Best MahaDBT Farmer Scheme in marathi : कृषी यांत्रिकीकरण. या योजनेचा मुख्य उद्देश कृषी यांत्रिकीकरणाचे फायदे लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ज्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्यातील शेतीमध्ये उर्जेचा वापर कमी आहे आणि प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या सोयीकरता महाराष्ट्र सरकार कृषी योजना अंतर्गत चालू मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागींमध्ये जागरूकता निर्माण करणे. (Mahadbt Farmer Scheme in Marathi)
Table of Contents
What Is MahaDBT Farmer Scheme : महाडीबीटी योजना म्हणजे काय?
महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी यंत्रे/अंमलबजावणी खरेदीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते आणि प्रशिक्षण आणि सर्व योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा तसेच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सहभागींना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देते.
महाडीबीटी कृषी योजना यामध्ये मुख्यत चार योजना असून त्याचे अनेक उपप्रकार देखील आहेत. Mahadbt Farmer Scheme Benefits
कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे औषधे व खते उत्पादन या मुख्य चार योजना असून त्यामध्ये अनेक उपाय योजनांचा समावेश केलेला आहे अर्ज करण्याचे पर्याय या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडणार अनिवार्य आहे यामध्ये वैयक्तिक अर्ज करण्यासाठी mahadbtmahiti.gov.in या पोर्टलवरून शेतकरी योजना हा पर्याय निवडून अर्ज भरावा.
आपले सरकारच्या कोणत्याही केंद्रावरून हा अर्ज भरण्यात येतील सहाय्यक मदत करतील तर सर्व सेवा केंद्र अर्थातच सीकेसी या केंद्रावर लेखी अर्ज भरले जात आहेत अन्यथा आपल्या ग्रामपंचायतील संग्राम या केंद्रावरून देखील हा अर्ज करता येतो.
आधार क्रमांक नसेल तर .
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेत स्थळावर प्रमाणित करून घ्यावा आधार नंबर नसेल तरीही अर्ज करता येऊ शकतो. परंतु जर आपण लाभार्थी झाला तर आपल्याला आधार अनिवार्य आहे तेव्हा वापरत कर त्याकडे आधार क्रमांक नसेल तर त्यांनी प्रथम आधार नोंदणी करून घ्यावी जड वजनाचे वितरणा पूर्वी आपल्याकडे आधार क्रमांक आला नसेल तर लाभार्थी असताना देखील त्याला लाभ मिळणार नाही.
त्याला लाभ मिळणार नाही पोर्टल वरील प्राप्त अर्जाची ऑनलाइन लॉटरी पूर्व समिता मोका तपासणी ओन लॉटरी मध्ये निवड झाली तरच लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम थेट वितरित करण्यात येईल ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे , Required Documents for MahaDBT Farmer Scheme
- 1) आधार कार्ड ची लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत असावा.
- 2) शेतीचा सातबारा उतारा.
- 3) आधार कार्ड झेरॉक्स.
- 4) बँक पासबुक झेरॉक्स.
- 5) अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लाभार्थींनी जातीचा दाखला देणे.
- 6).RC पुस्तक (औजारे साठी)
MahaDBT Farmer Scheme in marathi
महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांसाठी अर्ज स्वीकारला जात आहे. महाडीबीटी शेतकरी योजना कशी तपासावी, तर सर्व प्रथम फोर्म भरला असेल तेथेच अर्ज हि winner असे नाव देलेले असते. या योजनेचा लाभ सर्व प्रकारचे शेतकरी बांधवांना होणार असल्याने लवकरात लवकर अर्ज करून या येथे त्यांनी सहभाग दर्शवावा.
Online Registration for MahaDBT Farmer Scheme
अ) कृषी यांत्रिकीकरण उप अभियांन अंतर्गत.
- १. ट्रॅक्टर
- २. ट्रॅक्टर व पावर टीलर चलित औजारे
- ३. प्रक्रिया संच
- ४.पावर टिलर
- ५.बैलचलित औजारे
- ६. मनुष्य औजारे
- ७. स्वयंचलित औजारे
- ८. कल्टीवेटर
- ९. कापणी यंत्र
- १०. नांगर
- ११. पेरणी यंत्र
- १२.मल्चिग यंत्र
- १३. मळणी यंत्र
- १४. रोटाव्हेटर (औजरेकरिता ट्रॅक्टर आर सी बुक आवश्यक)
- १५.कृषी अवजार बँक ( ट्रॅक्टर आणि पाच अवजार)
ब) एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत.
