महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा PESA District in Maharashtra List. महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी आणि इतर अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. PESA District in Maharashtra List बघण्यासाठी, वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!”
पेसा गाव म्हणजे काय?? : What is the Pesa Act village?
आदिवासींच्या हक्कचा कायदा, हा कायदा सन 1996 चे कलम 4(घ ) नुसार पेसा कायदा चा अंमलबजावणी झाली आहे. आज पण भारत देशात प्रत्येक पेसा ग्रामपंचायत मध्ये या कायदानुसार ग्रामपंचायत चालत आहे. सन 1996 4(घ ) नुसार पेसा कायदा हा अनुसूचित जमाती साठी आहे. अनुसूचित जमाती यांच्या क्षेत्रात गावापासून ते त्यांची संस्कृती, रूढी प्रथा – परंपरा यांचे जतन संवर्धन हे ग्रामसभे मधून केले जाते, आणि त्यांची ग्रामपंचायत अधिक मजबूत व्हावी म्हणून पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5% थेट अबंध निधी देऊन हा पेसा कायदा आमलात आणला गेला आहे.
महाराष्ट्र सरकारने पेसा कायदाची अंमलबजावणी आणि अधिनियम कधी तयार केला ? : When did the Maharashtra government implement the Pesa Act and create the act?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (III) 1959 मध्ये सुधारणा करून अमलात आणले आहे, अनुसूचित जमाती यांच्या क्षेत्रात आदिवासींना त्यांची संस्कृती, परंपरा आणि त्यांच्या भोवतालचा नैसर्गिक परिसर, वनक्षेत्र, वन्यजीव, गौणखनिजे, औषधी वनस्पती यांचे जतन करता यावे, म्हणून पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996 ची अंमलबजावणी करण्यात आली त्या नंतर परत, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वनहक्क अधिनियम 2006 अशा कायद्याद्वारे आदिवासी समाज बांधव यांना ग्रामसभांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. आदिवासींच्या विकासासाठी शासनाने स्वतंत्र असा आदिवासी उपयोजना सुरु केलेल्या आहेत, त्या बरोबर राज्यातील पेसा ग्रामपंचायतींना 5% थेट निधी लागू केलेली आहे.
आदिवासी पेसा कायदा काय आहे ? : What is Tribal Pesa Act ?
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (III) 1959 मध्ये सुधारणा करून पेसा कायदा 1996 चे कलम 4(घ ) नुसार प्रत्येक ग्रामसभेला विवाद-तंट्यावर निर्णय देण्याची त्यांची संस्कृती, परंपरा, रूढी पद्धत यांचे जतन व वनक्षेत्र, वन्यजीव, संवर्धन करण्याचा अधिकार आहे. आणि पेसा कायद्याचे नियम नुसार नियम 17 नुसार 2014 पोट कलम नुसार ग्रामपंचायत, गाव खेडे, पाडे, वस्ती, गावांत शांतता , सुरक्षा आणि तंटामुक्ती साठी शांतता समिती गठीत करण्यात आले आहे.
पेसा कायदा किती राज्यात आहेत? : How many states have PESA Act ?
6 राज्यात पेसा कायद्याची अंमलबजावणी झाली असून, या प्रत्येक पंचायतींच्या तरतुदी नुसार (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) 1996 चा कायदा हा भारताच्या अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांसाठी पारंपारिक ग्रामसभांद्वारे स्वतंत्र शाषन सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने लागू केलेला कायदा आहे. आदिवासींचे गावे, खेडे पाडे, वस्ती हे अनुसूचित क्षेत्रे आहेत असे, भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीने ओळख निर्माण करणारी क्षेत्रे आहेत.
PESA District in Maharashtra list
महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा असलेले जिल्ह्यातील यादी खालीलप्रमाणे आहे. नावावर क्लिक केल्यानंतर माहिती मिळेल.
| अकोला जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| अमरावती जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| उस्मानाबाद जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| औरंगाबाद जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| कोल्हापुर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| गडचिरोली जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| गोंदिया जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| चंद्रपुर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| जळगाव जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| जालना जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| ठाणे जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| धुळे जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| नंदुरबार जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| नांदेड जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| नागपूर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| नाशिक जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| बुलढाणा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| भंडारा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| रत्नागीरी जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| रायगड जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| लातूर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| बीड जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| पालघर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| परभणी जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| पुणे जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| वर्धा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| सांगली जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| सिंधुदुर्ग जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| सोलापूर जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| हिंगोली जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| यवतमाळ जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| वाशिम जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
| सातारा जिल्हा पेसा कायदा गावांची यादी | List PDF Click Here |
- हे देखील वाचा : PESA Act in Marathi
- पेसा कायदा माहिती मराठीत
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात PESA District in Maharashtra List समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसामहाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘PESA District in Maharashtra List’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘PESA District in Maharashtra List’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच नवीन महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.