Shirpur Panchayat Samiti Krushi Yojana 2026, अनुदानावर कृषी साहित्य वाटप सुरू; पाहा सविस्तर माहिती
महत्त्वाची माहिती Shirpur Panchayat Samiti Krushi Yojana : कृषि विभाग, पंचायत समिती शिरपूर (जि. धुळे) अंतर्गत ‘जिल्हा परिषद सेसफंड योजना सन २०२६-२७’ साठी अनुदानावर कृषी साहित्य वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. DBT प्रणालीद्वारे ७०% ते १००% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत ०७ सप्टेंबर २०२६ आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी पंचायत समिती कृषी […]
Continue Reading