Gram Panchayat Atikraman | ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण.
Gram Panchayat Atikraman :ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतीसाठी अतिक्रमण (Trespassing) Gram Panchayat atikraman हा अत्यंत असंवेदनशील विषय आहे. ब्रिटिश कालावधीपासून गावातील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शासकीय जमिनी गुरचरण, गायरान जमिनी, स्मशानभूमी, उसत्व साजरे करण्यासाठी इत्यादी जमिनीवर संबंधित गावाच्या वाहिवाटेचे हक्क व अधिकार असतात. अशा शासकीय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहित (Vest) केलेल्या असतात..! ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढणे, Gram Panchayat Atikraman परंतु, अलीकडच्या […]
Continue Reading