होनाजी भागूजी केंगले : एक महान आदिवासी क्रांतिकारी विचारवंत

On: January 2, 2026 8:06 AM
Follow Us:
Honaji Kengale Biography in Marathi Profile

Honaji Kengale Biography in Marathi “आदिवासी क्रांतिकारी होनाजी केंगले यांचा जन्म, मृत्यू आणि ऐतिहासिक कार्याची संपूर्ण माहिती”

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि प्रखर राष्ट्रभक्त होनाजी केंगले यांचे जीवन आजही पुणे जिल्ह्यातील जाम्भोरी गावात आदिवासी यांचे प्रेरणादायी आहे. खाली होनाजी केंगले जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात दिली आहे:

वैयक्तिक माहिती (Honaji Kengale Biography in Marathi Profile)

नाव क्रांतिकारक होनाजी भागूजी केंगले
जन्म तारीख18व्या शतकात
जन्मस्थान पुणे जिल्ह्यातील जाम्भोरी ( महाराष्ट्र )
मृत्यू तारीख1874 साली
शिक्षण – – – – – –
प्रसिद्ध नावहोनाजी केंगले

Table of Contents

क्रांतिकारी होनाजी केंगले प्रमुख योगदान आणि कार्य

क्रांतिकारी होनाजी केंगले कार्य केवळ शस्त्र उचलण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते इंग्रज सत्ता आपली कर आकारणीची लढाई विरोधात लढणारे आणि सावकार शाही विरोधात होते.

होनाजी केंगले क्रांती :

1874 मध्ये पुणे जिल्ह्यात होनाजी केंगले यांनी आदिवासी समाजाला इंग्रजी सत्ता आपली कर आकारणीची लढाई बद्दल प्रेरणा देत, जबरदस्तीने व्याज आकारून अनेकांचे संसार धुळीस मिळविण्याचे काम, तसे त्यांना लढण्यास प्रेरित केले.

होनाजी केंगले 1874 चे स्वातंत्र्यसमर:

1874 मध्ये आदिवासी भिल जनजातीतील अत्याचारांची दाद कोणाकडेही मागता येत नसल्याने अन्यायाने उठाव आकर्षक व्यक्तीमहत्त्व आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती होती.

होनाजी केंगले यांच्या शिक्षा:

ब्रिटीश सरकारने बीजापूर येथे सावकार, जमीनदार व इंग्रज यांच्या अन्यायकारी धोरणांना विरोध, केला म्हणून या वार्तेच्या बहाण्याने होनाजी केंगले यांना फसवून बंदी बनवले गेले.

इंग्रजा विरोध काम:

भीमाशंकर परिसरात फडकविलेले हे बंडाचे निशाण हळूहळू कर्जत, जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यात पोहचायला 1874 रोजी, कारागृहातच या होनाजी केंगले अन्यायाला विरोध करणाऱ्या होनाजीने जन्मभर काळ्या पाण्यात कुजत मरण्यापेक्षा शूर वीराने आपले प्राण हुतात्म्य पत्करले.

होनाजी केंगले यांचे कार्य :

होनाजी केंगले यांचे बलिदान हे आदिवासी समाजासाठी आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवून दिले की, अन्याय दुसऱ्यावर करू द्यायचा नाही, लढा देण्यासाठी फक्त नेतृत्वाचे गुण लहानपणापासून होते, तर अमर आत्म्याची गरज असते.

होनाजी केंगले : एक क्रांतिकारी वारसा : Honaji Kengale Biography in Marathi

  • आदिवासी क्रांतिकारी होनाजी केंगले यांचे पूर्ण नाव: होनाजी भागुजी केंगले
  • आदिवासी क्रांतिकारी होनाजी केंगले यांच्या जन्म: 18 व्या शतकात
  • आदिवासी क्रांतिकारी रघुनाथ सिंग यांच्या मृत्यू: 1877 मध्ये

होनाजी केंगले यांनी केलेले कार्य:

आदिवासी समाज आणि स्थानिक प्रश्नांवर क्रांती सावकार शाही विरोधात घडवून आणण्यासाठी होनाजी केंगले (Honaji Kengale Biography in Marathi ) यांनी केलेले प्रयत्न रक्षणासाठीचा लढा. 1875 मध्ये होनाजी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी सावकार यांच्या घरातील तिजोरीतील गहाणखते व कर्जरोखे आपल्या ताब्यात घेऊन त्यांची होळी करून आदिवासी गोरगरिबांच्या जमिनी परत मिळवून दिल्या.

हेही वाचा : भगवान क्रांतिसूर्य बिरसा मुंडा इतिहास थोडक्यात जाणून घ्या : Bhagwan Birsa Munda History In Marathi

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

१. आदिवासी क्रांतिकारी होनाजी केंगले यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

आदिवासी क्रांतिकारी होनाजी केंगले यांचा जन्म 18 व्या शतकात पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र मध्ये जामभोरी या गावी झाला.

२. आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले यांनी कोणती कार्य केले?

स्थानिक प्रश्नांवर सावकार शाही विरोधात क्रांती घडवून आणण्यासाठी होनाजी केंगले यांनी केलेले प्रयत्न, लढा. Honaji Kengale Biography in Marathi

३. आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या मृत्यू कधी झाला?

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील महान आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या मृत्यू 1877 रोजी झाला. Honaji Kengale Biography in Marathi

४. आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले यांनी केलेल्या महान कार्य कोणते?

1874 साली इंग्रज आदिवासी लोकांवर जुलमी अन्याय करत होते, त्या वेळीक्रांतिकारक होनाजी केंगले हें सावकार शाही विरोधात होते, आणि त्या वेळी त्यांनी हें महत्वाचे कामे केले. Honaji Kengale Biography in Marathi

५. होनाजी केंगले यांना पोलिसांनी केव्हा अटक केली?

Honaji Kengale Biography in Marathi Profile

पुण्याचे पोलीस प्रमुख मेजर डॅनियल यांनी सन 15 ऑगस्ट 1876 रोजी कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे शिताफीने क्रांतिकारी होनाजी केंगले यांना अटक केली. Honaji Kengale Biography in Marathi

निष्कर्ष:

“आदिवासी क्रांतिकारी होनाजी केंगले” हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक ‘ज्वलंत आदिवासी समाजाचे विकास विचार’ होते. होनाजी केंगले यांचे बलिदान हे आदिवासी समाजासाठी आणि सावकार शाही विरोधात होते. त्यांनी दाखवून दिले की, गुलामीविरुद्ध लढा देण्यासाठी फक्त शस्त्रांची नव्हे, तर अमर आत्म्याची गरज असते.

आज आपण आदिवासी क्रांतिकारी होनाजी केंगले स्मरतो, त्यांचा संघर्ष आदिवासी समाजाच्या इतिहासात आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या Honaji Kengale Biography in Marathi प्रवासात सुवर्णाक्षरांनी कोरला जावा, हीच खरी श्रद्धांजली.

You tube

Leave a Comment