथील रहविाशी असून या द्वारे घोषित करतो / करते कि, मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणहती व्यक्ती शासकीय किंवा निम-शासकीय नोकरी मध्ये हनी.
वरील सर्व माहिती व समजुतीनुसार खरी असून. सदर माहिती खोटी आढळून आल्यास मी भारतीय दंड संहतिा अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र हसीन, तसेच स्वयं घोषणापत्राद्वारे मिळालेले सर्व लाभ सर्वकषरित्या काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव हओ.
करिता स्वयं घोषणापत्र लिहून देत आहे..
अर्जदाराची सही
अर्जदाराचे नाव :
नोकरी व्यवसायासाठी ना हरकत स्वःघोषणापत्र : Nokri Naslya Babat Arj Marathi 4
मी अर्जदार जमुना शैलेश पावरा श्री:- जयसिंग मालसिंग पावरा यांचा मुलगी वय 29 वर्ष
मी मौजे न्यू बोराडी आधार क्र. 675644315602 रा. न्यू बोराडी ता शिरपूर व्यवसाय शेती न्यू बोराडी येथील रहिवाशी असून या दवारे घोषीत करते कि, मी किंवा माझ्या कुटुबातील कोणतीही व्यक्ती शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये नाही.
वरील सर्व माहिती व समजुतीनुसार खरी आहे दसार माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अन्वये आणि / किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन. तसेच स्वः घोषणापत्राद्वारे मिळालेले सर्व लाभ सर्वकषरित्या काढून घेण्यात येतील याची मला पूर्ण जाणीव आहे
करिता स्वःघोषणा पत्र लिहून देत आहे.
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Nokri Naslya Babat Arj Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज कसा लिहावा मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Nokri Naslya Babat Arj Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
- Related Post : Marathi Arj Namuna Bank
- तुमच्या लेकराचं पहिलं ओळखपत्र – काढले का.
जर तुम्हाला ‘नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअप्स , फेसबुक) शेअर करा. अशाच नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा अर्ज कसा लिहावा या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
FAQ
नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा म्हणजे काय?
शासकीय कामे साठी मिळणारे पुरावा आहे, हा, जो कोणत्या शासकीय योजना सारख्या कमी लागते, ते म्हणजे नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा होय.
नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा प्रामाणिकपणातून कसा मिळवायचा?
ऑनलाइन मिळणारे नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा प्रामाणिकपणा साठी सर्व प्रथम ऑनलाईन प्रामाणिकपणातून मिळवायचा आहे.
नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा कसे मिळवायचे?
नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा मिळवण्यासाठी प्रथम शिकत असलेल्या ऑनलाइन मिळवायचे असते.
नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा कोण देईल?
नोकरी नसल्या बाबत स्व घोषणा हे ऑनलाइन मिळत असते.