बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा?, Bank Statement Application in Marathi

बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा? हे शोधत आहात का? या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्तम बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा? हे बँकेतून काढणाऱ्या कंपनीच्या कामे करणारे कर्मचारी विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सोप्या भाषेतील माहिती. Bank Statement Application in Marathi वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी आत्ताच क्लिक करा!”

बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा?. योग्य असा अर्ज नमुना. 1

प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी

यांच्या सेवेशी 

दिनांक 16/01/2026

विषय: शिष्यवृत्तीसाठी बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.

आदरणीय महोदय/मॅडम,

मी शैलेश पावरा रा. न्यू बोराडी गावाचा कायमस्वरूपी चा रहिवासी आहे, तुमच्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी बँकेत माझे खाते क्रमांक xnxx xnxx असा आहे. मला परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी मला गेल्या सहा महिन्यांचे बँक बँक स्टेटमेंट हवे आहे.

जर तुम्ही आवश्यक ते काम केले आणि लवकरात लवकर माझे बँक स्टेटमेंट दिले तर खूप मदत होईल. तरी मला आताच बँक स्टेटमेंट मिळावे अशी अशा व्यक्त करितो.

धन्यवाद,

तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.

तुमचे विनम्र

नाव: शैलेश पावरा

मोबाइल क्रमांक: 9863252726

पत्ता: न्यू बोराडी

तारीख: 

बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 2

प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी

यांच्या सेवेशी 

दिनांक 16/01/2026

विषय: बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.

आदरणीय महोदय सर/मॅडम,

मी, रोहित शर्मा, तुमच्या बँकेत खातेदार आहे. माझा बँक खाते क्रमांक ६३२ XNXXX xnxx ०२ आहे. सर,/मॅडम मला एका तातडीच्या कामामुळे मला चालू वर्षाचे दोन महिन्यांचे बँक स्टेटमेंट हवे आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला ०१/०१/२०२४ ते ०१/०३/२०२४ पर्यंतचे बँक स्टेटमेंट द्या. कृपया माझ्या खात्यातून आवश्यक शुल्क वजा करा.

धन्यवाद,

तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.

तुमचे विनम्र

नाव: शैलेश पावरा

मोबाइल क्रमांक: 9863252726

पत्ता: न्यू बोराडी

तारीख: 

बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 3

प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी

यांच्या सेवेशी 

दिनांक 16/01/2026

विषय: बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.

आदरणीय महोदय/मॅडम,

मी, विराट कोहली जिलानी, मी तुमच्या बँकेत खातेदार आहे. सर, काही कारणास्तव, मला गेल्या सहा महिन्यांचे, ५-०७-२०२५ ते ५-०२-२०२६ पर्यंतचे संपूर्ण स्टेटमेंट हवे आहे. जर बँक स्टेटमेंट या फॉर्मसाठी काही शुल्क असेल तर कृपया ते माझ्या खात्यातून वजा करा. मी विनंती अर्जासोबत आधार कार्डचे प्रमाणीकरण जोडले आहे.

म्हणून, मी तुम्हाला विनंती करतो की, माझा या बँक अर्जाचे विचार करून लवकरात लवकर बँक स्टेटमेंट मिळावे. यासाठी मी सदैव आभारी राहीन!

धन्यवाद,

तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.

तुमचे विनम्र

नाव: शैलेश पावरा

मोबाइल क्रमांक: 9863252726

पत्ता: न्यू बोराडी

तारीख: 

बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा. योग्य असा अर्ज नमुना. 4

प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बोराडी

यांच्या सेवेशी 

दिनांक 16/01/2026

विषय: बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.

आदरणीय महोदय/मॅडम,

मी तुम्हाला आदराने कळवू इच्छितो की तुमच्या शाखेत माझे खाते क्रमांक xyz xnxx xyz असलेले बचत खाते आहे. तुम्ही मला माझ्या बचत खात्याचे दिनांक : 20/01/2025 ते 09/05/2025 पर्यंत चे बँक स्टेटमेंट दिल्यास मी खूप आभारी राहीन. कारण मी सद्या या फोन पे वर केलेल्या सर्व पैसेची पडताळणी होईल. म्हणून, या बाबतीत तुमचे सहकार्य खूप प्रशंसनीय राहील. त्या साठी मला लवकरात लवकर बँक स्टेटमेंट काढून मिळावे, ही नम्र विनंती.

धन्यवाद,

तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.

तुमचे विनम्र

नाव: शैलेश पावरा

मोबाइल क्रमांक: 9863252726

पत्ता: न्यू बोराडी

तारीख: 

बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा. Bank Statement Application in Marathi योग्य असा अर्ज नमुना. 5

प्रती मा. सो. शाखा व्यवस्थापक अधिकारी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया बोराडी

यांच्या सेवेशी 

दिनांक 16/01/2026

विषय: बँक स्टेटमेंट मिळण्याबाबत.

आदरणीय महोदय/मॅडम,

माझे तुमच्या बँकेत बचत खाते आहे. मी pay tm चालवितो, तर माझा खात्यातील काही रक्कम वजा झाली असून, मी तुम्हाला माझे ०१-०७-२०२५ ते ३१-११-२०२४ पर्यंतचे चार महिन्याचे बँक खाते स्टेटमेंट देण्याची विनंती करतो. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे बँक स्टेटमेंट लवकरात लवकर माझ्या मेल आयडीवर (topten@gmail.com) वर देखील पाठवू शकता. 

धन्यवाद,

तुमचे नम्र

स्वाक्षरी

निष्कर्ष

आजच्या लेखातून आपण बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा या बद्दल काय शिकलो?

मित्रांनो, आजच्या लेखात Bank Statement Application in Marathi समाविष्ट आहे. जीवनातील अशा महत्त्वाच्या प्रसंगांसाठी बँकेतून सर्व स्टेटमेंट काढून आपला दिवसाचा हा क्षण योग्य आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, ‘बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा’ हा लेख उपयुक्त ठरेल.

आम्ही तुमच्या साठी काय दिले आहे किंवा तुम्हाला हे ‘Bank Statement Application in Marathi’ कसे वाटले ते कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये ‘बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा’ या बद्दल आम्हाला कळवा. तसेच, जर तुमच्याकडे ‘Bank Statement Application in Marathi’ या विषयाशी संबंधित काही नवीन कल्पना किंवा कविता असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा.

जर तुम्हाला ‘बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा मराठी‘ हा लेख आवडला असेल, तर कृपया बँक स्टेटमेंट मिळण्यासाठी अर्ज तुमच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर (व्हॉट्सअॅप, फेसबुक) शेअर करा. अशाच Bank Statement Application in Marathi मराठी या सारख्या विषयांवर अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top