Maha ID Card

Maha ID: कागदपत्रांच्या कटकटीतून सुटका आणि सुलभ शासकीय सेवा

आपल्या राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराला प्रोत्साहन देत प्रशासकीय कामात सुलभता, पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राज्य सरकारने ‘Maha ID’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शासकीय सेवा आणि विविध योजनांचा लाभ मिळवताना नागरिकांना वारंवार लागणाऱ्या कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा […]

Continue Reading