Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process महाराष्ट्र जात प्रमाणपत्र: कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
Maharashtra Cast Certificate, Documents, Apply Process :महाराष्ट्रामध्ये जात प्रमाणपत्राला अधिकृतपणे आरक्षित वर्गातील ‘अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), मागासवर्गीय, VJNT, SBC साठी दिले जाते. हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ), तहसीलदार यांची स्वाक्षरी द्वारे जारी केले जाते. चला तर मग महाराष्ट्र जात प्रमाणपत्र: कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. का […]
Continue Reading