Jaltara Yojana Offline Apply: शेतात खड्डा खोदा आणि मिळवा ₹५,००० अनुदान; असा करा अर्ज!
महाराष्ट्रातील शेती ही आजही मोठ्या प्रमाणावर निसर्गाच्या लहरीपणावर आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेकदा जोरदार पाऊस पडूनही केवळ योग्य नियोजन नसल्यामुळे पावसाचे लाखो लिटर पाणी शेतातून वाहून जाते. परिणामी, उन्हाळ्यात विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडतात आणि शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या समस्येवर एक अत्यंत सोपा, कमी खर्चाचा आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून महाराष्ट्र शासन […]
Continue Reading