यशवंतराव चव्हाण घरकुल योजना 2026: भटक्या जमातींसाठी हक्काचे घर; अशी आहे अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्रातील भटक्या जमाती आणि विमुक्त जाती (VJNT) बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजना’ ही हक्काच्या निवाऱ्यासाठी एक भक्कम आधार आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा संपूर्ण आराखडा दिला आहे, यशवंतराव चव्हाण घरकुल (Yashwantrao Chavan Gharkul Yojana) योजनेचा नियमांनुसार आणि वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत आहे. काय आहे यशवंतराव चव्हाण घरकुल योजना? महाराष्ट्राच्या विकासात … Read more
Continue Reading