Ramai Gharkul Yojana In Marathi

रमाई घरकुल योजना 2026: स्वतःचे हक्काचे घर मिळवा; जाणून घ्या अर्ज करण्याची पूर्ण पद्धत

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली योजना म्हणजे ‘रमाई आवास योजना’ (घरकुल योजना). ज्या कुटुंबांकडे स्वतःचे हक्काचे पक्के घर नाही, त्यांच्यासाठी ही योजना एक आशेचा किरण आहे. रमाई घरकुल योजना 2026 या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत दिली आहे. काय आहे रमाई घरकुल योजना? महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय … Read more

Continue Reading