- १. कांदा चाळ
- २. पॅक हाऊस
- ३. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
- ४.फळबागांना आकार देणे
- ५.फळबाग लागवड
- ६. मधुमक्षिकापालन
- ७. हरितगृह
- ८. शेडनेट हाऊस
- ९. प्लास्टिक मल्चिंग
क) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत.
- १. आंबा लागवड
- २. डाळिंब लागवड
- ३. मोसंबी लागवड
- ४. पेरू लागवड
- ५. सिताफळ लागवड
- ६. इतर फळबाग लागवड योजना
(ड) सिंचन सुविधा
- १. तुषार सिंचन
- २. ठिबक
- ३. पाईपलाईन
- ४. मोटार
- ५. वयक्तिक शेततळे
(इ) डॉ. बाबासाहेब स्वालंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना :- ही योजना फक्त SC, व ST यांसाठीच आहे.
- १.नवीन विहीर
- २. जुनी विहीर दुरुस्ती
- ३. सौर ऊर्जा चलीत पपं
- ४. विज जोडणी आकार
- ५. शेततळे अस्तरीकरण प्लस्टिक पन्नी.
Mahadbt Farmer Scheme Portal
Mahadabat Farmer Scheme Portal बद्दल अजून काही माहिती जाणून घ्यायचे असल्यास जवळ च्या ऑनलाईन सायबर सेंटर ला नक्कीच भेट द्या. अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायच्या असेल तर माहिती जाणून घ्या तसेच आम्ही दररोज शासकीय योजनांची माहिती दिलेल्या ग्रुप वर शेअर करीत असतो. तर आताच लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा.
लॉगिन आयडी : Mahadbt Farmer Scheme Login
महाडीबीटी पोर्टल वर कृषी योजना अर्ज स्वीकारणे चालू आहे. या योजनेची अर्ज करण्यसाठी ज्याच्या कडे शेतकरी ओळखपत्र असेल किंवा आधार कार्ड असेल त्यांनी ऑनलाइन नोंदणी करू शकता. कायमस्वरूपी म्हणून लॉगिन आयडी हि शेतकरी ओळखपत्र असेल किंवा आधार कार्ड असेल.
महाडीबीटी पोर्टल कृषी योजना : Mahadbt Farmer Scheme Portal
महाडीबीटी पोर्टल वर कृषी योजना हे सर्व अर्धवट राहिलेले वनपट्टे धारक शेतकरी यांच्या कडे शेतकरी ओळखपत्र नाही त्यांचे आता पुन्हा आधार कार्ड द्वारे अर्ज करणे आणि पुन्हा या योजनेचा करणे सुरु झालेले आहे. या योजनेतून अनेक गरजू शेतकरी पुन्हा वंचितराहता कामा नये या साठी महाडीबीटी अंतर्गत कृषी योजनेचे अर्ज स्वीकारणे सुरूच देखील राहील.
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज स्वीकारणे : Mahadbt Farmer Scheme Online Apply
महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदत वाढ देण्यात आली आहे. तरी ७/१२ धारक शेतकरी आणि वनपट्टे धारक शेतकरी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, या तत्त्वावर या वेळेस अर्ज स्वीकारले जात आहे शेतकऱ्यांनी आपल्याला हवे असलेल्या योजना आजच्या घटकांमध्ये शेतकरी केव्हाही बदल करू शकतात. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer शिवाय या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टल वर कृषिविषयक योजनांचा लाभ मिळवण्यासाठी खात्यात अर्ज केला असेल त्यांनी आपले अर्ज पोर्टल वर जरूर भरावे.
निष्कर्ष
महाडीबीटी पोर्टल वर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू आहे यापूर्वी अर्जदाराने माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने माहिती भरण्याची आवश्यकता नाही मात्र काही घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात ज्यांनी अद्याप महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केला असेल तर त्यांनी आपले अर्ज भरावेत. आणि हि माहिती नक्क्की शेअर करा. धन्यवाद.
