बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा? हे शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम असा, बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा? विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती. Bank Account Closure Application in Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!”
बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 1
प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी
स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी
यांच्या सेवेशी
दिनांक 16/01/2026
विषय : बचत खाते बंद करण्याबाबत
आदरणीय महोदय/मॅडम,
मी शैलेश पावरा रा. न्यू बोराडी गावाचा कायमस्वरूपी चा रहिवासी आहे, तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी शाखेत माझे खाते क्रमांक १२३ XXX XXX x सह बचत खाते आहे. माझे वैयक्तिक कारणांमुळे, मी माझे बचत बँक खाते बंद करीत आहे.
तरी, मी तुम्हाला विनंती करतो की माझे बचत बँक खाते बंद करावे आणि उर्वरित रक्कम रोख स्वरूपात मलाच देण्यात यावे. कृपया माझ्या वरील विषया वरून विनंतीचा विचार करा आणि लवकरात लवकर बंद करण्याची प्रक्रिया करा.
तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.
तुमचे विनम्र
नाव: शैलेश पावरा
मोबाइल क्रमांक: 9863252726
पत्ता: न्यू बोराडी
तारीख:
बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 2
प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी
महाराष्ट्र ग्रामीण बँक बोराडी
यांच्या सेवेशी
दिनांक 16/01/2026
विषय : महाराष्ट्र ग्रामीण बँक मधील बचत खाते बंद करण्याबाबत
आदरणीय महोदय/मॅडम,
सन्मानाने मी तुम्हाला कळवू इच्छितो की माझे नाव शैलेश पावरा असून, तुमच्या बँकेत माझे बचत खाते असून जुने सात वर्षांचे बचत खाते आहे, खाते क्रमांक-1234 XXXX Xnxx आहे. माझा काही वैयक्तिक समस्यांमुळे, मी हे कायमस्वरूपी खाते करण्यासाठी आपणास आग्रह करीत आहे,
तरी, महाराष्ट्र ग्रामीण बँक मधील बचत खाते बंद करून द्यावे, अशी आपणास विनंती आहे.
धन्यवाद
तसेच, कृपया माझे हे खाते बंद करून या बचत खात्याची उर्वरित रक्कम रोख स्वरूपात द्यावी अशी विनंती..
तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.
तुमचे विनम्र
नाव: शैलेश पावरा
मोबाइल क्रमांक: 9863252726
पत्ता: न्यू बोराडी
तारीख:
बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 3
प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी
स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी
यांच्या सेवेशी
दिनांक 16/01/2026
विषय: खाते बंद करण्यासाठी अर्ज.
सर, मॅडम
मी आदरपूर्वक विनंती करतो की मी, लालसिंग पावरा न्यू बोराडी गावाचा कायमस्वरूपी रहिवासी असून, तुमच्या बँकेत माझा वडिलांचे खाते असून ते बचत खाते आहे. माझा वडिलांचे खाते क्रमांक ४२०६ Xnxx असे आहे.
सर, मॅडम, माझे वडील हे सदर मयत झाले असून, त्या बचत खात्यामधील रक्कम काढून मिळावे. तसेच मी माझ्या वडिलांचे मृत्यू दाखला आणि बँक खाते पासबुक आधार कार्ड सोबत जोडत आहे. सदर, ते बचत खाते बंद करण्यात यावे, अशी नम्र विनंती.
तारीख –
अर्जदार नाव – लालसिंग पावरा न्यू बोराडी
स्वाक्षरी – राय—खाते क्रमांक – ४२०६-पत्ता
बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 4
प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी
आय सी आय सी आय बँक बोराडी
यांच्या सेवेशी
दिनांक 16/01/2026
विषय: खाते बंद करण्यासाठी अर्ज.
सर, मॅडम
मी, विराट पावरा, आपल्या आय सी आय सी आय बँक बोराडी येथील कायमचा खातेदार आहे. माझे आय सी आय सी आय बँक नागपुर शाखेत देखील आहे, खाते क्रमांक 8989 XnXXX 9190 या क्रमांकाचे बचत खाते आहे. सदर आय सी आय सी आय बँक बोराडी, येथे खाते सध्या वापरात नसल्यामुळ विनंती करीत आहे. आय सी आय सी आय बँक बोराडी चे खाते बंद करण्यात यावी, कृपया माझा अर्ज लवकरात लवकर मजूर करावा ही नम्र विनंती.
आपका नम्र विराट पावरा
बोराडी नागपुर मो. नं. 7400XXXXX
सही…
दिनांक – 28/08/2028
बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 5
प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी
एच डी एफ सी बँक बोराडी
यांच्या सेवेशी
दिनांक 16/01/2026
विषय: खाते बंद करण्यासाठी अर्ज.
सर, मॅडम
आदरपूर्वक. मी तुम्हाला कळवू इच्छितो की, माझे नाव शैलेश पावरा बोराडी गावाचा रहिवासी असून, माझे एच डी एफ सी बँक बोराडी तुमच्या बँकेत खाते क्रमांक xnxx xnxx xnxx सह चार वर्षांपासून एच डी एफ सी बँक बोराडी येथे बचत खाते आहे. माझे इतर बँकाचे देखील सेविंग खाते आहे, या दोन दोन खात्याच्या समस्येमुळे, मी हे दोन्ही खाते सांभाळू शकत नाही.
म्हणून, मी तुम्हाला विनंती करतो की एच डी एफ सी बँक बोराडी, येथील खाते लवकरात लवकर बंद करा आणि उर्वरित रक्कम रोख स्वरूपात द्या. ही नम्र विनंती
धन्यवाद.
तुमचे विनम्र
नाव :
खाते क्रमांक
पत्ता
मोबाइल क्रमांक
स्वाक्षरी
- हे देखील वाचा : प्लास्टिक मल्चिंग पेपर योजना
- महाडीबीटी शेतकरी चार योजना सुरु
निष्कर्ष
आजच्या लेखातून आपण ‘बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा या बद्दल काय शिकलो?
मित्रांनो, आजच्या लेखात Bank Account Closure Application in Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी बँकेतून खाते बंद करण्याचा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख उपयुक्त ठरेल.
आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Bank Account Closure Application in Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना किंवा कविता असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.
जर तुम्हाला ‘बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा मराठी’ हा लेख आवडला असेल, तर कृपया ‘बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा हा लेख तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज कसा लिहावा या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.
