Shailesh Pawara Biography in Marathi – शैलेश पावरा यांचा जीवन परिचय थोडक्यात या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. शैलेश पावरा यांचे पूर्ण नाव शैलेश लालसिंग पावरा हे आहे. तर त्यांचे शिक्षण , छद, Special information बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. चला तर मग सविस्तर वाचूया. Shailesh Pawara HD Photo / Shailesh Pawara Photo
Shailesh Pawara Biography in Marathi
संपूर्ण नाव – शैलेश लालसिंग पावरा वडिलांचे नाव – लालसिंग रामसिंग पावरा जन्म तारीख – १६ ऑक्टोंबर १९९५ जन्म स्थळ – न्यू बोराडी ता. शिरपूर जिल्हा धुळे पत्नी – Jamuna Pawara संघटना – आदिवासी टायगर सेना ( माजी तालुका सचिव होते )धर्म – अनुसूचित जमाती ( आदिवासी भिल पावरा ) आजोबांचे नाव – श्री. रामसिंग पावरा आजोबांचे मोठे भावाचे नाव – स्वर्गीय भिलू गणशा पावराआजोबांचे दोन नंबर चे भावाचे नाव – स्वर्गीय सुमारसिंग गणशा पावरा आजोबांचे तीन नंबर चे भावाचे नाव – स्वर्गीय नानसिंग गणशा पावरा Place lived Current town or city.. Google Map Track Search 👉👉 Shailesh Pawara CSC Cyber. Link
कोण आहेत शैलेश पावरा? : Who is Shailesh Pawara?
शैलेश पावरा यांच्या आईचे नाव नियादीबाई पावरा असे आहे तर शैलेश पावरा यांच्या वडिलांचे नाव लालसिंग पावरा असे आहे. यांचे आजोबा रामसिंग गणशा पावरा यांचे सर्वात मोठे भाऊ भिलू गणशा पावरा आणि दोन नंबर चे भाऊ सुमारसिंग गणशा पावरा यांनी स्वतंत्रलढ्यात भाग घेतला होता. हे मुळचे मध्य प्रदेश राज्यातील निवाली या गावाचे आहे.स्वर्गीय कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर यांच्या सोबत भिलू पावरा आणि सुमारसिंग पावरा १९४२ ला महात्मा गांधीनी ‘चले जाव’ चा नारा दिला होता. तेव्हा ते सहभागी होते. जसे जसे दिवस बदलत गेले तसे तसे ह्या स्वतंत्रलढ्यात लढणारे आदिवासीं बांधवांचा इतिहास पुढे आला नाही. शैलेश पावरा यांचे आजोबा रामसिंग पावरा सध्या या जगात नाही. आणि रामसिंग पावरा यांचे दोन्ही मोठे बंधू आता या जगात नाही.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व क्रांतीकारकांची सुटका झाली. तेव्हा १४ ऑगस्ट १९४७ रोजी कर्मवीर व्यंकटराव अण्णा यांची देखील सुटका झाली. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी बोराडीत अण्णांची मोठी मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा यांच्या सोबत भिलू पावरा आणि सुमारसिंग पावरा यांनी त्यांचा सत्कार केला तसेच त्याच दिवसी गावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती.
Shailesh Pawara Education information in Marathi
| Education | School College Name |
| 1 st to 4th School : | Anudanit Aadi janta Shirpur. tal Shirpur Dist Dhule |
| 5 th to 9th : | Government Ashram School Kodid.tal Shirpur Dist Dhule |
| 9th to 10th : | M. J. Fule (Multi Tech ) Shirpur |
| 11th to 12 th : | S. P. D. M. And P. R. G. Jr. College Shirpur tal. Shirpur Dist Dhule. |
| Diploma in Civil Engg. : | MET -Bhujbal Knowledge City Nashik. |
| Y. C. M. O. University : | – BA. Pass |
Shailesh Pawara Hobbies information in Marathi
अनेक छंद आहेत.जसे की रिकाम्या वेळेत चालुघडामोडी, कायदा कलम विषयी, नवनविन बातम्या, नोकरी, जाहिरात, मनोरंजन सारख्या माहिती पुस्तक वाचायला आवडतात. सध्या त्यांचे Workplace news साईट चालवणे असे आहे. आणि ते Graminbatmya.in Registration Press Website Administration and Owner. देखील आहे. क्रिकेट खेळणे, Volleyball खेळणे जास्त आवडते. कॉम्प्युटर वर नवनवीन Data entry चे नवनवीन कामे करणे, Tally, टायपिंग करणे, अशा खूप साऱ्या आवडत्या गोष्टी आहेत. जे अजूनही आवडतात. Hobbies.. : – Running, Jogging, Photographic,Gardening,Cricket Play. Etc.
Shailesh Pawara Special information
यांनी जीवनामध्ये एक आदर्श आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. स्वतः चे व्यक्तिमत्व अधिक सुधारण्यासाठी आणि जीवनातील उणीव दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. तसेच सामाजिक क्षेत्रात इतर लोकांना मदत करण्यास नेहमीच तयार असतो. सामाजिक कार्य करणे, नवनवीन माहिती वाचणे, तसेच संविधान कायदा, कलम यांचा देखील अभ्यास करत असतो. सोबत अन्याय अत्याचार झाल्यास संविधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करत असतो. आशाताच माहिती अधिकार (RTI ) कार्यकर्ता देखील आहे. जमेल तितके दुसऱ्यांना माहिती अधिकार चा कायदा, विषयी माहिती देत असतो.
Conclusion:
हा लेख आवडला असेल आणि तुम्हाला हि आपले माहिती आमच्या सोसीअल मेडिया ला शेअर करायचे असेल तर खालील सोसीअल मेडिया ला फॉलो करा. आणि जॉईन व्हा .

- Contact info 7378371256
- Watsaap Number – 7378371256.
- Instagram – Follow shaileshpawra
- You Tube – Follow graminbatmya
- Facebook – Follow shaileshpawara.
- Facebook – Follow graminbatmya.
- LinkedIn Follow Shailesh Pawara.
- Khoo Aaps –graminbatmya.
- Quora Apps -Shailesh Pawara.
- Facebook Page – shailesh Pawara new Boradi.
संबंधित लेख : 👇👇👇👇
- 📚 स्पर्धा परीक्षा – चालू घडामोडी, सरकारी जॉब, निकाल, प्रवेशपत्र – तसेच नवीन भरती विषयीचे अपडेट
- 🌾 शेतकरी अपडेट – हवामान, बाजारभाव, शेती क्षेत्रातील नवीन योजनांचे अपडेट लिंक
- 💰 शेअरमार्केट – शेअरमार्केट बेसिक आणि ऍडव्हान्स, तसेच नवीन IPO अपडेट लिंक
- 💡 उद्योग अपडेट – देशातील यशस्वी उद्योगांचे बिजनेस मॉड्युल – तसेच नवीन बिजनेस आयडीयाज
- 🏫 विद्यार्थी अपडेट – शाळा कॉलेज महाविद्यालयांतील अपडेट – तसेच सरकारचे विद्यार्थ्यांसाठी असलेले महत्वाचे निर्णय. लिंक
- 📰 ब्रेकिंग अपडेट – सर्व प्रकारचे महत्वाचे ब्रेकिंग न्यूज अपडेट, सरळ तुमच्या व्हाट्सअप नंबरवर मिळवा. लिंक
- हेही वाचा : Adivasi Pawara Jamat Best Information In Marathi
