विहित नमुना अर्ज शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा Vihit Namuna Arj In Marathi. विहित नमुना अर्ज मराठीत अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती देत आहे. Vihit Namuna Arj In Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!”
विहित नमुना अर्ज हा जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून पुरविली | जाणारी सेवा प्रकार विहित नमुन्यातील अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे परिपूर्ण कागदपत्र प्राप्त झाल्यावर कार्यवाही कालावधी ( कार्यालयीन दिवस ) सुक्ष्म / लघु/मध्यम / उत्पादन / सेवा उपक्रमाचे ज्ञापन / माहिती / जैव तंत्रज्ञान इरादापत्र / नोंदणी साठी लागत असतो.
Table of Contents
सुक्ष्म / लघु/मध्यम उत्पादन / सेवा उपक्रमाचे ज्ञापन साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- विहित नमुन्यात अर्ज चार प्रतीत घटक मालकीचे प्रकार – भागीदारी / कंपनी /सहकारी संस्था असलेस भागीदारी पत्र व नोंदणी / कंपनी / संस्था नोंदणी पत्र व नियमप्रत भाग १ करीता फक्त विहित आणि नमुन्यात अर्ज व स्थानिक नोकर भरती प्रपत्र २
- भाग २ करिता विहित नमुन्यात अर्ज व स्थानिक नोकर भरती प्रपत्र १, भाग १ ची मुळ प्रत, मुप्रावि मध्ये मोडत असल्यास जिउकेकडून किंवा स्थानिक महानगरपालिका / नगरपालिका / नगर परिषद यांचे कडून विकास नियंत्रण नियमाअंतर्गत नाहरकत प्रमाणपत्र.
- (उपरोक्त नोंदणीसाठीचे अर्ज उद्योगसेतु कक्षावर रु २० /- किमतीला व smallindustryindia.com, maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत)
माहिती तंत्रज्ञान उद्यान इरादापञ साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे :
- विहित नमुन्यात अर्ज प्रतिज्ञापत्रासह, स्थालोरो २, हार्डवेअर व सॉफ्टवेअर घटक जर मुंप्रावि मध्ये असतील तर स्थानिक प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपञ.
- विहित नमुन्यात अर्ज, प्रतिज्ञापत्रासह, स्थालोरो १, इरादापत्र (जर प्राप्त केले असेल), हार्डवेअर व सॉफ्टवेअर घटक जर मुंप्रावि मध्ये असतील
- तर स्थानिक प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र, सनदी लेखापालाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, स्थानिक लोकांची नोकर भरती विहित नमुन्यात अर्ज (घटकाची जागा मान्यताप्राप्त उद्यानात असेल तर नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही)खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यान इरादापञ साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत
आवश्क कागदपत्रे :
- विहित नमुन्यात अर्ज,
- घटनेबाबतचे दस्तऐवज, रु १०००/- चे चलन,
- झोन कर्फमेशन, मंजूर बांधकाम आराखडा,
- कर्मेन्समेंट सर्टीफिकेट,
- वास्तुविशारद यांचे क्षेत्र वर्गवारीबाबतचे प्रमाणपत्र,
- अर्जात नमूद केल्याप्रमाणे विजपुरवठा,
- मर्पित विद्युत व्यवस्था,
- राखीव विद्युत निर्मिती व्यवस्था, इ बाबतचे पुरवठादार यंत्राणांचे पूरक दस्तऐवज.
खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यान नोंदणी साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे :
- सक्षम प्राधिकरणाचे बांधकाम पूर्ण झाल्याबाबत प्रमाणपत्र,
- सक्षम प्राधिकरणाचे ताबा प्रमाणपत्र, इरादापत्राकरीता सादर केलेल्या वरील दस्तऐवजानुसार
- तसेच विहित निकषांच्या पूर्तते बाबतची पुराव्यादाखलचे दस्तऐवज,
- माहिती तंत्रज्ञान घटकाशी जागेबाबत केलेले नोंदणीचे दस्तऐवज.
