Birth Certificate Online कसा काढायचा? संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी ‘आपले सरकार’ (Aaple Sarkar) या अधिकृत पोर्टलद्वारे विविध शासकीय सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे ‘जन्म दाखला’ (Birth Certificate Online) काढणे. आता तुम्हाला महापालिका, नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून ऑनलाईन अर्ज करून जन्म दाखला मिळवू शकता. खालील ५ सोप्या […]
Continue Reading