Anganwadi Sevika Bharti : अधिकृत माहिती व फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन!
Anganwadi Sevika Bharti : अधिकृत सूचना आणि नियम अंगणवाडी भरतीसंदर्भात महत्त्वाची बातमी! Anganwadi Sevika Bharti आणि मदतनीस पदांसाठी अर्ज करत आहात का? दलाल, एजंट किंवा पैशांच्या मोहाला बळी पडू नका! जिल्हा महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे की, ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे. संपूर्ण तपशील आणि तक्रार निवारण क्रमांकांसाठी खालील […]
Continue Reading