Stand Up India : नवउद्योजकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नंदुरबार, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना ‘Stand Up India’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत. Stand Up India शासकीय प्रसिद्धी पत्र महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत केंद्र शासनाची ‘स्टँड अप इंडिया’ योजना अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध […]
Continue Reading