मागासवर्गीय योजना 2026-27 धुळे: 20 ते 100% अनुदानावर शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, पाइप व सामूहिक योजना
स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण यंत्र घेण्यासाठी भांडवल नाही. शेतात पाणी न्यायचे आहे, पण पाइप घेणे परवडत नाही. गावात अभ्यासिका हवी आहे, पण सुविधा नाही. ग्रामीण भागातील अनेक मागासवर्गीय कुटुंबांसमोर हीच अडचण असते. मागासवर्गीय योजना 2026-27 धुळे. यावर उपाय म्हणून धुळे जिल्हा परिषदेने सेवा संकल्प अभियानांतर्गत सन २०२६-२७ साठी जिल्हा परिषदेच्या २० टक्के […]
Continue Reading