50 % Tadpatri Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया असेल वर्तमानपत्र असतील किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून असेल ताडपत्रीला 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांना अर्ज करण्याच आव्हान केलं जातय अर्ज कुठे करायचा कृषी विभागात भरायचा किंवा महाडीबीटी फार्मर ऑनलाईन फॉर्म भरायचा हे समजत नाही. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मग आता बातम्या देणारे खोटे की कृषी विभाग खोटा की महाडीबीटी फार्मर स्कीमचा पोर्टल आपल्याला वापरता येत नाही असे एक पूर्णपणे संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालाय आपले बऱ्याच WhatsApp वरती लगातार कमेंट येतात की सर ताडपत्रीला 50 टक्के अनुदान बद्दल माहिती द्या. म्हणून आता WhatsApp वरती मेसेज येतात.
Table of Contents
ताडपत्री अनुदान योजना? तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क
ताडपत्रीला 50 टक्के अनुदान अशा प्रकारची योजना आली आहे. तुमचा माहिती आली नाही तुम्ही तरी माहिती देणं गरजेचं आहे. ताडपत्रीला 50 टक्के अनुदान अर्ज कसा करायचा नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. मग बऱ्याच दिवसापासून मीही माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तालुका कृषी अधिकाऱ्यांना संपर्क केले त्यांच्याकडे आणखीन त्याच्याबद्दल माहिती नाही किंवा सूचना आम्हाला मिळाले नाही.
ताडपत्री अनुदान योजना? जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांनी सांगितलेली माहिती याच्याशी मिळती जुळती नाही त्यांच्याकडूनही तसं झालं मल महाडीबीटीच्या पोर्टलवरती आपण लॉगिन करून पाहू मी बऱ्याच ठिकाणी लॉगिन करून पाहिलं बऱ्याच साऱ्या योजनांच्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या परंतु अशी योजना सुरु नाही असे समजले.
50 % Tadpatri Anudan Yojana
कोरडगाव क्षेत्र विकास योजना खोटी आहे का! मग योजना खरी आहे का अनुदानाचा लाभ कसा दिला जातो हे देखील याठिकाणी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो ताडपत्रीला५०% अनुदान दिलं जात अनुदान दिलं जात नाही असं नाही, अनुदान दिलं जातं आणि योजना ही कृषी विभागाच्या माध्यमातून राबवली जाते परंतु अध्याप अशा सूचना नाहीत.
ताडपत्री अनुदान योजना? साठी ऑनलाईन अर्ज
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून योजना राबवली जाते 50% पासून 85% पर्यंत ताडपत्रीला अनुदान दिलं जात मग काही जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जात जसे पुणे जिल्हा परिषद असेल आता मध्यंतरी यवतमाळ किंवा इतर जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले बऱ्याच सऱ्या जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात त्याच्यामध्ये ते ताडपत्रीला अनुदान दिलं जातं.
योजना ही ताडपत्रीसाठी राबवली जाते परंतु कृषी विभागात जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून आता महाडीबीटी फार्मर स्कीमला जर काही अशी बाब ऍड झाली किंवा एखाद्या योजनेच्या अंतर्गत आलेली असेल त्याच्या जर काही मार्गदर्शक सूचना आलेली असतील तर त्याच्याबद्दल जेवढी माहिती असेल ती मिळेल.
महाडीबीटी वरती इतर योजना.
घ्यायची तेवढी माहिती मी घेतली परंतु सध्या तरी अशी कुठली बाब नाही त्याच्यामध्ये क्रॉप कव् आहेत फ्रूट कव्हर आहेत मल्चिंग पेपर आहे अशा वेगवेगळ्या बऱ्याच साऱ्या बाबी आहेत शेततळ्यातील प्लास्टिक आहे परंतु प्लास्टिक ताडपत्री ज्याच्यामुळे पिकाचं पावसापासून नुकसान होते तेव्हा होतं अशी ताडपत्री तरी अद्याप तरी महाडीबीटी वरती ऍड करण्यात आलेली नाही.

आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आज आपण सूचनाबनवत असताना 9 सप्टेंबर 2025 पर्यंत ताडपत्री नावाची बाब ही सध्या तरी महाडीबीटी वरती नाही गेल्या तीन दिवसापासून महाडीबीटी वरती प्रत्येक योजनाच्या अंतर्गत असलेली प्रत्येक बाब आणि त्या प्रत्येक बाबीच्या मार्गदर्शक सूचना मी क्लियर करून पाहिले बाबा याच्या अंतर्गत त नाही
ताडपत्री अनुदान योजना? साठी अर्ज कसा करावा:
- ताडपत्री अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी विभाग कार्यालयात अर्ज करावा लागतो.
- ऑनलाइन अर्ज करण्या साठी MAHADBT मार्फत अर्ज प्रक्रिया सुरु होईल.
ताडपत्री अनुदान योजना? साठी ऑनलाईन अर्ज करण्यासठी कागदपत्रे :
- अर्ज करताना प्रथम शेतकरी Farmer ID, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, अनुसूचित जाती जमातीचा दाखला अशी कागदपत्रे आवश्यक असतात.
ताडपत्री अनुदान योजना? साठी अधिक माहितीसाठी:
- ताडपत्री अनुदान योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, जवळच्या तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात भेट घेऊ शकता.
- पंचायत समिती कार्यालये (जिथे ताडपत्री अनुदान ५० ते ८५% अनुदान आहे) याबाबतची माहिती घ्या.
- शासनाच्या MAHADBT Agri Farmer अधिकृत वेबसाइट्सवर ताडपत्री अनुदान योजनेबद्दल अद्ययावत माहिती मिळू शकते.
ताडपत्री अनुदान योजना? साठी ऑफलाईन अर्ज
आता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सध्याही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये ताडपत्रीला अर्ज सुरू आहेत तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये कृषी विभागाकडे संपर्क करा आणि जर तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या माध्यमातून जर या ताडपत्रीच्या अनुदानासाठी लाभ दिला जात असेल तर मात्र तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा आणि जर तुमच्या जिल्ह्याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज असतील तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा प्रयत्न करा.
ताडपत्री अनुदान योजना? साठी नवीन माहितीचा अपडेट
महाडीबीटी फार्मर स्कीम वरती सध्या तरी ताडपत्रीची योजना राबवली जात नाही तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास परेशान करत होती आणि मलाही गेल्या बऱ्याच दिवसापासून परेशान करत होते, ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला देण्याचा प्रयत्न केला भेटूयात नवीन माहितीचा नवीन अपडेट धन्यवाद
वरील सर्व माहिती आपण वाचलीच असाल. परंतु अशी ५०% ताडपत्री अनुदान योजना? कुठेच चालू झालेली नाही तरी हि माहिती जास्तीत जास्त आपल्या जवळील मित्राला शेअर करा.












तळपातरि
Vilas shankar bharati
Vilas shankar bharati