PMAYG Awas Plus 2024 Hamipatra, घरकुल हमीपत्र बंधनकारक.
PMAYG Awas Plus 2024 Hamipatra, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस २०२४ सर्वेक्षण (Awas Plus 2024 Survey) सुरू झाले आहे. या सर्वेक्षणातील प्राधान्य प्रतीक्षा यादी (Priority Waiting List – PWL) मध्ये आपले नाव कायम ठेवण्यासाठी आणि घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना हमीपत्र (Self-Declaration Form / Undertaking) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या लेखात […]
Continue Reading