प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमध्ये २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 27 internship opportunities available under PM Internship Yojana जळगाव, ६ ऑगस्ट (Gramin Batmya): भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीत, जळगाव जिल्ह्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये उमेदवारांना एकूण २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा […]
Continue Reading