SBI Cyber Attack: स्टेट बँकेच्या 3,897 ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक; तुमचे खाते सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर

SBI Cyber Attack : पुणे, २२ ऑक्टोबर २०२६: देशामधील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) हजारो ग्राहकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका सायबर घटनेनंतर (Cyber Incident) हा डेटा लीक झाल्याचा संशय असून, बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये या घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. डार्क … SBI Cyber Attack: स्टेट बँकेच्या 3,897 ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक; तुमचे खाते सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर वाचन सुरू ठेवा