Ladki Bahin Yojana Next Installment Date: मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शासन निर्णयानुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात पुढील हप्त्याची १५०० रुपयांची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तुम्ही खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स वापरून मोबाईलवरून ५ मिनिटांत तपासू शकता.
Ladki Bahin Yojana Next Installment Date
सध्या तरी आम्हाला अशी कुठलीच माहिती उपलब्द झालेली नाही, कि (Ladki Bahin Yojana Next Installment Date) लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार? , जर का आम्हाला आता एकतासात किंवा आज – उद्या माहिती मिळाली कि आम्ही लगेच तुम्हाला कळवू. तसेच (Ladki Bahin Yojana Next Installment Date) संधर्भात काही विशेष कारण असल्यास ते देखील नक्की सांगतिले जाईल.
लाडकी बहीण योजना हप्ता स्टेटस कसा चेक करायचा?
जर तुम्हाला योजनेचा हप्ता मिळाला आहे की नाही हे पाहायचे असेल, तर खालील पद्धतीचा वापर करा:
- अधिकृत पोर्टलला भेट द्या: प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट किंवा ‘नारी शक्ती दूत’ अॅपवर जा.
- लॉगिन करा: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- ‘यापूर्वी केलेले अर्ज’ पर्यायावर क्लिक करा: लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला अर्जाचा पर्याय दिसेल.
- पेमेंट स्टेटस तपासा: तिथे ‘Approved’ किंवा ‘Payment Disbursed’ दिसत असल्यास तुमचे पैसे बँकेत जमा झाले आहेत.
- बँक मेसेज / PFMS पोर्टल: याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या टोल-फ्री नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंवा PFMS (Public Financial Management System) पोर्टलवरून डीबीटी स्टेटस तपासू शकता.
टीप: Ladki Bahin Yojana Next Installment Date: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक (Aadhaar Seeding) असणे अत्यंत अनिवार्य आहे. बँक खाते आधारशी लिंक नसल्यास हप्त्याचे पैसे अडकू शकतात.
Related Post:‘मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana , निधी वितरण, शासन निर्णय
Related Post: Ladki Bahin Yojana Maharashtra , मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार?
उत्तर: शासनाच्या नियोजनानुसार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील हप्त्याची रक्कम चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते.
Q2. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्यास काय करावे?
उत्तर: सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का ते तपासा (Aadhaar Seeding). खाते लिंक असूनही पैसे न आल्यास तुमच्या अर्जाचे स्टेटस ‘Approved’ आहे की नाही ते पोर्टलवर तपासा.
Q3. बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही कसे ओळखावे?
उत्तर: तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या बँक शाखेत जाऊन ‘Aadhaar Seeding Status’ तपासू शकता.
Q4. मोबाईलवरून लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसे पाहायचे?
उत्तर: ‘नारी शक्ती दूत’ अॅप किंवा मोबाईल ब्राऊझरवरून अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून तुम्ही ‘Approved Application’ किंवा ‘Payment Status’ विभागात जाऊन स्टेटस पाहू शकता.
Q5. अर्ज डिझेक्ट (Reject) झाला असल्यास काय करावे?
उत्तर: जर तुमचा अर्ज त्रुटींमुळे बाद झाला असेल, तर पोर्टलवर रिजेक्शनचे कारण पाहून दुरुस्ती करा आणि अर्ज पुनश्च सबमिट करा.
Ladki Bahin Yojana Next Installment Date Official Website
आम्ही खाली एक फोटो देत आहे आणि अशा प्रकारचे अधिकृत पोर्टल दिसेल तीच मुख्य वेबसाईट असेल, कुठ्यालाही माहिती साठी या पोर्टल वर माहिती अपडेट होत राहते.
