10991 Rupaye Bhara आणि शेतात सोलर पंप बसावा, Shetat Mahadiscom Solar Pump Basava!
10991 Rupaye Bhara ani Shetat Solar Pump Basava! : पिकांना वेळेवर पाणी देणे हे राज्यातील शेतकऱ्यांसमोर नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. अनेकदा त्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री उशिरा शेतात जावे लागते आणि काही वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे (लोडशेडिंग) वीज उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना या त्रासातून कायमस्वरूपी दिलासा मिळावा आणि त्यांना दिवसा वीज मिळू शकेल […]
Continue Reading