- (उपरोक्त नोंदणीसाठीचे अर्ज व प्रतिज्ञापत्राचे नमुने उद्योगसेतु कक्षावर व smallindustryindia.com, maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत)
मुद्रांक शुल्क सवलत प्रमाणपत्र साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे :
- विहित नमुन्यात अर्ज, विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र व छायांकित प्रतीसह,घटक औद्योगिक क्षेत्रात असल्याचा पुरावा,
- स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना हरकत दाखला,
- सुक्ष्म / लघु / मध्यम उपक्रम नोंदणी, तारण गहाण खत मसुदा, कर्ज मंजूरीपत्र,
- जागा खरेदी / भाडेकराचे जागेचा उतारा, ताबा पावती/ कच्ची खरेदी खत मसुदा भाडेकराचा नमुना.
वस्त्रोद्योगासाठी स्थिर विहित नमुन्यात अर्ज, स्थिर/खेळते भांडवल कर्जावरील ५ टक्के परतावा साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे :
- वस्त्रोद्योगासाठी स्थिर विहित नमुन्यात अर्ज, स्थिर/खेळते भांडवल कर्ज मंजूरी पत्र,
- कर्ज वितरण / खेळते भांडवल पत्र, बँकेचे व्याज भरणा, मागणी प्रपत्र,
- विहित नमुन्यात शपथपत्र, आगावु टक्के व्याज रक्कम पोहोच मुद्रांकित पावती,
- व्याज मागणी कालावधीतील विद्युत देयक, सुक्ष्म लघु उत्पादन उपक्रम ज्ञापनाची प्रत किंवा कापड उद्योग नोंदणीय प्रत, विहित नमुन्यात करारपत्र.
५० टक्के कर्ज अनुदान साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे :
विहित नमुन्यात अर्ज, लघुउद्योग नोंदणी किंवा वस्त्रोद्योग नोंदणी, जागेची संमतीपत्र, विहित नमुन्यात क्षपथपत्र, विहित नमुन्यात संयुक्त मान्य बँकेकडील कर्ज पुनरुजिवन तडजोड प्रस्ताव, विद्युत बिले, विहित नमुन्यात करारपत्र, बॅक नोटीस इ.
पंतप्रधान रोजगार योजना प्रकरण शिफारस साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे : Vihit Namuna Arj In Marathi
- विहित नमुन्यातील अर्ज,
- शैक्षणिक दाखला (किमान ८ वी पास),
- सेवा योजन नोंदणी व रेशन कार्ड,
- जागेचा उतारा
- संमतीपत्र / करारपत्र / व्यवसायासंबंधी इतर आवश्यक परवानापत्रे
सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल कर्ज योजना साठी लागणारे विहित नमून अर्ज सोबत आवश्क कागदपत्रे
शैक्षणिक दाखला – किमान ७ वी पास, ब) सेवा योजन नोंदणी ( अ व ब ग्रामिण उद्योगांना कर्ज योजनेस लागू नाही) / स्थानिक रहिवासी दाखला स्थानिक स्वराज्य संस्थेचा / ग्राम पंचायत ना हरकत दाखला / जागेचा उतारा व संमतीपत्र / करारपत्र / सुक्ष्म उत्पादन उपक्रम ज्ञापन ग्रामिण भागाकरीता / कर्ज मंजूरीनंतर नोंदणीकृत दुय्यम तारण गहाणखत अनुषंगिक दुय्यम तारण / मुद्रांकित / पोहोच पावती
विहित नमुना अर्ज मराठी मध्ये Pdf : Vihit Namuna Arj In Marathi Pdf
- हे देखील वाचा : विहित नमुना साठी असा करा अर्ज
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण विहित नमुना अर्ज मराठी बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Vihit Namuna Arj In Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी विहित नमुना अर्ज मराठी आजचा दिवसा चा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘विहित नमुना अर्ज मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘विहित नमुना अर्ज मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये Vihit Namuna Arj In Marathi’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Vihit Namuna Arj In Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘विहित नमुना अर्ज मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच नवीन Vihit Namuna Arj In Marathi या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.