Shirpur Tapi Krishi Pradarshan 2026 : शिरपूर मध्ये आजपासून तापी कृषी प्रदर्शन भरलं असून, मा. श्री. आ. अमरिशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, अवजारे आणि शेती पद्धतींची माहिती मिळेल.
शिरपूर : खानदेशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन दिनांक ५ ते ९ फेब्रुवारी ला सुरु होत आहे. तापी कृषी प्रदर्शन व डेअरी एक्स्पो २०२६ येथील प्रदर्शन केंद्रात दुपारी ४ वाजता होत आहे. उद्घाटक मा. श्री. ना. भाइसो. जय कुमार रावल करीत आहे. तापी कृषी प्रदर्शन सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. या ३00 हून अधिक स्टोल असून तसेच नवउद्योजकांनी शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर केली आहेत. या तापी कृषी प्रदर्शनाविषयीची माहिती आयोजकांनी ग्रामीण बातम्या दिली आहे.
शिरपूर खानदेशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन फेब्रुवारी ला सुरु होत असून २०२६ मध्ये सर्वात मोठे ‘तापी कृषी प्रदर्शन’ (Shirpur Tapi Krishi Pradarshan 2026) आयोजित केले गेले आहे., जिथे आधुनिक शेती तंत्रज्ञान संरक्षित शेती, पाणी व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धत, आधुनिक शेती अवजारे, तज्ञांचे मार्गदर्शन, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे यांचे मार्गदर्शन, शेतमाल मार्केटिंग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि ३०० हून हून अधिक कंपन्यांची यंत्रसामग्री उपलब्ध होती
शिरपूर तापी कृषी प्रदर्शन २०२६ – महत्त्वाचे तपशील:
- कालावधी: फेब्रुवारी २०२६ (साधारणपणे ५ ते ९ फेब्रुवारी)।
- वैशिष्ट्ये: ३०० पेक्षा जास्त कंपन्यांचे स्टॉल सहभाग,
- उद्देश: खास आकर्षण – जगातील सर्वात छोटी गाय पाहण्याची सुवर्णसंधी मिळेल.।
- फुलोत्पादन प्रदर्शन: १५० पेक्षा जास्त स्टॉल्स पाहायला मिळतात।

तापी कृषी प्रदर्शनाचे सुरुवात
तापी कृषी प्रदर्शनाची सुरुवात ५ फेब्रुवारी पासून झाली असून शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धत, आधुनिक शेती अवजारे, तज्ञांचे मार्गदर्शन, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे यांचे मार्गदर्शन, शेतमाल मार्केटिंग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि गृहउपयोगी, भव्य प्रदर्शन, केळी एक्सपोर्टर कंपन्याचा सहभाग, खाऊ गल्ली आणि इतर बरेच काही, खास आकर्षण – जगातील सर्वात छोटी गाय पाहण्याची सुवर्णसंधी मिळेल.
तापी कृषी प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट
तापी कृषी प्रदर्शनाची नव्या पद्धतींची माहिती मिळावी, या उद्देशाने हे तापी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यावर्षीही या तापी कृषी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवे विचार थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे तापी कृषी प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाची एकाच ठिकाणी माहिती
तापी कृषी प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धत, आधुनिक शेती अवजारे, तज्ञांचे मार्गदर्शन, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे यांचे मार्गदर्शन, शेतमाल मार्केटिंग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि गृहउपयोगी, भव्य प्रदर्शन, केळी एक्सपोर्टर कंपन्याचा सहभाग, खाऊ गल्ली आणि इतर बरेच काही, तसेच शेतीपूरक लघुउद्योग अशा विविध विभागांची 300 हून अधिक स्टोल उभारण्यात आली आहेत. या स्टोलमधून संबंधित क्षेत्रातील नामांकित ३०० पेक्षा जास्त कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध शेती यंत्रे व नवीन उपकरणांचे सादरीकरण स्वतंत्र खुल्या जागेत करण्यात आले आहे.
Shirpur Tapi Krishi Pradarshan 2026
या तापी कृषी प्रदर्शनात सादर करण्यात आलेली आधुनिक कृषी अवजारे संरक्षित शेती, पाणी व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धत, आधुनिक शेती अवजारे, तज्ञांचे मार्गदर्शन, आणि शेतीसंदर्भातील नवीन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती खानदेशाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी ती graminbatmya.com या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून शेतकरी तज्ञांचे मार्गदर्शन, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे यांचे मार्गदर्शन, शेतमाल मार्केटिंग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि गृहउपयोगी, भव्य प्रदर्शन, संबंधित कंपन्या व तज्ज्ञांशी थेट संपर्क साधू शकतात.
निष्कर्ष
मित्रांनो, आजच्या लेखात Shirpur Tapi Krishi Pradarshan 2026 समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी तापी कृषी प्रदर्शन शिरपूर 2026 आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘तापी कृषी प्रदर्शन शिरपूर 2026’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी हे ‘तापी कृषी प्रदर्शन शिरपूर 2026’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘तापी कृषी प्रदर्शन शिरपूर 2026’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Shirpur Tapi Krishi Pradarshan 2026’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.

जर तुम्हाला ‘तापी कृषी प्रदर्शन शिरपूर 2026’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअप्स , फेसबुक) शेअर करा. अशाच नवीन तापी कृषी प्रदर्शन शिरपूर 2026 या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.