Saur Krushi Pump Sammatipatra: सामाईक विहीर किंवा बोअरवेलसाठी ना-हरकत प्रतिज्ञापत्र नमुना व भरण्याची पद्धत
Saur Krushi Pump Sammatipatra हे महाराष्ट्र सरकारच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप‘ किंवा ‘पीएम कुसुम‘ योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. आजच्या काळात शेतीसाठी दिवसा व अखंडित वीज मिळावी म्हणून अनेक शेतकरी सौर कृषी पंपासाठी अर्ज करत आहेत. परंतु, ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन आणि पाण्याचा स्त्रोत (विहीर किंवा बोअरवेल) सामाईक मालकीचे आहेत, […]
Continue Reading