Magel Tyala Vihir Yojana Job Card Number कसा काढायचा?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कोरडवाहू जमिनीला शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी “मागेल त्याला विहीर योजना” राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाखाली आणणे हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत जॉब कार्ड (Magel Tyala Vihir Yojana Job Card Number) असणे […]
Continue Reading