सेवा संकल्प अभियानातून घरकुलांना गती, सांगली घरकुल योजना, जिल्ह्यात 12, 085 घरकुले पूर्ण

सेवा संकल्प अभियानातून घरकुलांना गती, सांगली घरकुल योजना, जिल्ह्यात 12, 085 घरकुले पूर्ण

थोडक्यात: सांगली घरकुल योजना, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण अंतर्गत मंजूर झालेल्या ४१,५६४ घरकुलांपैकी १२,०८५ घरकुले पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली “सेवा संकल्प अभियान” राबवले जात असून, प्रत्येक लाभार्थ्याशी थेट संवाद साधून कामाची प्रगती तपासली जात आहे. राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत १५ लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट […]

Continue Reading