MSRTC Bharti 2026: एसटी महामंडळात १३,९८० चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांची मोठी भरती, जाणून घ्या पात्रता व महत्त्वाचे नियम
MSRTC Bharti 2026 ची प्रतीक्षा करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळात (MSRTC) लवकरच तब्बल १३,९८० चालक (Driver) आणि यांत्रिकी (Mechanical Staff) कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या मेगा […]
Continue Reading