महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 / Maharashtra Gram Panchayat Lekha Sanhita 2011
Maharashtra Gram Panchayat Lekha Sanhita 2011 : ही ग्रामपंचायतीच्या निधीचा वापर कसा करावा याचे स्पष्ट मार्गदर्शन करणारी चौकट आहे. नियम ९ नुसार वित्तीय औचित्याची सुत्रे निश्चित केली आहेत. शासन निधी खर्च करताना ग्रामपंचायतीने एक समंजस माणूस जसा स्वतःचा पैसा खर्च करताना दक्षता बाळगतो तशीच दक्षता बाळगणे आवश्यक आहे. निधी केवळ अत्यंत आवश्यक असल्यासच वापरावा, लोकहितास … Read more
Continue Reading