राज्य शासनाचा मोठा निर्णय! पशुपालकांसाठी ‘Pasudhan Vima Yojana’ लागू पहा शासन निर्णय.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘Pasudhan Vima Yojana’ राबविण्यास सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांना अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण मिळणार असल्याची माहिती पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. शासन निर्णय : Pasudhan Vima Yojana https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202608051907307145.pdf केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान NLM) राष्ट्रीय […]
Continue Reading