रघुनाथ सिंह मंडलोई : एक महान आदिवासी क्रांतिकारी विचारवंत : Raghunath Sing Mandloi Biography in Marathi

On: January 2, 2026 6:59 AM
Follow Us:
I

Raghunath Sing Mandloi Biography in Marathi : “आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग यांचा जन्म, मृत्यू आणि ऐतिहासिक कार्याची संपूर्ण माहिती”

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि प्रखर राष्ट्रभक्त रघुनाथ सिंह मंडलोई यांचे जीवन आजही मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील आदिवासी यांचे प्रेरणादायी आहे. खाली रघुनाथ सिंह मंडलोई जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात दिली आहे:

वैयक्तिक माहिती (Raghunath Sing Mandloi Biography in Marathi Profile)

क्रांतिकारकाचे नाव क्रांतिकारक रघुनाथ सिंह मंडलोई
क्रांतिकारकाचे जन्म तारीख 15 मे 1807
क्रांतिकारकाचे जन्मस्थान बरुद, जिल्हा बडवानी ( मध्य प्रदेश )
क्रांतिकारकाचे मृत्यू तारीख 8 ऑक्टोंबर 1885
क्रांतिकारकाचे शिक्षण — —
क्रांतिकारकाचे प्रसिद्ध नाव रघु मंडलोई |

स्वातंत्र्यलढ्यातील रघुनाथ सिंह मंडलोई प्रमुख योगदान आणि कार्य

स्वातंत्र्यवीर रघुनाथ सिंह मंडलोई कार्य केवळ शस्त्र उचलण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते एक आदिवासी थोर साहित्यिक आणि समाजसुधारकही होते.

मालवा क्षेत्रात क्रांती :

1885 मध्ये मालवा क्षेत्रात रघुनाथ सिंह मंडलोई यांनी आदिवासी समाजाला लढाई बद्दल प्रेरणा देत आदिवासी बांधवांना एकत्रित केले तसे त्यांना लढण्यास प्रेरित केले.

1885 चे स्वातंत्र्यसमर:

1885 मध्ये भील जनजातीतील अपार शौर्य च्या उठाव आकर्षक व्यक्तीमहत्त्व आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती होती. Raghunath Sing Mandloi Biography in Marathi

रघुनाथ सिंह मंडलोई यांच्या शिक्षा:

ब्रिटीश सरकारने बीजापूर येथे इंग्रज सैन्यप्रमुख मेजर कीटिंग यांनी रघुनाथ सिंग मंडलोई यांच्यावर अचानक हल्ला चढवला. युद्ध जोरदार झाले पण अनिर्णीत राहिले. शेवटी मेजर कीटिंगने चर्चेचे (वार्तेचे) प्रस्ताव दिले. मात्र हे फक्त एक कपटी डाव होते. या वार्तेच्या बहाण्याने रघुनाथ सिंग मंडलोई यांना फसवून बंदी बनवले गेले.

कैद:

बंदी बनवून कैदेत असतानाही त्यांनी स्वातंत्र्याची तडफ कायम ठेवली. शेवटी 8 ऑक्टोबर 1885 रोजी, कारागृहातच या रघुनाथ सिंह मंडलोई शूर वीराने आपले प्राण अर्पण केले.

रघुनाथ सिंग मंडलोई यांचे कार्य : Raghunath Sing Mandloi Biography in Marathi

रघुनाथ सिंग मंडलोई यांचे बलिदान हे आदिवासी समाजासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिले की, गुलामीविरुद्ध लढा देण्यासाठी फक्त शस्त्रांची नव्हे, तर अमर आत्म्याची गरज असते.

रघुनाथ सिंग मंडलोई : एक क्रांतिकारी वारसा

  • आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग यांचे पूर्ण नाव: रघुनाथ सिंग मंडलोई
  • आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग यांच्या जन्म: 15 मे 1807
  • आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग यांच्या मृत्यू: 8 ऑक्टोंबर 1885

रघुनाथ सिंग यांनी केलेले कार्य: आदिवासी समाज आणि स्थानिक प्रश्नांवर क्रांती घडवून आणण्यासाठी रघुनाथ सिंग यांनी केलेले प्रयत्न, जल-जमीन-जंगल रक्षणासाठीचा लढा.

हेही वाचा : तंट्या मामा भिल चा इतिहास

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग यांचा जन्म 15 मे 1807 रोजी बडवानी जिल्ह्यातील बरूद या गावी झाला.

२. आदिवासी क्रांतिकारक रघुनाथ सिंह यांनी कोणती कार्य केले?

स्थानिक प्रश्नांवर क्रांती घडवून आणण्यासाठी रघुनाथ सिंग यांनी केलेले प्रयत्न, जल-जमीन-जंगल रक्षणासाठीचा लढा.

३. आदिवासी क्रांतिकारक रघुनाथ सिंह यांच्या मृत्यू कधी झाला?

 बडवानी जिल्ह्यातील महान आदिवासी क्रांतिकारक रघुनाथ सिंह यांच्या मृत्यू 8 ऑक्टोबर 1885 रोजी झाला.

निष्कर्ष:

“आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग” हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक ‘ज्वलंत आदिवासी समाजाचे विकास विचार’ होते. रघुनाथ सिंग मंडलोई (Raghunath Sing Mandloi Biography in Marathi ) यांचे बलिदान हे आदिवासी समाजासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिले की, गुलामीविरुद्ध लढा देण्यासाठी फक्त शस्त्रांची नव्हे, तर अमर आत्म्याची गरज असते.

रघुनाथ सिंह मंडलोई : एक महान आदिवासी क्रांतिकारी विचारवंत : Raghunath Sing Mandloi Biography in Marathi

आज आपण आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग (Raghunath Sing Mandloi Biography in Marathi ) त्यांना स्मरतो, त्यांचा संघर्ष आदिवासी समाजाच्या इतिहासात आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रवासात सुवर्णाक्षरांनी कोरला जावा, हीच खरी श्रद्धांजली.

रघुनाथ सिंह मंडलोई : एक महान आदिवासी क्रांतिकारी विचारवंत : Raghunath Sing Mandloi Biography in Marathi You tube

Leave a Comment