राजा संग्राम शाह मरावी : गोंडवाना राज्याचा सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली सम्राट

On: January 4, 2026 1:55 PM
Follow Us:
Raja Sangram Shah Maravi : जन्म, कार्य आणि प्रेरणादायी इतिहास | Great Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi 2026

Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi “आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचा जन्म, मृत्यू आणि ऐतिहासिक कार्याची संपूर्ण माहिती”

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि प्रखर कधीही हार न मानणारा अभिमानी राजा संग्राम शाह मरावी यांचे जीवन आजही मध्य प्रदेशातील जबलपूर प्रदेशातील गोंडवाना राज्याच्या राजा तर आजच्या घडीला आदिवासी यांचे प्रेरणादायी आहे. खाली राजा संग्राम शाह मरावी (Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi ) जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात दिली आहे:

वैयक्तिक माहिती (Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi Profile)

नाव गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी
जन्म तारीख14व्या शतकात
जन्मस्थान नरसिंग पूर ( मध्य प्रदेश )
मृत्यू तारीख15 व्या शतकात
शिक्षण —-
प्रसिद्ध नाव गोंडवाना राज्याच्या अमन दास मरावी

Table of Contents

गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी प्रमुख योगदान आणि कार्य : Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi

गोंडवाना राज्याच्या राजाने असंख्य मंदिरे, मठ आणि जलसंचय देखील बांधले तसेच इतकेच मर्यादित नव्हते, तर ते ५२ किल्ल्यांचा शासक देखील होते. गोंडवाना साम्राज्याचा शिखर. अभिमानी राजा राजा संग्राम शाह मरावी आदिवासी समाजासाठी महत्वाचे आहे.

गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांची प्रमुख कामगिरी :

राजा संग्राम शाह मडावी हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील गोंडवाना येथील गोंडवाना गढ राज्याचे राजा होते. मध्य भारतातील गोंड राजवंशातील राजा संग्राम शाह मडावी हे राजवंशाचे ४८ वे आणि सर्वात प्रसिद्ध शासक होते, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपले राज्य मजबूत करण्यासाठी ५२ किल्ले जिंकले होते. ५२ किल्ले जिंकल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ नरसिंहपूरमधील चौरागड किल्ला बांधण्यात आला.

गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचे कार्य :

राजा संग्राम शाह मरावी यांनी नाणी काढली आणि संपूर्ण साम्राज्यात जल व्यवस्थापन/तलाव स्थापन केले. राजा संग्राम शाह मरावी त्यांचा मुलगा दलपती शाह मरावी यांचे लग्न कालिंजरचा राजा किरत सिंह यांची मुलगी शूर राणी दुर्गावतीशी केले. ही राणी दुर्गावती नंतर एक प्रसिद्ध योद्धा बनली.

गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी संक्षिप्त परिचय :

५२ किल्ल्यांचा शासक म्हणून गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी (Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi ) हे होय, तर त्यांना ५२ किल्ले आणि ५७ परगण्यांवर नियंत्रण प्रस्थापित केले आणि त्याला “बावन गढधिपती” ही पदवी दिली गेली आहे.

गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचे बद्दल प्रसिद्ध माहिती :

राजा संग्राम शाह हा गोंडवाना राज्याचा सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली सम्राट म्हणून ओळखला जातो. सम्राट राजा मरावी सुमारे ६१ वर्षे (अंदाजे १४८०-१५४१) राज्य केले, जो भारतीय इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणारा राजा मानला जातो.

गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचा वारसा : Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi

आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचे पूर्ण नाव: अमानदास असे होते, गुजरात मधून पदवी आणि व्याप्ती: सुलतान बहादूर शाहने त्यांना ‘संग्राम शाह’ ही पदवी दिली होती. 

  • आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांच्या जन्म: 14 व्या शतकात
  • आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांच्या मृत्यू: 15 व्या शतकात 
Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi

गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांनी केलेले जीवन कार्य:

राजा संग्राम शाह यांचे जीवन गोंडियन/आदिवासी शक्ती, स्वाभिमान आहे. आदिवासी साठी सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे, जे आजही प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमी व्यक्तीला प्रेरणा देते. Raja Sangram Shah Maravi Biography in Marathi

हेही वाचा : 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील झलकारीबाई ची संपूर्ण माहिती वाचा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी जन्म 18 व्या शतकात पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्ये जामभोरी या गावी झाला.

२. आदिवासी क्रांतिकारक गोंडवाना राज्याच्या राजा यांचा प्रसिद्ध किल्ला कोणता?

नरसिंहपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध चौरागड किल्ला बांधला, जो त्याच्या शक्तिशाली वास्तुकला आणि लष्करी पराक्रमाचे प्रतीक आहे. 

३. आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांच्या मृत्यू कधी झाला?

महान सम्राट आदिवासी राजा संग्राम शाह मरावी यांच्या मृत्यू 15 व्या शतकात झाला.

४. आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांनी केलेल्या महान कार्य कोणते?

भारतीय इतिहासातील सर्वात जास्त काळ म्हणजे 61 वर्ष राज्य करणारा राजा होता.

५. गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचा मृत्यू केव्हा झाली?

1542 ईस्वी मध्ये त्यांच्या मुलाला साम्राज्य दलपति शाह यांना देऊन; त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला.

निष्कर्ष:

आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी” हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक ‘ज्वलंत आदिवासी समाजाचे विकास विचार’ होते. आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी यांचे बलिदान हे आदिवासी समाजासाठी तर अमर आत्म्याची गरज असते.

आज आपण आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी स्मरतो, त्यांचा संघर्ष आदिवासी समाजाच्या इतिहासात आदिवासी गोंडवाना राज्याच्या राजा संग्राम शाह मरावी आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रवासात सुवर्णाक्षरांनी कोरला जावा, हीच खरी श्रद्धांजली.

Leave a Comment