Aai Yojana Maharashtra: महिलांना स्वतःचा पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ₹१५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या ४१ व्यवसाय, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Aai Yojana Maharashtra: महिलांना स्वतःचा पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ₹१५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या ४१ व्यवसाय, पात्रता आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने Aai Yojana Maharashtra (आई महिला केंद्रित पर्यटन धोरण) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला उद्योजकांना स्वतःचा नवीन पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांमार्फत ₹५० हजारांपासून ते ₹१५ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या […]

Continue Reading