(Grampanchayat rti maharashtra Format In Marathi) अर्ज कसा लिहावा / पूर्ण माहिती
(Grampanchayat rti maharashtra Format In Marathi ) : नमस्कार वाचक बंधुनो आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज नमुना. तुम्हाला एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातून माहिती मिळवायची असेल तर माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये माहिती मागवू शकता. ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा. (Grampanchayat rti maharashtra Format In Marathi ) आणि माहिती अधिकार […]
Continue Reading