शिरपूर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन

शिरपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शासनाला निवेदन; सुधारित वसतिगृह नियमावलीतील विद्यार्थीविरोधी तरतुदी रद्द करण्याची मागणी

शिरपूर : महाराष्ट्र राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या सुधारित नियमावलीतील विद्यार्थीविरोधी व त्रुटीयुक्त तरतुदी तात्काळ रद्द करून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आले आहे. शासकीय आदिवासी वसतिगृहांचा प्रमुख उद्देश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षणाची समान आणि गुणवत्तापूर्ण संधी उपलब्ध करून देणे हा […]

Continue Reading